maharashtra

Latest maharashtra News

मुंबई, गोवा प्रवास आणि गुंतवणुकीच्या नावाखाली १३.२५ लाखांची फसवणूक

भंडारा : दर आठवड्याला १० टक्के परतावा आणि मुंबई व गोवा पर्यटनाच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या 'माय सिक्युअर लाइफ' या बोगस कंपनीचा प्रताप तक्रारीनंतर उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी

KHOZ MASTER KHOZ MASTER

वाघाला मारून अवयव काढली; पाच आरोपींना तीन वर्षांचा कारावास

अमरावती : वाघाची शिकार करून सापळ्यामधून नखे व दात काढून घेणाऱ्या पाच आरोपींना स्थानिक न्यायालयाने तीन वर्षे कारावास, प्रत्येकी १० हजार रुपये दंड, न भरल्यास प्रत्येकी तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा

KHOZ MASTER KHOZ MASTER

विदर्भातील वाघांनी मार्ग शोधला; ‘बफर झोन’ बाहेर जंगलात वास्तव्य

अमरावती : राज्यात पूर्वेकडे असलेल्या ताडाेबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघांनी नवा मार्ग शोधल्यामुळे विदर्भातील सर्व जिल्हे वाघांच्या अधिवासाचे प्रमुख केंद्र ठरू लागले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ हे अलीकडे विदर्भ, मराठवाडा, मध्य प्रदेशपर्यंत

KHOZ MASTER KHOZ MASTER

अन्यायग्रस्त आरएफओंची कैफियत मुख्यमंत्र्यांच्या दरबारात; विनंती बदल्यांना ‘ब्रेक’ लागण्याची शक्यता

अमरावती: राज्यातील १७९ आरएफओंच्या नुकत्याच प्रशासकीय बदल्या झाल्यानंतर आता विनंती बदल्यांसाठी मोक्याच्या जागा रिक्त ठेवल्यामुळे वन विभागात चर्चेला उधाण आले आहे. मात्र प्रशासकीय बदल्यांमध्ये अन्याय झालेले काही आरएफओ राजकीय आश्रयास गेले

KHOZ MASTER KHOZ MASTER

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीचे विघ्न! कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल

मुंबई : कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी मुंबईतील चाकरमानी लाखोंच्या संख्येने कोकणात दाखल होत असतात. यंदाही गणेशोत्सव सणासाठी अवघे काही तास शिल्लक असल्यानं मुंबईतील चाकरमानी कोकणात आपापल्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

राज्यात १.१७ लाख कोटींच्या चार विशाल प्रकल्पांना मान्यता, २९ हजार रोजगार निर्मिती

मुंबई - मराठवाडा, विदर्भ, पुणे, पनवेल येथे १ लाख १७ हजार २२० कोटी रुपये गुंतवणुकीच्या उच्च तंत्रज्ञानावर आधारित चार विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या उद्योग विभागाच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

दर्शन-पवित्राने कट रचला, रक्ताचे डाग अन् 230 पुरावे; रेणुकास्वामी हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल

बंगळुरू: कर्नाटकातील प्रसिद्ध रेणुकास्वामी हत्या प्रकरणी पोलिसांनी बुधवारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. यात कन्नड अभिनेता दर्शन थुगुडेपा याच्या कपड्यांवर आणि अभिनेत्री पवित्रा गौडा हिच्या चपलावर रक्ताचे डाग आढळून आल्याची माहिती पोलिसांनी

KHOZ MASTER KHOZ MASTER

विनयभंग प्रकरणातील अल्पवयीन पोलिसांच्या तावडीतून झाला पसार

कल्याण- एका अल्पवयीन मुलीच्या वियनभंग प्रकरणात एका अल्पवयीन तरुणा टिटवाळा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलिस त्याला बालसुधार गृहात घेऊन जात असताना पोलिसांची खाजगी वाहनातून हा अल्पवयीन तरुण पसार झाला. टिटवाळा

KHOZ MASTER KHOZ MASTER

मोठी बातमी! बदलापूर रेल्वे स्थानकावर गोळीबार; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

बदलापूरमधील शाळेत लहान मुलींवरील अत्याचाराचे प्रकरण ताजे असताना आता बदलापूरच्या रेल्वे स्थानकावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.बदलापूर रेल्वे स्थानकात सायंकाळी सहा वाजता च्या दरम्यान भर गर्दीच्या वेळेस फिल्मी स्टाईलने गोळीबार

KHOZ MASTER KHOZ MASTER

फॅमिली रेस्टॉरंटआड गैरवर्तन; पुन्हा दोन जोडपी पकडली

अमरावती : तरूण प्रेमीयुगुलांना अश्लील चाळे करण्यासाठी ४०० ते ५०० रुपये घेऊन जागा उपलब्ध करून देणाऱ्या राजापेठ परिसरातील वाआ फॅमिली रेस्टॉरंटवर महिला सेलच्या दामिनी पथकाने ५ सप्टेंबर रोजी दुपारी धाड

KHOZ MASTER KHOZ MASTER