maharashtra

Latest maharashtra News

वाद, प्रेमसंबधांतून सांगलीतील कबड्डीपटूच्या खून; दोघांना अटक, चौघा अल्पवयीन युवकांची सुधारगृहात रवानगी

सांगली : जामवाडीतील कबड्डीपटू अनिकेत तुकाराम हिप्परकर (वय २१) याच्या खूनप्रकरणी संशयित मंगेश ऊर्फ अवधूत संजय आरते (वय २७, रा. मरगूबाई मंदिराजवळ, जामवाडी) व जय राजू कलाल (१८, रा. पटेल

KHOZ MASTER KHOZ MASTER

महाविकास आघाडीने राडा घडवून आणला; आम्ही ठरवले असते तर एकही मागे गेला नसता – नारायण राणे

मालवण : राजकोट किल्ल्याचे ठाकरे गटाने दगड पाडले ते माजी खासदार नीलेश राणे यांनी लावले. या पवित्र स्थळाचे दगड पाडणारे ठाकरे हे महाराज द्रोही आहेत. महाविकास आघाडीने हा राडा घडवून

KHOZ MASTER KHOZ MASTER

डेंग्यूची लागण, उपचारादरम्यान हृदयाचे ठोके बंद पडून १३ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू

सातारा : साताऱ्यातील मंगळवार पेठेत राहणाऱ्या शौर्य संदीप खामकर या १३ वर्षीय शाळकरी मुलाचा डेंग्यूनेमृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. २७) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. डेंग्यूने जिल्ह्यातील आतापर्यंत दोघांचा

KHOZ MASTER KHOZ MASTER

निकृष्ट भोजन पाहून ३० विद्यार्थी धडकले आमदारांच्या निवासस्थानी

चंद्रपूर : सामाजिक न्याय विभागांतर्गत संचालित चंद्रपुरातील शासकीय वसतिगृहातील भोजन निकृष्ट असल्याचा आरोप करून ३० विद्यार्थी चक्क आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी रात्री धडकले. घडलेला प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी वसतिगृह प्रशासनाला धारेवर

KHOZ MASTER KHOZ MASTER

शेतकऱ्यांनो सावधान; गुलाबी बोंडअळीचा वाढतोय प्रादुर्भाव

चंद्रपूर : जिल्ह्यात धान पिकांसह कापूस, सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांचे गुलाबी बोंडअळीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या वर्षी कापूस पिकावर बोंडअळीने प्रादुर्भाव केला

KHOZ MASTER KHOZ MASTER

केबल तुटल्यामुळे पुणे शहरातील हजारो CCTV बंद; महापालिका अन् पोलिसांमध्ये टोलवाटोलवी

पुणे: नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शहराच्या विविध भागांत बसविण्यात आलेले १ हजार ०५४ सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. विशेष म्हणजे केबल तुटल्यामुळे आणि वीज पुरवठा नसल्यामुळे हे कॅमेरे बंद आहेत. या कॅमेरेचे सर्व

KHOZ MASTER KHOZ MASTER

७० वर्षीय महिलेवर अत्याचार खून प्रकरण; भादा येथे कडकडीत बंद, एसआयटीची मागणी

औसा : तालुक्यातील भेटा येथे ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार करुन खून करण्यात आला होता. या घटनेच्या निषेधार्थ भादा येथे गुरुवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच औसा-मुरुड रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात

KHOZ MASTER KHOZ MASTER

मालवणमध्ये राणे-ठाकरे समर्थकांच्या राड्यात एक पोलिस कर्मचारी, महिला जखमी

 मालवण (जि. सिंधुदुर्ग) : राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी बुधवारी आलेले युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे व भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्या समर्थकांमध्ये बुधवारी दुपारी १२ वाजता

KHOZ MASTER KHOZ MASTER

सोलापूर जिल्ह्यात येत्या १५ दिवसात कांदा काढणीला होणार सुरवात

अक्कलकोट : यंदाच्या खरीप हंगामात अक्कलकोट तालुक्यात तब्बल ३९५३ हेक्टरवर शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली आहे. प्रारंभी पेरणी लागवड केलेल्या कांद्याची विविध अडचणींवर मात करीत येत्या दोन आठवड्यांत काढणीला सुरुवात होणार

KHOZ MASTER KHOZ MASTER

आचारसंहितेपूर्वी सिडकोचा २५ हजार घरांचा बंपर धमाका! प्रथम येणाऱ्यास हक्काचे घर देण्याचा विचार

मुंबई : सिडकोने मागील सात वर्षांत विविध घटकांसाठी २५ हजारांपेक्षा अधिक घरांची निर्मिती केली असून पुढील चार वर्षांत चार टप्प्यात आणखी ६७ हजार घरे बांधण्याचे नियोजन केले आहे. त्यातील ४१

KHOZ MASTER KHOZ MASTER