फेरीवाला समितीसाठी ४९.४६ टक्के मतदान; कोर्टाच्या आदेशानुसार मतमोजणी, निकाल राखीव
मुंबई :मुंबई महापालिका क्षेत्रातील नगर पथविक्रेत्यांची (फेरीवाला) एक शिखर समिती आणि सात परिमंडळाच्या प्रत्येकी एक याप्रमाणे (सात समित्या) एकूण आठ समित्यांच्या निवडणुकीसाठी गुरुवारी शांततेत आणि सुरळीतपणे मतदान पार पडले. सरासरी…
विद्याविहार पुलासाठी आणखी दीड वर्ष करावी लागणार प्रतीक्षा; रस्त्याच्या कामात बांधकामे, झाडांचा अडथळा
मुंबई : विद्याविहार पुलाचे रेल्वेमार्गावरील काम पूर्ण झाले असले तरी पोहोच मार्ग तयार करण्यात अडचणी येत आहेत. रुळांच्या दोन्ही बाजूची झाडी आणि बांधकामे हटवल्याशिवाय पोहोच मार्ग बांधणे शक्य नाही. त्यामुळे काही…
‘महाराजांच्या नावाला साजेसं स्मारक उभारणार’, अजितदादांनी राजकोट किल्ल्याला दिली भेट, नेत्यांनाही सुनावलं
सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना समोर आली. या प्रकरणावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकोट किल्ल्यावर भेट देत. पुतळा…
अकरावीच्या विशेष चौथ्या फेरीत ७ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश; ३६ हजार विद्यार्थी प्रवेशाविनाच
मुंबई : इयत्ता अकरावीच्या प्रवेशाच्या विशेष चौथ्या फेरीत गुरुवारी एकूण १४ हजार ४५४ विद्यार्थी पात्र ठरले, मात्र त्यातील सात हजार ७४१ विद्यार्थ्यांनाच या फेरीत महाविद्यालय मिळाले आहे. या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चिती…
ताप, डोकेदुखी, अंगदुखी; ‘मंकीपॉक्स’ची लक्षणे नाहीत ना? जाणून घ्या उपाय
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून 'मंकीपॉक्स'च्या आजाराची खूप चर्चा आहे. मुंबईत अद्याप त्याचे रुग्ण आढळलेले नसले तरी या आजाराबाबत सतर्क राहण्याचे निर्देश केंद्र, राज्य सरकार आणि पालिकेच्या आरोग्य विभागाने दिले आहेत.…
ज्याची चर्चा होती तेच घडलं; काँग्रेस आमदारानं दिला राजीनामा, भाजपात प्रवेश करणार?
नांदेड - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या पक्षांतराला सुरुवात झाली आहे. एकीकडे भाजपामधील काही नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याच्या तयारीत आहेत तर दुसरीकडे काँग्रेसलाही अपेक्षित धक्का बसला आहे. देगलूर विधानसभेचे…
महापालिकेतील अधिकाऱ्याने पत्नीच्या नावे लाटला ‘फ्लॅट’; पीएम आवास योजनेला छेद
अमरावतीः'सर्वांसाठी घरे' संकल्पनेवर आधारित 'प्रधानमंत्री योजनेची अंमलबजावणी आवास करताना अमरावती महानगरपालिकेतील एका अधिकाऱ्याने चक्क पत्नीच्या नावे सदनिका लाटली आहे. यासंदर्भात 'लोकमत'कडे पुरावे हाती लागले असून 'सिस्टीम'ला छेद देत 'मॅनेजर'ने हा…
चोराचे ‘माईंड’ ओळखत वेळीच रोखली चोरी, मानसोपचार तज्ज्ञाने ‘अशी’ लढवली शक्कल
मुंबई : जुहूतील उच्चभ्रू वस्तीतील एका घरात चोर शिरला असताना तेथील महिलेने अजिबात न घाबरता प्रसंगावधान दाखवून चोरी रोखण्यात यश मिळवल्याचे समोर आले आहे. ही महिला मानसोपचार तज्ज्ञ असून यावेळी झालेल्या…
महाविकास आघाडीमुळे काँग्रेस अन् शरद पवारांचा फायदा; उद्धव ठाकरेंनी काय गमावलं?
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीत जागावाटपाची तयारी सुरू झाली आहे. त्यातच सध्याची राजकीय परिस्थिती महाविकास आघाडीसाठी अनुकूल असल्याचं काँग्रेसच्या सर्व्हेतून पुढे…
कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
कोयनानगर : कोयना धरण व परिसरात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी धरणातील पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आज, गुरुवारी सकाळी पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. धरणातून कोयना नदीत ३३,०५०…
