सावनेर येथे भा.ज.पा.चा विजयी जल्लोष
देवेंद्र सिरसाट दै, खोजमास्टर नागपूर. भारतीय जनता पार्टीने मध्ये प्रदेश,राजस्थान व छत्तीसगडच्या निवडणुकीमध्ये घनघणीत विजय संपादित केल्याबद्दल गांधी चौक सावनेर येथे अनेक भाजप कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थित विजयी पताका,गुलाल लावून जल्लोष…
मांग गारुडी समाजाला मुंबईत मालकी हक्काची १हजार घरे द्यावीत :- अमर कसबे यांची राज्य सरकारकडे मागणी.
अ.नगर प्रतिनिधी :- लखन अल्हेकर राज्यात अनुसूचित जातीमध्ये बहुसंख्येने असलेल्या मांग - गारुडी समाजातील १ हजार वंचित कुटुंबाला विनामूल्य मालकी हक्काची घरे मुंबई अथवा ठाण्यात देण्यात यावीत अथवा घरांसाठी किमान…
महायुतीचे शेवटचे अधिवेशन, पूरग्रस्त नागपूरकरांना अद्याप मदत नाही – नाना पटोले
पूर येवो अथवा शेतकरी आत्महत्या करो. महायुती सरकारला काहीही देणेघेणे नसून या सरकारचे नागपूरचे अधिवेशन शेवटचे ठरणार असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. आम्ही कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही,…
नागपुर शहराला छावणीचं स्वरुप! अधिवेशनाचा बंदोबस्त ‘हायटेक’ आणि ‘स्मार्ट’,अकरा हजार कर्मचाऱ्यांचा फौजफाटा
४ हिवाळी अधिवेशनाला ७ डिसेंबरपासून उपराजधानीत सुरवात होणार आहे. यादरम्यान कायदा व सुव्यवस्थेसह मोर्चा आणि नेत्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अकरा हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या फौजफाटा लावण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त…
भाजपला मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही! आमदार रोहित पवार यांचा आरोप, हिवाळी अधिवेशनात जाब विचारणार
भाजप आरक्षणविरोधी आहे. त्यांना मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचे नाही. मराठा आरक्षण देण्यासाठी राज्याने केंद्राकडे जाऊन आरक्षणमर्यादा पन्नास टक्क्यांवर वाढविणे आवश्यक आहे. मात्र राज्य सरकारला मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटता ठेवून…
गड-ऐनापूर ग्रामपंचायत बरखास्त
ऐनापूर ग्रामपंचायत बरखास्त विभागीय आयुक्तांचा आदेश : सदस्यांची निम्यापेक्षा जास्त पदे होती रिक्त सकाळ वृत्तसेवा गडहिंग्लज, ता. ४ : ऐनापूर (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायत बरखास्त करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त…
गाडेगोंडवाडीच्या उपसरपंचपदी हर्षा मेटील बिनविरोध
सोनाळी : गाडेगोंडवाडीच्या (ता. करवीर) उपसरपंचपदी हर्षा राहुल मेटील यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच केराबाई वरुटे होत्या. येथे स्थानिक आघाडीची सत्ता असून समझोत्यानुसार उपसरपंच शुभांगी मिठारी यांनी पदाचा…
ओबीसी जनगणना झालीच पाहिजे, महासंघाच्या अधिवेशनात आमदार प्रतिभा धानोरकर यांची मागणी
नागपूर : ‘ओबीसी महिला शक्ती जोपर्यंत एकवटणार नाही तोपर्यंत समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत. या देशात जनावरांची गणना होते. मात्र, देशातील ६० टक्के ओबीसींची जनगणना होत नाही. त्यामुळे ती झालीच पाहिजे’, असे…
बिद्री कारखान्याची उद्या मतमोजणी; मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, कोणत्या गटाला फायदा होणार?
कोल्हापूर: गेल्या महिन्याभराच्या हाय व्होल्टेज प्रचारानंतर काल दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना, बिद्रीची पंचवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली. राधानगरी, भुदरगड, कागल, करवीर या चार तालुक्यातील २१८ गावांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या…
नागपूर विधानभवनावर जनसेवा गोंडवाना पार्टीचा भव्य जनआक्रोश मोर्चा देवेंद्र सिरसाट
देवेंद्र सिरसाट.(खोजमास्ट) नागपूर. :- नागपूर विधानभवनावर जनसेवा गोंडवाना पार्टीचा भव्य जनआक्रोश मोर्चा दि 11डिसेंबर 2023ला रोज सोमवार ठिक 2 वाजता इंदोरा मेदान इंदोरा चोक नागपूर येथून निघणार.जन आक्रोश मोर्चाची पूर्वतयारी…
