maharashtra

Latest maharashtra News

स्वच्छतेच्या दोन कोटींच्या बिलासाठी ‘बॅकडेट’ स्वाक्षरी; स्वच्छता ठेकेदारांनी लढविली शक्कल

अमरावती : महापालिकेत यापूर्वीच्या साफसफाई कंत्राटदारांच्या तब्बल दोन कोटी रुपयांच्या देयकांवर तत्कालीन आयुक्त देविदास पवार यांनी गुरुवार, २२ ऑगस्ट २०२४ रोजी 'बँकडेट' स्वाक्षरी केल्याची विश्वसनीय माहिती आहे. यात 'अर्थपूर्ण' राजकारण झाले

KHOZ MASTER KHOZ MASTER

ज्वारीची शासन खरेदी; १० कोटींचे पेमेंट केव्हा?

अमरावती : शासन आधारभूत किमतीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत ८३,५५१ क्विंटल उन्हाळी ज्वारीची खरेदी करण्यात आली. यामध्ये खरेदी केलेल्या ज्वारीचे ९.८० कोटींचे चुकारे अद्याप शासनाने दिलेले नाहीत. त्यामुळे आर्थिक अडचणीतील प्रतीक्षेत आहेत. किमान

KHOZ MASTER KHOZ MASTER

हराळखेड व शिरपूर येथील शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश!

चिखली देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांचे विकासाभिमुख धोरण, राज्याचे कार्यदक्ष उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांचे सक्षम नेतृत्व व माझ्या माध्यमातून आपल्या चिखली मतदारसंघात वेगाने होत असलेले विकासकार्य यामुळे

KHOZ MASTER KHOZ MASTER

महिलांच्या आर्थिक सबलीकरणाच्या दिशेने एक पाऊल!

आज जळगांव येथे देशाचे यशस्वी प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी जी यांनी येथे देशातील लखपती दीदींबरोबर संवाद साधला. लखपती दीदी योजनेमुळे त्यांच्या जीवनमानात झालेल्या बदलाविषयी त्यांनी संवादाच्या माध्यमातून जाणून घेतले. "लखपती दीदी

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘एमएमआर’चा जीडीपी सहा वर्षांत २६ लाख कोटी ३० लाख रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट; नीती आयोगाचा अहवाल

मुंबई : मुंबई आणि महानगर परिसराचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) २०३० पर्यंत २६ लाख कोटी (३०० बिलियन डॉलर) करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मुंबईत सध्या सुमारे १ कोटी रोजगार असून,

KHOZ MASTER KHOZ MASTER

तरुण-तरुणींना व्यावसायिक पायलट होण्याची संधी राज्य शासनाकडून ९० टक्के अनुदान

चंद्रपूर : नागपूर फ्लाइंग क्लबअंतर्गत चंद्रपूर फ्लाइंग स्टेशन समितीच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील १२ वी उत्तीर्ण (गणित व भौतिकशास्त्र या विषयासह) झालेल्या १० विद्यार्थ्यांना व्यावसायिक पायलट परवाना (कर्मशिअल पायलट लायसन्स) प्रशिक्षणाकरिता अर्ज

KHOZ MASTER KHOZ MASTER

महिलांचा अपमान करणे हाही गुन्हाचसमाज माध्यमांवरील आक्षेपार्ह उल्लेखांबाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

मुंबई : ई-मेल किंवा सोशल मीडियावरील एखादा अपमानास्पद शब्दही महिलेची अप्रतिष्ठा करू शकतो आणि ते आयपीसीच्या ५०९ कलमांतर्गत (महिलांच्या विनयशीलतेचा अपमान) गुन्हा दाखल करण्यासाठी पुरेसे आहे, असा महत्त्वाचा निर्वाळा उच्च

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘तेरे संग प्यार में नहीं तोडना…’ दुर्मीळ क्षत्रबलाक पक्ष्याच्या जोडीची विरह अन् पुनर्मिलनाची गोष्ट

छत्रपती संभाजीनगर : आजारी असलेल्या आपल्या जोडीदाराला क्षत्र बलाक पक्षी (नर) माणसांनी कुठे नेले... हा प्रश्न तिला पडला असावा, म्हणून 'दुर्मीळ क्षत्र बलाक पक्षी (मादी)' विरहाने तळमळत होती. व्याकूळ होऊन ती

KHOZ MASTER KHOZ MASTER

गणेशोत्सव मंडळांना सवलतीत वीज जोडणी; अर्ज केल्यानंतर दोन दिवसांत वीज

मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवात 'अदानी इलेक्ट्रिसिटी'ने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सवलतीच्या दरांत तात्पुरती वीजजोडणी देण्याचा निर्णय घेतला आहे. ही वीजजोडणी घेण्याची प्रक्रिया सोपी करण्यात आली असून, अर्ज केल्यानंतर दोन दिवसांत संबंधित मंडळांना

KHOZ MASTER KHOZ MASTER

धक्कादायक! आठ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार, ५० वर्षीय आराेपीस अटक; कामठी शहरातील घटना

कामठी : बदलापूर येथील शिशू वर्गातील दोन विद्यार्थिंनीवर कर्मचाऱ्याने केलेल्या अत्याचाराच्या घटनेवरून राज्यभर असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. अशातच नागपूर जिल्ह्यातील कामठी शहरातील खलासी लाइन येथे एका आठ वर्षीय बालिकेवर

KHOZ MASTER KHOZ MASTER