maharashtra

Latest maharashtra News

७८ वर्षीय ज्येष्ठाने शौचालयाच्या खिडकीतून महिलांचे फोटो काढले; पु. ल. देशपांडे उद्यानातील संतापजनक प्रकार

पुणे : सिंहगड रोडवरील पु. ल. देशपांडे उद्यानात फिरायला आलेल्या महिलेचे शौचालयात मोबाइलवर फोटो काढण्याचा प्रयत्न केला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पर्वती पोलिस ठाण्यात महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून

KHOZ MASTER KHOZ MASTER

एमबीबीएस अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) बहुप्रतिक्षित वैद्यकीय अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी २३ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करता येतील. सीईटी सेलने एमबीबीएस या

KHOZ MASTER KHOZ MASTER

गूळ निर्यातीत मोठी संधी अमेरिकेत गूळाला मिळतोय १६० रुपये प्रतिकिलो दर

कोल्हापूर : 'कोल्हापुरी गुळा'ला परदेशात मागणी असली तरी त्या पटीत निर्यात होत नाही. याबाबत जागृती नसल्याने शेतकऱ्यांमध्ये अनास्था दिसत असून, वर्षभरात जेमतेम ७५०० क्विंटल गूळ निर्यात झाला आहे.   चांगल्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

यंदा पावसात अंधेरी सबवेमध्ये वाहतूक २८ वेळा ठप्प; पूरस्थिती टाळण्यासाठी भूमिगत टाकीची गरज

 मुंबई : दरवर्षी थोड्याशा पावसातही अंधेरी सबवेमध्ये पाणी साचते. यंदाच्या पावसाळ्यात हा सबवे २८ वेळा वाहतुकीसाठी १५ मिनिटे ते चार तास बंद ठेवावा लागला होता. तर, गेल्यावर्षी हा भूमिगत मार्ग संपूर्ण

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘सोन्याचा नारळ वाहीन… हे देवा तारू येऊ दे बंदराला’; कोळीवाड्यांमध्ये नारळी पौर्णिमेचा उत्साह

 मुंबई : नारळी पौर्णिमा हा कोळीवाड्यांतला महत्त्वाचा सण. अथांग सागरला 'सोन्याचा नारळ वाहीन मी तुला...हे देवा तारू येऊ दे बंदराला' अशी साद देत मुंबईतील वेसावे, मढ, भाटी, मनोरी, मालवणी, गोराई, जुहू,

KHOZ MASTER KHOZ MASTER

काळजी नको! मुबलक पाणी मिळणार; आयुक्तांच्या दट्ट्यानंतर अभियंत्यांची धावपळ

 मुंबई : कमी दाब आणि दूषित पाण्याच्या तक्रारींवरून महापालिकेला घेरले असताना आयुक्त भूषण गगराणी यांच्या दट्ट्यानंतर जल अभियंता विभागाला जाग आली आहे. ते कामाला लागल्याचे दिसून येत आहे. जल अभियंता विभागाकडून

KHOZ MASTER KHOZ MASTER

दहिसर ते मीरा-भाईंदर मेट्रोचे काम सुसाट; पुढील वर्षी सेवेत दाखल होण्याची शक्यता

मुंबई : दहिसर ते मीरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेचे काम आता पूर्णत्वाच्या दिशेला येत आहे. सध्या या मार्गाचे ८८ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामेही लवकरच पूर्ण होणार आहेत. त्यामुळे पुढील

KHOZ MASTER KHOZ MASTER

पुजारी हल्लाप्रकरणी कांदिवलीत २ अटकेत

मुंबई : कांदिवली येथील लालजीपाड्यात गजबजलेल्या रस्त्यावर सशस्त्र जमावाने दोन पुजाऱ्यांवर हल्ला केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कांदिवली पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली. प्रथम दिगंबर खिल्लारे (२२) आणि

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘आरटीई’च्या प्रतीक्षा यादीतील १,२०० विद्यार्थी जाणार शाळेत; प्रवेश घेण्यासाठी २६ ऑगस्टपर्यंत मुदत

मुंबई : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांसाठी नियमित विद्यार्थ्यांची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया १६ ऑगस्टपासून सुरू झाली आहे, अशी माहिती राज्याचे

KHOZ MASTER KHOZ MASTER

पेंग्विन धावतो दुडुदुडु, अस्वल दाखविते वाकुल्या! राणी बागेत १५ दिवसांत ५० हजारांपेक्षा जास्त पर्यटक

मुंबई : एकीकडे पेंग्विनचे दुडुदुडु धावणे सुरू असते आणि मध्येच तो पाण्यात सूर मारून जलविहाराचा आनंद लुटतो, तर दुसऱ्या पिंजऱ्यात अस्वल वाकुल्या दाखवत असते. विस्तीर्ण अशा पिंजऱ्यात वनराज दमदार पावले टाकत

KHOZ MASTER KHOZ MASTER