मराठ्यांचा लढा ओबीसी मुख्यमंत्री सोडविणार का? बच्चू कडू यांचा उपरोधिक सवाल
Nagpur News: आजवर आठ वेळा मराठा मुख्यमंत्री झाल्यानंतरही मराठ्यांना न्याय मिळू शकला नाही. आता तर राजकीय पक्ष मराठ्यांना किती वेळा मुख्यमंत्री बनविनार अशी हास्यास्पद मागणी करतात. मराठा आरक्षणाचा हा सगळा संघर्ष…
मुख्यमंत्री अध्यक्षांना उठसुठ बोलवायचे, मागासवर्ग आयोगाचे सदस्य चंद्रलाल मेश्राम यांचा खळबळजनक खुलासा
नागपूर : मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनी एकदा बैठकीत सांगितले होते की मुख्यमंत्री त्यांना उठसुठ बोलवितात असा खळबळजनक उल्लेख करत आयोगाचे सदस्य चंद्रलाल मेश्राम यांनी मंगळवारी विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना…
राज्याच्या विकासासाठी सभागृहात विक्रमी ५५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर
नागपूर : पायाभूत सुविधांची निर्मिती, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचविण्याबरोबरच केंद्र शासनाच्या विविध योजनांमध्ये राज्याचा वाटाही समाविष्ट करण्यात आल्याने पुरवणी मागण्या जवळपास ५५ हजार ५२० कोटी ७७ लाखांपर्यंत गेल्या आहेत. मात्र,…
ठाकरेंच्या वकिलांनी विचारलं, सुरतलाच का गेले? गोगावले म्हणाले, शिवाजीराजे सुरतेला गेले होते, त्यामुळे मी गेलो!
नागपूर: सुरत हे छान शहर आहे, असे ऐकले होते. शिवाजी महाराज तेथे गेले होते त्यामुळे मीसुद्धा गेलो, असे उत्तर शिवसेनेचे मुख्य प्रतोद (शिंदे गट) भरतशेठ गोगावले यांनी उलट तपासणी दरम्यान…
मोठ्या पवारांना शुभेच्छा, छोट्या पवारांना आशीर्वाद मधले पवार चुकीच्या झाडाला लटकलेत, राऊतांची घणाघाती टीका
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या युवा संघर्ष यात्रेचा आज नागपुरात समारोप झाला. या समारोप सभेत संजय राऊत बोलत होते. त्यावेळी राऊत यांनी…
आनंद निरगुडे यांच्या राजीनाम्यानंतर सुनील शुक्रे यांची राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी निवड
नागपूर: राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांच्या राजीनाम्यावरून मंगळवारी विधानसभेत विरोधकांच्या गदारोळात घेरलेल्या राज्य सरकारने सायंकाळी उशिरा आयोगाची रिक्त पदे भरली आहेत. सुनील शुक्रे हे राज्य मागासवर्ग आयोगाचे नवे…
मंत्री खातात तुपाशी, रुग्ण मात्र उपाशी; विरोधकांचा आरोग्यमंत्र्यांवर हल्लाबोल, मास्क घालून केले आंदोलन
नागपूर : राज्यातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे. सरकारी रुग्णालयांची स्थिती अत्यंत बिकट असून तिथे औषधे उपलब्ध नाहीत. रुग्णमृत्यू वाढले आहेत. औषधखरेदी थांबलेली आहे, या आरोपांसह महाविकास आघाडीने मंगळवारी विधानभवन परिसरात आरोग्यमंत्री…
मराठा आरक्षणावर विधानसभेत चर्चा; शंभरहून अधिक सदस्यांनी सहभागी होण्याची व्यक्त केली इच्छा
नागपूर : मराठा समाज आर्थिकदृष्ट्या संपन्न, जमीनदार असल्याचा सर्वांचा गैरसमज दूर होणे आवश्यक आहे. याबाबत नेमकी वस्तुस्थिती समोर येण्याची गरज आहे. सरकारने त्यादृष्टीने सकारात्मक विचार करून ओबीसी वा अन्य कुठल्याही समाजावर…
लोकसभेला नवे चेहरे, महायुतीत भाकरी फिरवण्याच्या हालचाली, अजितदादांच्या इशाऱ्याने खासदारांना धाकधूक.
नागपूर: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघाचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्वेक्षणानंतर निवडून येण्याच्या क्षमतेवर आधारित उमेदवार दिले जातील. त्यामुळे अनेक मतदारसंघात नवे चेहरे दिले जातील.…
लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या खासदारांना धनुष्यबाण नकोसा, कमळावर लढण्याचे वेध? नाना पटोले म्हणाले…
नागपूर: राजस्थान, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या घवघवीत यशामुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे आगामी काळात बदलण्याची शक्यता आहे. उत्तरेतील तिन्ही राज्यात एकहाती सत्ता मिळवलेल्या भाजपचा आत्मविश्वास कमालीचा दुणावला आहे.…
