कोलकाता निर्भया हत्या प्रकरणात ED ची एन्ट्री, आरोपी संदीप घोषच्या घरावर छापा
आरजी कर हॉस्पिटलच्या आर्थिक अनियमिततेप्रकरणी ईडीने संदीप घोष आणि त्याच्याशी संबंधित इतर लोकांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. कोलकातामध्ये ५ ते ६ ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू आहे. संदीप घोष…
माजी DMK नेत्यावर ईडीची धाड; आलिशान बंगला, महागड्या कारसह ५५ कोटींची संपत्ती जप्त
नवी दिल्ली - माजी DMK नेत्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. तपास यंत्रणेने त्यांचा आलिशान बंगला, हॉटेल, महागड्या कारसह ५५ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. डीएमकेचे माजी पदाधिकारी जाफर सादिक…
जामनेर तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक (जुक्टो) संघटनेतर्फे विविध मागण्याचे निवेदन सादर:
जामनेर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत जामनेर: राज्यातील कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांच्या समस्या सोडवल्या जात नसल्याने तथा त्यावर शासन वारंवार आश्वासन देऊनही आश्वासित मागण्यांवर निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने या वर्षी शिक्षक दिनाच्या कार्यक्रमावर…
जास्तीत जास्त लोक चुकीच्या पद्धतीने बनवतात डाळ, योग्य पद्धत वापराल तर मिळेल जास्त फायदा!
भारतात रोजच्या आहारात डाळींचा खूप वापर केला जातो. डाळींची टेस्ट तर चांगली असतेच सोबतच यातून शरीराला अनेक पोषक तत्वही मिळतात. वेगवेगळ्या डाळींमध्ये प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन, मिनरल्स आणि पोषक तत्व भरपूर…
ट्रॅविस हेडची फास्टर फिफ्टी! फक्त २५ चेंडूत केली ८० धावांची स्फोटक खेळी
टी-२० क्रिकेटमधील नंबर वन बॅटर ट्रॅविस हेड हा त्याच्या स्फोटक खेळीनं ओळखला जातो. स्कॉटलंड विरुद्धच्या टी-२० सामन्यात त्याने तुफान फटकेबाजी केली. फक्त १७ चेंडूत त्याने अर्धशतक झळकावले. या सामन्यातील २५…
…तर प्रतिखड्डा दोन हजार दंड; मंडपासाठी खोदकाम न करण्याचे पालिकेचे मंडळांना निर्देश
मुंबई :गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेने खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली आहे. मात्र, अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडप उभारण्यासाठी रस्त्यांवर खड्डे खोदले आहेत. त्यामुळे मंडपासाठी रस्त्यांवर खड्डे खोदू नयेत,…
शक्तिपीठ महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया रद्द, महामार्गाचे काम अनिश्चित काळासाठी स्थगित
मुंबई - नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया थांबविण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे. तसा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविण्यात आला आहे. त्यामुळे पुढील वर्षाच्या सुरुवातीला…
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली परदेशात मुलांसाठी स्वतः बनवतात जेवण, म्हणाली…
अनुष्का शर्मा सध्या भारतात परतली आहे. तेव्हापासून सातत्याने ती चर्चेत आहे. भारतात परतल्यानंतर मुंबईत एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिने तिच्या कुटुंबाबद्दल सांगितले. ती कशी तिचा नवरा क्रिकेटर विराट…
“पोलिसांनी आम्हाला पैशांचीही ऑफर दिली…”; बलात्कार पीडितेच्या वडिलांचा गंभीर दावा
कोलकाता - आरजी कर मेडिकल कॉलेजमधील बलात्कार आणि हत्या प्रकरणी एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. बुधवारी याठिकाणी निर्दशने करणाऱ्या डॉक्टरांसोबत माध्यमांशी संवाद साधणाऱ्या पीडितेच्या पित्याने पोलिसांवर गंभीर आरोप केलेत.…
दहा जिल्ह्यांत ८.५ लाख हेक्टरवरील पिके गेली वाहून सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात
पुणे : राज्यात सप्टेंबरच्या पहिल्या चार दिवसांतच झालेल्या अतिवृष्टीमुळे १० जिल्ह्यांतील तब्बल साडेआठ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर, ६०० हेक्टर जमीन खरवडून गेली आहे. नुकसान झालेल्या पिकांमध्ये मुख्यत्वे…
