maharashtra

Latest maharashtra News

विधानसभेत जोर कुणाचा, महायुती की मविआ? ओपिनियन पोलमधून समोर आली धक्कादायक आकडेवारी

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली नसली तरी राज्यामध्ये निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहेत. एकीकडे लोकसभा निडणुकीत अनपेक्षित धक्का बसल्यानंतर सत्ताधारी महायुतीने आपली सत्ता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न

KHOZ MASTER KHOZ MASTER

लाडकी बहीण योजना आम्ही बंद करू अशी भीती का वाटतेय? राऊतांचा फडणवीसांना टोला

महाराष्ट्रात हे असे कोण लागून गेले यांच्या योजना म्हणजे महान योजना आणि आम्ही बंद करू, महाराष्ट्रामध्ये आम्ही राज्य केलं नाही का? या राज्याला शिवसेनेने तीन मुख्यमंत्री दिले आहेत. यशवंतराव चव्हाण

KHOZ MASTER KHOZ MASTER

भास्कर जाधव आता चिपळुणातून लढण्यास इच्छुक; रत्नागिरी, चिपळूण मतदारसंघातील उद्धवसेनेच्या इच्छुकांच्या मुलाखती

रत्नागिरी : विधानसभेची आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून उद्धव सेनेने आतापासूनच उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. पक्षाचे सचिव आणि काेकण निरीक्षक मिलिंद नार्वेकर यांनी रत्नागिरी, चिपळूण मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या असून,

KHOZ MASTER KHOZ MASTER

राजापुरात डॉक्टरकडून युवतीचा विनयभंग, ग्रामस्थांकडून डॉक्टरला चोप

राजापूर : फॅमिली डॉक्टरनेच तपासणीसाठी आलेल्या युवतीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी राजापुरात घडली. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी डाॅक्टरवर गुन्हा दाखल केला आहे. डॉ. रंगराव संभाजी पाटील (६९, रा.

KHOZ MASTER KHOZ MASTER

धार्मिकस्थळे तिरंग्याने सजली, भक्तीभावासह मंदिरात दिसली देशभक्ती

खुलताबाद : देशभरात गुरूवारी मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यानिमित्त खुलताबाद येथील भद्रा मारुतीच्या मूर्तीस तिरंगा झेंड्याचे आकर्षक रूप देऊन श्रृंगार करण्यात आला होता. त्यामुळे भक्तीभावासह मंदिरातही देशभक्ती दिसली होती.

KHOZ MASTER KHOZ MASTER

मैत्रिणीचे न्यूड फोटो व्हायरल; दहावीत शिकणारे विद्यार्थी ताब्यात, पुण्याच्या हडपसरमधील धक्कादायक प्रकार

पुणे : पुण्यातील हडपसर परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हडपसर परिसरातील एका नामांकित शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्याच वर्गात असणाऱ्या विद्यार्थिनींचे न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. या विद्यार्थ्यांनी

KHOZ MASTER KHOZ MASTER

अतिरिक्त आयुक्तांच्या नियुक्तीला आव्हान; उच्च न्यायालयात रिट पिटिश शासन

अमरावती : महापालिकेचे पर्यावरण संवर्धन अधिकारी महेश देशमुख यांच्या अतिरिक्त आयुक्तपदी निवडीने करण्यात आलेल्या नियुक्तीला येथील वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

पहिल्या स्वातंत्र्य दिनाच्या कोल्हापुरातील साक्षीदार शंभरीत; मुक्ताबाई पाटील यांनी जागवल्या जुन्या आठवणी

कोल्हापूर : भारतीय स्वातंत्र्याचा आज अमृतमहोत्सवी दिवस. ७८ वर्षांपूर्वीचा तो सुवर्ण दिन अनुभवलेली पिढी आजही कोल्हापुरात आहे. अर्थात,१५ ऑगस्ट १९४७ चा हा दिवस प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेल्या मुक्ताबाई आनंदराव पाटील यांनी

KHOZ MASTER KHOZ MASTER

अमरावतीला ५१ स्वातंत्र्यवीरांनी भोगला होता कारावास; कारागृहात स्मृतींचे जतन

अमरावती : देशाचा ७७वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांना बलिदान द्यावे लागले.. स्वातंत्र्यलढ्यात ज्या स्वातंत्र सेनानींनी कारावास भोगला, त्यांच्या आठवणी, स्मृती आजही भारतीयांच्या मनावर

KHOZ MASTER KHOZ MASTER

सरपंच मानधनासह कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे ९१ कोटी जमा

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच यांचे मानधन आणि ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अजिबात प्रलंबित राहू नये याची काळजी ग्रामविकास विभागाने घेतली आहे. नेहमी ईआरपी प्रणालीने ही रक्कम अदा

KHOZ MASTER KHOZ MASTER