maharashtra

Latest maharashtra News

September 6, 2024

*पालघर :सौरभ कामडी *      . शाळांची गुणवत्ता सुधारावी , विद्यार्थी, पालक ,शाळा व्यवस्थापन समिती, समाज आणि स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शाळा विकासाला हातभार लागावा  विविध्द विद्यार्थी उपयोगी उपक्रम

KHOZ MASTER KHOZ MASTER

लोहीत मतानी परत नागपुरात, उपराजधानीला मिळाले तीन नवीन उपायुक्त

नागपूर : राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून काही दिवसांअगोदरच भंडाऱ्यातून मुंबईला बदली करण्यात आलेले लोहित मतानी नागपुरात परतले आहेत. नागपुरात त्यांची उपायुक्तपदी बदली झाली आहे. त्यांच्यासोबत नागपुरला एकूण तीन

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘एमबीबीएस’चे तीन विषय का रद्द केले, स्पष्टीकरण द्या

नागपूर : एम. बी. बी. एस. अभ्यासक्रमातून रेस्पिरेटरी मेडिसीन, फिजिकल मेडिसीन अॅण्ड रिहॅबिलिटेशन व इमर्जन्सी मेडिसीन हे तीन विषय का वगळले, यावर येत्या २५ सप्टेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करा, अन्यथा कडक कारवाई

KHOZ MASTER KHOZ MASTER

नामांकित कंपनीचे नाव वापरले, ट्रेडिंग करणाऱ्याला ५९ लाखांनी गंडविले

नागपूर : एका नोकरदार व्यक्तीला शेअर ट्रेडिंगचे ज्ञान असूनदेखील सायबर गुन्हेगारांनी त्याला जाळ्यात ओढले व नामांकित कंपनीचे नाव वापरत तब्बल ५९ लाखांनी गंडा घातला. सायबर पोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रार करण्यात आली

KHOZ MASTER KHOZ MASTER

गणपतीत मोठी कामगिरी, मंडळांकडून देखावे करत दखल; पण दबंग अधिकारी संदीपसिंग गिल यांची बदली

 पुणे :पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी मुंबई येथील पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती केली आहे. याचे

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘तुम्ही बदमाश असाल तर आम्ही देखील शरीफ नाही, हे आम्ही दाखवून देऊ’, पुणे पोलीस आयुक्तांचा इशारा

पुणे : ज्या गुन्हेगारांनी आपली घरे बेकायदा पद्धतीने उभारली असतील, तर त्यांच्यावर आता बुलडोझर चालविला जाणार आहे. पुणे पोलिसांनी याबाबत माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे. नियमांच्या चौकटीत राहून हे काम

KHOZ MASTER KHOZ MASTER

गणेशोत्सवात रात्री १२ नंतरही पीएमपी धावणार; रात्रीचा प्रवास पाच रुपयांनी महाग

पुणे : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची सोय व्हावी यासाठी पीएमपी प्रशासनाने शेड्युलच्या गाड्यासह सुमारे ८०० जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दोन टप्प्यात या जादा बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाने

KHOZ MASTER KHOZ MASTER

दसरा, दिवाळीनिमित्त सिकंदराबाद – नगरसोल विशेष रेल्वेच्या १० फेऱ्या

छत्रपती संभाजीनगर : दसरा, दिवाळीनिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेतर्फे सिकंदराबाद - नगरसोल - सिकंदराबाद विशेष रेल्वेच्या १० फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.सिकंदराबाद -नगरसोल विशेष रेल्वे सिकंदराबाद येथून ९

KHOZ MASTER KHOZ MASTER

शेतकऱ्यांच्या फटाके फोडो आंदोलनाने गंगापूर तहसील परिसर दणाणून गेला

 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी गंगापूर तालुका शेतकरी कृती समितीच्या वतीने शुक्रवारी (६) रोजी दुपारी १२:३० वाजता तहसील कार्यालयासमोर फटाके फोडून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या अनोख्या आंदोलनांने

KHOZ MASTER KHOZ MASTER

देशी कट्टा दाखवून पिता-पुत्राला लुबाडले, २५ किलो चांदी लुटली !

अमरावती : कार व दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आठ आरोपींनी सुवर्णकार वडील व मुलाला मारहाण करून त्यांच्याजवळील २५ किलो चांदी असलेली बॅग हिसकावून पळ काढला. त्यांनी आरोपींचा प्रतिकार केला असता झटापटीदरम्यान सुवर्णकाराने

KHOZ MASTER KHOZ MASTER