maharashtra

Latest maharashtra News

पुण्यात सलग ३ दिवस पावसाचा धुमाकूळ; पुढील २ दिवस पाऊस असणार, हवामान विभागाचा अंदाज

पुणे: सलग तीन दिवस सायंकाळी पुण्यात पावसाची हजेरी लागली असून, पुढील दोन दिवस पावसाचे असणार आहेत, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. पुणे शहरातही पुढील दोन दिवस जोरदार पाऊस होण्याची

KHOZ MASTER KHOZ MASTER

“वय हा मुद्दा नाही, बलात्कार हा बलात्कारच”; आदित्य ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे मागणी

बदलापूरातील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैगिंक अत्याचाराच्या प्रकरणामुळे बदलापूरकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त पालकांनी शाळेबार निदर्शने केली. त्यानंतर आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला हवी अशी

KHOZ MASTER KHOZ MASTER

बदलापूरच्या घटनेवरून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नीलम गोऱ्हे संतापल्या, कोल्हापूरहून तातडीने मुंबईला रवाना

कोल्हापूर: बदलापूरच्या घटनेवरून विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पोलिसांच्या कार्यपध्दतीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्या कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होत्या. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोऱ्हे यांना तातडीने बदलापूरला पोहोचायला

KHOZ MASTER KHOZ MASTER

दुकानदाराची हत्या; तिघा भावांना जन्मठेपेची शिक्षा, खामगाव सत्र न्यायालयाचा निकाल

खामगाव - तालुक्यातील माक्ता येथील झोपडपट्टीत एका किराणा दुकानदार युवकाच्या निर्घृण हत्येप्रकरणी तिघा भावंडांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हा महत्त्वपूर्ण आदेश खामगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. बी. जाधव यांनी

KHOZ MASTER KHOZ MASTER

सांगलीतील चांदोली धरण चार महिन्यांपासून अंधारात, वीजवाहिनी बंद

शिराळा तालुक्यातील चांदोली धरणाचे बांधकाम पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी पूर्ण झाले आहे. मात्र, आजपर्यंत एकदाही धरणावरील रस्त्यांची डागडुजी केलेली नाही. धरणावरील यंत्रसामग्रीही जुनाट झाली आहे. सुमारे चाळीस वर्षांपूर्वीचे रस्ते आहेत.

KHOZ MASTER KHOZ MASTER

सांगलीतून पंचवीस देशांमध्ये होते द्राक्ष निर्यात ८३४ टनांनी निर्यात वाढली

सांगली : यंदाच्या प्रतिकूल द्राक्षांची निर्यात १८ हजार टनांवर परिस्थितीत सांगली जिल्ह्यातील ९ हजार ६२७ शेतकऱ्यांनी २५ देशांत द्राक्षाची निर्यात केली आहे. या वर्षीचा द्राक्षाचा निर्यात हंगाम आटोपला असून, १८

KHOZ MASTER KHOZ MASTER

निवासी डॉक्टरांच्या संपामुळे कोल्हापुरातील सीपीआरमधील शस्त्रक्रिया ठप्प, वादावादीचे प्रसंग

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी आणि आंतरनिवासी ३५० डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरूच ठेवल्याने सीपीआरची आरोग्यव्यवस्था कोलमडण्यास सुरुवात झाली आहे. शंभराहून अधिक शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘लाडकी बहीण’ चे पैसे थकीत हप्त्यांमध्ये जमा; पैसे कापू नका, सरकारची बँकांना तंबी

पुणे : बँक खात्यात निर्धारित रकमेपेक्षा कमी रक्कम शिल्लक असणे थकीत कर्ज असलेल्या खात्यातून रक्कम न काढता येणे अशा स्वरूपाच्या तक्रारी आल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांबाबत महिला व बालविकास

KHOZ MASTER KHOZ MASTER

बदलापूरच्या आंदोलनाला हिंसक वळण; पोलिसांच्या लाठीचार्ज नंतर आंदोलकांकडून दगडफेक

बदलापूरच्या रेल रोको आंदोलनाला हिंसक स्वरूप आले. पोलिसांनी लाठीचार्ज करताच आंदोलन करणाऱ्यांनी दगडफेक केली केली. बदलापुरात घडलेला चिमुकलीच्या अत्याचार प्रकरणानंतर बदलापूरकर नागरिकांनी रेल रोको आंदोलन केले. या आंदोलनाला हिंसक स्वरूप

KHOZ MASTER KHOZ MASTER

प्रदूषणास कारणीभूत कोल्हापुरातील २४ उद्योगांना नोटीसा, वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष

कोल्हापूर : पावसाळ्यात दूषित पाण्याची समस्या वाढते. एमआयडीसी परिसरात तर वर्षाचे १२ महिने ही समस्या असते. कोल्हापूर शहराच्या आसपासच्या परिसरात शिरोली, गोकुळ शिरगाव व कागल-पंचतारांकित अशा तीन मोठ्या एमआयडीसी आहेत.

KHOZ MASTER KHOZ MASTER