maharashtra

Latest maharashtra News

धान्य वितरण बंद; गरिबांच्या धान्याची काळजी कुणाला ?

भंडारा : ई-पॉस मशीनमध्ये गत दोन महिन्यांपासून सर्व्हर डाऊनची समस्या उ‌द्भवत आहे. त्यावर अजूनही तोडगा निघाला नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे रेशन लाभार्थ्यांना धान्य वितरण करताना अडचणी येत आहे. वितरण बंद असल्याने

KHOZ MASTER KHOZ MASTER

बिबट्या परतलाय! छत्रपती संभाजीनगरकरांना सीसीटीव्ही तपासण्याची लागलीय सवय

छत्रपती संभाजीनगर : मोबाईल सतत पाहण्याची अनेकांना सवय असते. याच धर्तीवर आता अनेकजण सतत सीसीटीव्ही पाहत आहेत. कारण शहरात बिबट्या परतला असून, तो मोकाट फिरत आहे. तो आपल्या परिसरात तर आला

KHOZ MASTER KHOZ MASTER

मराठवाड्यातील इनाम, देवस्थानच्या जमिनींची आता मालकी मिळणार; लाखो नागरिकांना दिलासा

मुंबई/छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांमध्ये विविध कारणांनी सरकारकडून मिळालेल्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होणार

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘वन टाइम मेंटेनन्स’ प्रकरण; नामांकित बिल्डर नागपाल पिता-पुत्रास अटक

छत्रपती संभाजीनगर : शहरातील नामांकित बिल्डर नागपाल पिता-पुत्रास आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी सायंकाळी अटक केली. कांचनवाडी परिसरातील एका प्रकल्पातील ग्राहकांकडून 'वन टाइम मेंटेनन्स'चे सुमारे ३ कोटी रुपये हडप केल्याचा त्यांच्यावर गुन्हा

KHOZ MASTER KHOZ MASTER

परवानगी फक्त १७ झाडांची, प्रत्यक्षात तोंडली ४०० सागवान झाडे; कंपनीला २१ लाखांची नोटीस

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील एका डिस्टीलरी कंपनीने मनपाच्या उद्यान विभागाकडून सागवानाची १७ झाडे तोडण्याची परवानगी घेतली. प्रत्यक्षात कंपनीने तब्बल ४०० झाडे तोडून टाकली. या धक्कादायक प्रकारानंतर मनपाच्या उद्यान विभागाने

KHOZ MASTER KHOZ MASTER

छत्रपती संभाजीनगराला अतिरिक्त २६ एमएलडी पाणी १७ सप्टेंबरनंतर, १५ ऑगस्टचा मुहूर्त हुकला

छत्रपती संभाजीनगर : शहरातील अनेक वसाहतींना आठव्या, दहाव्या दिवशी पाणीपुरवठा होतोय. पाणीपुरवठ्यातील गॅप कमी करण्यासाठी जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत ९०० मिमी व्यासाची नवीन जलवाहिनीसुद्धा टाकली. या जलवाहिनीने दररोज ७५ एमएलडी पाणी येणे

KHOZ MASTER KHOZ MASTER

नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी आले ३८४ कोटी; आता चिंता मनपाच्या ८२२ कोटींच्या वाट्याची

छत्रपती संभाजीनगर : निधी संपल्यामुळे नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता होती. परंतु केंद्र आणि राज्य शासनाकडून सोमवारी तब्बल ३८४ कोटी २२ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. २७४० कोटी रुपयांच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

पालकांनो, लक्ष द्या, मुले मोबाइलवर कोणता गेम खेळतात; ‘टास्क’च्या मागे तर नाहीत ना?

छत्रपती संभाजीनगर : हल्ली मुले मिळेल त्या जागेत आणि वेळेत मोबाइलवर गेम खेळण्यात मग्न असतात. पालकांनी ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे. एखादा टास्क पूर्ण करायला लावणारा गेम तर खेळत नाहीत ना,

KHOZ MASTER KHOZ MASTER

कारागृहातून कुख्यात गुंड चालवतो अमली पदार्थांचे सिंडिकेट; आई, बहिणी अन् मेहुण्याची मदत

छत्रपती संभाजीनगर : एमपीडीए कायद्यांतर्गत हर्सूल कारागृहातून कुख्यात गुंड सय्यद फैसल ऊर्फ तेजा आई, बहीण आणि मेहुण्याच्या मदतीने अमली पदार्थांच्या विक्रीचे सिंडिकेट चालवत असल्याची धक्कादायक माहिती आहे. नव्यानेच स्थापन झालेल्या एनडीपीएस

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘शाॅक’सारख्या वेदना ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन’ने दूर; पेन मॅनेजमेंट उपचार पद्धती फायद्याची

छत्रपती संभाजीनगर : चेहऱ्यावर विजेचा धक्का बसल्याप्रमाणे, अनेक सुया टोचल्याप्रमाणे वेदनेने त्रस्त एका ५१ वर्षीय महिलेवर घाटीत प्रथमच 'रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन'चे यशश्वी उपचार करण्यात आले. घाटीबरोबर महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही अशा

KHOZ MASTER KHOZ MASTER