केंधळी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याबद्दल पोलिसात निवेदन.
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल मंठा तालुक्यातील केंधळी गावातील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.…
सगळेच मराठे ओबीसी होतायेत, महाराष्ट्रात मराठे शिल्लक राहणार नाहीत : छगन भुजबळ
नागपूर : राज्यात सर्व मराठ्यांना कुणबी दाखले मिळत आहेत. कुठे दादागिरी करून तर कुठे काय काय करून ते मिळविले जात आहेत. यापुढेही ते मिळत राहतील. त्यामुळे राज्यात एकही मराठा शिल्लक राहणार…
सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती ठरली, हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार!
नागपूर : राज्यातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, आरोग्य विभागातील भ्रष्टाचार, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान व अजूनही न मिळालेली भरपाई यासारख्या मुद्यांवरून सरकारच्या गृह, आरोग्य आणि कृषी विभागाला लक्ष्य करण्यात येणार…
विधिमंडळातील कार्यालय आमचेच, तिथे अजितदादा आले तरी त्यांचे स्वागत : जयंत पाटील
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शिवसेनेप्रमाणेच फूट पडल्यानंतर हिवाळी अधिवेशनात विधीमंडळ परिसरातील पक्षाचे कार्यालय नेमके कोणत्या गटाकडे जाईल याची उत्सुकता निर्माण झाली असताना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी…
‘अहंकारी नेत्यांमुळे जनतेचे नुकसान’, एकनाथ शिंदे यांची ठाकरेंवर नाव न घेता टीका, विरोधकांवर हल्लाबोल
नागपूर : ‘मागील सरकारमधील अहंकारी नेत्यांमुळे जनतेचे नुकसान झाले आहे. आम्हाला दिल्लीची कठपुतली म्हणणाऱ्यांनो, तुमचे सत्तेचे दोर नागरिकांनीच कापून टाकले आहेत. आमच्या सरकारचा विकासकामांवर भर असून आमच्या दोऱ्या जनतेच्या आणि लोकशाहीच्या…
नवाब मलिकांचं अखेर ठरलं, हिवाळी अधिवेशनात चित्र स्पष्ट, विधानसभेत कुठल्या बाकांवर सत्ताधारी की विरोधी?
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार नवाब मलिक यांनी हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपूरमध्ये हजेरी लावली आहे. नवाब मलिक यांची वैद्यकीय जामिनावर सुटका झाल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या गटासोबत असणार याबाबत प्रश्न उपस्थित…
पश्चिम महाराष्ट्रात अनेक जुनी संस्थाने, त्यात जुने रेकॉर्ड्स, कुणबीच्या जुन्या नोंदी तपासा विभागीय आयुक्तांचे आदेश
पुणे : मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमधील संस्थांनाकडे असलेले जुने रेकॉर्डस् तपासण्याचे आदेश विभागीय आयुक्त सौरव राव यांनी पाच जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना बुधवारी दिले आहेत. त्यामुळे कुणबीच्या नोंदीसंदर्भातील…
महाराष्ट्रात सव्वासात लाख नवमतदारांचे अर्ज, सर्वाधिक नोंदणी उपराजधानीतून तर पुणे दुसऱ्या स्थानावर
पुणे : मतदार नोंदणीसाठी आता अवघे तीन दिवस राहिले असून गेल्या महिनाभरात सुमारे १४ लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये नवमतदारांचे सर्वाधिक सव्वासात लाख अर्ज निवडणूक आयोगाला प्राप्त झाले आहेत. नवमतदारांचे…
कोल्हापूर जिल्ह्यातील मायनिंग माफिया प्रकरण चांगलेच गाजले…
कोल्हापूर. जिल्ह्यातील मायनिंग माफिया प्रकरण चांगलेच गाजले असून सोशल मीडियामध्ये बाला मोठ्या प्रमाणात दाद मिळत आहे. जिल्हा खणीकर्म अधिकारी आनंद पाटील यांच्या कार्यक्षमतेबर सोशल मीडिया मधून बादंग उभे राहिले आहे.…
मालेगांव येथे मनोज जरांगे यांचे भव्य स्वागत O सकल मराठा समाजाच्या वतिने महीला भगीनींनी केले औक्षण
सैय्यद इमरान मालेगाव प्रतिनिधी. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे मालेगाव शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने ५ डिसेंबर रोजी भव्य स्वागत करण्यात आले. येथील गोयनका नगरात मराठा कृषी सेवा…
