maharashtra

Latest maharashtra News

“सतत चुका करून माफी मागणारे दादा, आता चुकीला माफी नाही..”; शरद पवार गटाचा निशाणा

मुंबई - मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याप्रकरणी विरोधकांकडून महायुती सरकारला टार्गेट केले जात आहे. विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधात रस्त्यावर आक्रोश करण्यात येतोय. त्यातच महायुतीचे घटक असलेले राज्याचे

KHOZ MASTER KHOZ MASTER

“नारायण राणेंची आक्रमक बोलण्याची पद्धत”, फडणवीस यांनी केला बचाव, संजय राऊत म्हणाले…

मालवणमधील राजकोट येथे असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे सध्या राज्यात संतापाचं वातावरण आहे. मात्र ज्या ठिकाणी हा पुतळा कोसळला, त्याच ठिकाणी काल शिवसेना ठाकरे गट आणि

KHOZ MASTER KHOZ MASTER

तब्बल १० वर्षांनी भाजपाला यश, काँग्रेसही खुश; राज्यसभेत संख्याबळाचं गणित बदललं

नवी दिल्ली - राज्यसभेत भाजपाच्या नेतृत्वात एनडीएनं बहुमताचा आकडा गाठला आहे. ९ राज्यातील १२ जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत सर्व राज्यसभा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात एनडीएनं ११ आणि काँग्रेसनं एका

KHOZ MASTER KHOZ MASTER

लाडक्या बहिणींसाठी गूड न्यूज! या दिवशी बँक खात्यात जमा होणार 4500 रुपये

 राज्य सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. 31 ऑगस्टपर्यंत अर्ज मंजूर झालेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच पैसे जामा होण्यास सुरुवात होणार

KHOZ MASTER KHOZ MASTER

भारतातील सर्वात मोठे रेड लाइट क्षेत्र कोणते? जाणून घ्या धक्कादायक माहिती!

रेड लाईट एरिया म्हणजे वेश्याव्यवसाय चालतो. गेल्या अनेक दशकांपासून ते भारतात आहे. मात्र, या व्यवसायात सातत्याने वाढ होत आहे. जर आपण आकड्यांबद्दल बोललो तर हा सुमारे 66 हजार कोटी रुपयांचा

KHOZ MASTER KHOZ MASTER

कोलकाता प्रकरण : डॉक्टरवर बलात्कार की सामूहिक बलात्कार?; CBI घेणार AIIMS ची मदत

कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये झालेल्या बलात्कार-हत्या प्रकरणाची चौकशी करणारी सीबीआय डीएनए आणि फॉरेन्सिक रिपोर्टवर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) च्या तज्ज्ञांचा सल्ला घेणार आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

भय इथले संपत नाही! मंदिरात गेलेल्या तरुणींचे सकाळी आंब्याच्या झाडावर सापडले मृतदेह

जन्माष्टमीनिमित्त मंदिरात जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या दोन तरुणींचे सकाळी मृतदेहच आढळून आले. या घटनेने उत्तर प्रदेशात खळबळ माजली आहे. दोन्ही आमराईमध्ये एका आंब्याच्या झाडाला दोन्ही तरुणींचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत होते. पोलिसांनी

KHOZ MASTER KHOZ MASTER

अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका व्यक्तीचा खून, गुन्हा दाखल

सांगोला : पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून संतापलेल्या पतीने लोखंडी पाईपने डोक्यात पाठीमागे जोरात वार करून पत्नीसमक्ष ५५ वर्षीय व्यक्तीचा खून केला. ही घटना मंगळवार २७ रोजी सायंकाळी ७:३० सुमारास शिरभावी

KHOZ MASTER KHOZ MASTER

झटपट न्याय! 9 सुनावण्यात कोर्टाने दिला निकाल, प्रेयसीची हत्या करणाऱ्याला ‘आजन्म सश्रम कारावास’

 प्रेमात धोका दिल्याच्या रागातून प्रेयसीची हत्या करणाऱ्या आरोपीला कोर्टाने मरेपर्यंत सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्हा न्यायालयाने अवघ्या ९ सुनावण्यांमध्येच कोर्टाने आरोपीला दोषी ठरवले आणि निकाल दिला. कोर्टाने

KHOZ MASTER KHOZ MASTER

मुलीचा लैंगिक छळ काढणाऱ्या शिक्षकाला मारहाण करून नागरिकांनी काढली धिंड

नालासोपारा :- खासगी ट्युशन क्लासमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्या शिक्षकाला बेदम चोप देऊन नागरिकांनी धिंड काढल्याची घटना बुधवारी सकाळी विरारच्या मनवेलपाडा परिसरात घडली आहे. विरार पोलिसांनी आरोपी शिक्षकाला

KHOZ MASTER KHOZ MASTER