संविधान स्तंभाला हात लावला तर याद राखा… गाठ आमच्याशी – बहुजन मुक्ती पार्टी शिरूर
शिरुर शहराच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष असलेल्या ऐतिहासिक संविधान स्तंभाचे पाबळ फाट्यावर दारूच्या दुकानासमोर स्थलांतरन ला तातडीने स्थगिती देणे देण्यात यावी अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टी आणि भीम छावा संघटनेच्या वतीने…
कोवाड ते कामेवाडी रस्त्यासाठी मुख्यमंत्री सडकमधून मंजूरी : आमदार राजेश पाटील
कोवाड-कामेवाडी रस्त्यासाठी मुख्यमंत्री सडकमधून मंजुरी आमदार राजेश पाटील : लवकरच कामाला सुरुवात सकाळ वृत्तसेवा कोवाड, ता. ३ : कोवाड ते कामेवाडी रस्त्याच्या बांधकामासाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते. अखेर मुख्यमंत्री सडक…
आता आमचा योग्य पद्धतीने सुखाचा संसार सुरु झालाय, शंभूराज देसाईंची साताऱ्याच्या जागेबद्दल सावध भूमिका,म्हणाले..
कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हा आत्ताच महायुतीमध्ये सहभागी झाला आहे. साताऱ्याचे खासदार हे सध्या शरद पवार गटामध्ये आहेत. अजित पवार यांनी काल सातारा लोकसभेच्या जागेबाबत केलेल्या वक्तव्याचा विचार आम्ही…
भाजपचा तीन राज्यात अभूतपूर्व विजय, लोकसभेला आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार, देवेंद्र फडणवीसांना फुल्ल कॉन्फिडन्स
नागपूर : भाजपनं राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये सत्ता मिळवली आहे. या विजयानंतर भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. भाजपच्या नेत्यांनी या विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना…
आता देशाला कळले खरे पनौती कोण? देवेंद्र फडणवीसांची राहुल गांधीवर टीका
नागपूर : मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमधील विधानसभा निवडणूकांमध्ये भाजपला मिळालेल्या अभूतपूर्व यशाचे शिल्पकार हे पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहेच. जनतेने पुन्हा एकदा पंतप्रधानांवर विश्वास दाखवला आहे. मोदी हे भाजपचे ब्रॅन्ड आहेत.…
अधिवेशनासाठी आमदारांना हव्या ‘एसी’ खोल्या, अजितदादांच्या बंगल्याच्या नूतनीकरणावर एक कोटींचा खर्च
नागपूर : अधिवेशन काळात आमदारांना राहण्याचे हक्काचे ठिकाण म्हणून आमदार निवासाकडे बघितले जाते. मात्र, अनेक आमदार हॉटेलांमध्येच राहणे पसंत करतात. आमदार निवासातील साध्या खोल्यांमध्ये नेत्यांचे कार्यकर्ते राहतात. आमदारांनी येथे राहावे, यासाठी…
बारामतीत लोकसभेला पवार विरुद्ध पवार सामना होईल का? शरद पवारांचं ‘लोकशाही’वादी उत्तर
पुणे : अजित पवार यांनी लोकसभेच्या ४ जागा लढविणार असल्याचं जाहीर करतानाच बारामतीच्या जागेवर दावा सांगितला. त्याचवेळी बारामतीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढवणार…
Sharad Pawar: जे पक्षातून गेलेत ते भाजपच्या गाळात रुततील; शरद पवारांचा इशारा
पुणे: ‘पक्षातून कोणी गेले, तरी चिंता करण्याचे कारण नाही. जे गेले, ते भाजपच्या गाळात रुतले जाणार आहेत. त्यामुळे संघटना स्वच्छ होत असून, नवीन लोकांना संधी देण्याची परिस्थिती निर्माण होत आहे. त्यातून…
मराठा योध्दा मनोज जरांगेची जालन्यात विराट सभा. गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
आरक्षणाच्या मागणीसाठी जालना शहरात शुक्रवारी (ता. एक) मनोज जरांगे यांची जाहीर सभा आणि जालना शहरात नऊ किलोमीटर भव्य रॅली झाली. यावेळी लाखोंच्या संख्येने सकल मराठा समाजबांधव या सभेला उपस्थित होते.…
कॉग्रेसने उद्योगपतींची नाही तर शेतक-यांची कर्जमाफी केली0 – राहुलभाऊ बोंद्रे तालुक्यातील हराळखेड,पिंपरखेड व धानोरी येथे युवक कॉग्रेसच्या शाखांचे अनावरण
चिखली: कॉग्रेसने उद्योगपतींचे कर्ज माफ न करता सातत्याने शेत मजुर गोरगरीबांसाठी काम करीत वेळोवेळी आर्थीक कोंडीत अडकलेल्या शेतक-यांचे कर्ज माफ केले. सत्तेत येण्यापूर्वी निवडणुकी दरम्यान मोदी सरकारने दिलेल्या आष्वासनांचा त्यांना…
