सासूची जागा नावावर करून देण्याच्या मागणीसाठी पत्नीचा खून; पतीला जन्मठेप, सासूलाही संपविण्याचा प्रयत्न
पुणे : सासूची जागा नावावर करून देण्याच्या मागणीसाठी डोक्यात फरशी घालून पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याने सासूलाही संपविण्याचा प्रयत्न केला असून, त्यासाठीही त्याला ७ वर्षे शिक्षा…
लोहगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावातील डोंगराला भेगा; भुस्खलन होण्याची भीती
पवनानगर: पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातल्या किल्ले लोहगडच्या पायथ्याशी असलेल्या डोंगराला भेगा गेल्याने भुस्खलन होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहे. लोह गड गावात डोंगराला भेगा असल्याने प्रशासनाकडून…
वडिलांवर रागावून घर सोडून गेला; ४ महिन्यांनी जबलपूरला सापडला, पोलिसांनी जाहीर केले ५ लाखांचे बक्षीस
पुणे: रागाच्या भरात घरातून निघून गेलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलाला शोधण्यात पुणेपोलिसांना यश आले. रागाच्या भरात भारती विद्यापीठ परिसरातून पीडित मुलगा चार महिन्यांपूर्वी निघून गेला होता. हा मुलगा जबलपूर रेल्वे…
‘तुमच्या बापाचं राज्य नाही; मर्दानगी तुमच्या घरी दाखवा’, रुपाली पाटलांचा मनसे पदाधिकाऱ्यांना इशारा
पुणे : अजित पवार पुण्यात नसतानाही येथील धरणं भरली आहेत', अशी बोचरी टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली होती. त्या टीकेला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते अमोल मिटकरी …
पावसाच्या पाण्यात २ वर्षांचा आमाेद बुडाला, डाॅक्टरांनी सीपीआर दिला अन् तो वाचला!
पुणे: ताे दिवस २५ जुलै आणि वेळ सकाळी ११ वाजताची. बाहेर धुवाॅंधार पाऊस पडून गेला हाेता. आळंदी येथे राहणारा अमोद थोरवे हा दाेन वर्षाचा चिमुकला खेळण्यासाठी घराबाहेर गेला; पण बराच…
ठाकरे – फडणवीस यांच्यातला वाद मिटला नाही तर पुढचा मुख्यमंत्री मी – रामदास आठवले
पुणे: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) वर्सेस देवेंद्र फडणवीस वाद सुरू आहे. राजकारणात विरोधक देखील असतात. माझी दोघांनाही विनंती आहे. दोघांनाही राजकारणात राहिलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)…
पुण्याच्या पेठांमध्ये झाडांचे प्रमाण कमी; उपनगरात सर्वाधिक, जाणून घ्या झाडांची आकडेवारी
पुणे : शहरात तब्बल ५५ लाख ८१ हजार ५७८ वृक्ष आहेत. त्यापैकी सर्वाधिक झाडे धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ११ लाख ९५ हजार ८९४ झाडे आहेत. सर्वात कमी म्हणजे १२ हजार ३४६…
ऑनलाइन गेमच्या पैशासाठी बँकेची फसवणूक; ८४ जणांवर गुन्हा, दौंडमधील धक्कादायक प्रकार
दौंड : येथील स्टेट बँकेत खाते उघडून ऑनलाइन गेमसाठी बँक खात्याचा गैरवापर करून बँकेची फसवणूक केली आहे. दरम्यान लाखो रुपयांचे एका खात्यावरून दुसऱ्या खात्यावर आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी दौंड येथील ८४ व्यक्तींवर…
पुण्यात सकाळपासून संततधार पाऊस; रस्त्यांवर प्रचंड वाहतूककोंडी, नागरिक वैतागले
पुणे : पुणे शहरात सकाळापासून संततधार पावसाला सुरुवात झाली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले आहे. किरकोळ पावसाने सामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाल्याचे समोर आले आहे. शहराच्या…
स्वाधार योजनेसाठी पोर्टल सुरू, ऑनलाईन अर्ज करता येणार
नागपूर : अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील मुला-मुलींप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक…
