अक्कलकुवा धडगाव मतदार संघात स्थगिती दिलेल्या विविध विकास कामांचा आमदार अॅड.के.सी. पाडवी यांच्या हस्ते भूमिपूजन
प्रविण चव्हाण नंदुरबार -:राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या विकास कामांना विद्यमान सरकारने स्थगिती दिली होती नंदुरबार जिल्ह्यातील कामांना स्थगिती दिल्याने. धडगाव अक्कलकुवा तालुक्यातील महत्त्वाच्या रस्त्यांचे कामे रखडली होती…
नागपूर विधानभवनावर जनसेवा गोंडवाना पार्टीचा भव्य जनआक्रोश मोर्चा
नागपूर. देवेंद्र सिरसाट.:- नागपूर विधानभवनावर जनसेवा गोंडवाना पार्टीचा भव्य जनआक्रोश मोर्चा दि 11डिसेंबर 2023ला रोज सोमवार ठिक 2 वाजता इंदोरा मेदान इंदोरा चोक नागपूर येथून निघणार.जन आक्रोश मोर्चाची पूर्वतयारी म्हणून…
राजीनामा दिला तर तो मागं घेण्याची माझ्या स्वत:मध्ये कुवत, शरद पवारांनी अजित पवारांचा तो दावा खोडून काढला
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी समर्थक आमदार आणि खासदारांची बैठक पुण्यात घेतली. यावेळी राज्यात झालेल्या अवकाळी पावसानं झालेलं नुकसान आणि शेतकऱ्यांना मदत, लोकसभा निवडणूक तयारी यासंदर्भात चर्चा झाली.…
भाजपसोबत जाण्याची चर्चा एका मोठ्या नेत्यासोबत झाली होती; हसन मुश्रीफांचा मोठा गौप्यस्फोट
कोल्हापूर : ‘माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपवण्यासाठीच कॉंग्रेसने राज्यात पाठवले होते. त्यांच्यामुळेच राज्यातील कॉंग्रेस (Congress) आघाडीची सत्ता गेल्याची टीका वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan…
अजित पवारांनी लोकसभा मतदारसंघाची नावं सांगितली, जयंतराव शड्डू ठोकत म्हणाले ‘है तय्यार हम’!
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जतमध्ये भाषण करताना आपण लोकसभेच्या ४ जागा लढवणार असल्याचं जाहीर केलं. या चारही जागांवर सध्या राष्ट्रवादीचे खासदार आहेत. यामध्ये बारामती, सातारा, शिरूर, रायगड या लोकसभा…
गंगाधरराव फडणवीस स्मृती डायग्नोस्टिक सेंटरचे भूमिपूजन
श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनने सुरू केलेला आरोग्य सेवेचा यज्ञकुंड असाच निरंतर सुरू ठेवावा. डायग्नोस्टिक सेंटरमुळे आजाराचे निदान अचूक होईल. त्यामुळे रुग्णांचा जीव वाचविता येईल. म्हणूनच डायग्नोस्टिक सेंटर महत्त्वाचे असून सरकार…
पारडी उड्डाणपुलाच्या खांबांवर झळकणार संतांची चित्रे
संत साहित्यातून प्रबोधन, प्रशिक्षण आणि संस्कार होत असतात. त्यामुळे प्रत्येक पिढीला ते मार्गदर्शक ठरते. ‘विदर्भातील संत’ हा ग्रंथ त्यामुळेच युगानुकूल, समाजोपयोगी आणि युवापिढीसाठी मार्गदर्शक असा ठरेल. पारडीमध्ये उड्डाणपुलाच्या प्रत्येक खांबावर…
आरोग्यसेवा स्वस्त, सुलभ हवी; मेडिकलच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे प्रतिपादन
नागपूर : ‘आरोग्यसेवेतील असमानता ही देशातील एक मोठी समस्या आहे. मात्र, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्यसेवा स्वस्त व सुलभ असण्याची गरज आहे’, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय…
मराठी पाट्यांर्भात संदर्भात मनसे आक्रमक, बालगंधर्व चौकात थेट दुकानांची तोडफोड
पुणे : मराठी पाट्यांच्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून राज्यभर आंदोलन केलं जातं आहे. पुण्यात देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज बालगंधर्व चौकात इंग्रजी पाट्या लावण्यात आलेल्या दुकानांची तोडफोड…
मराठा समाजाचेच सर्वेक्षण होणार; राज्य मागासवर्ग आयोगाचा सरकारकडे प्रस्ताव, मतभेदांवरून एका सदस्याचा राजीनामा
पुणे.मराठा समाजाचे की अन्य समाजाचे सर्व्हेक्षण या वादावर राज्य मागासवर्ग आयोगाच्या बैठकीत शुक्रवारी पडदा पडला आहे. राज्य सरकारने दिलेल्या उद्दिष्टानुसार आता मराठा समाजाचे सर्व्हेक्षण केले जाणार आहे. सर्वेक्षण करण्यासाठी राज्य…
