प्रतीक्षा संपली! छत्रपती संभाजीनगर मनपात १७५ जणांना मिळणार कायमस्वरूपी नोकरी
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी म्हणजेच नशीबच लागते. नोकर भरतीत हजारो विद्यार्थी परीक्षा देतात. यश मोजक्याच उमेदवारांना मिळते. अनुकंपा तत्त्वावर ५० उमेदवार मागील काही दिवसांपासून प्रशासनाच्या निर्णयाची वाट पाहत आहेत.…
गौरवास्पद! विद्यापीठातील दोन हजार पीएचडी संशोधकांना मिळते वार्षिक १०० कोटी शिष्यवृत्ती
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व संलग्न संशोधन केंद्रांमध्ये संशोधन (पीएच.डी.) करणाऱ्या तब्बल २ हजार १६ विद्यार्थ्यांना वार्षिक १०४ कोटी रुपयांची संशोधन शिष्यवृत्ती मिळते, अशी माहिती समोर आली…
छत्रपती संभाजीनगर बीजेपी महिला मोर्चात राडा; आधी प्रदेशाध्यक्षांसमोर तक्रारी, नंतर हाणामारी
छत्रपती संभाजीनगर : भाजपाच्या प्रदेश विस्तारकांच्या बैठकीनंतर शहर महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष आणि सरचिटणीसमध्ये मारहाण होण्याची घटना बुधवारी (दि. ३१) दुपारी घडली. मारहाणीचे प्रकरण क्रांतीचौक पोलिस ठाण्यापर्यंत गेले. पोलिस ठाण्यात दोन्ही गट…
लातूरचे खासदार शिवाजी काळगे यांच्याविरुद्ध दोन निवडणूक याचिका दाखल
छत्रपती संभाजीनगर : लातूरचे खा. डॉ. शिवाजी काळगे यांच्याविरुद्ध औरंगाबाद खंडपीठात दोन निवडणूक याचिका दाखल झाल्या आहेत. लोकसभेच्या निवडणुकीतील पराभूत उमेदवार नरसिंग उदगीरकर यांनी आणि नगरसेवक आल्टे, 'वंचित'चे डमी उमेदवार…
पेपरवर ‘मार्क’ करताच छत्रपती संभाजीनगरच्या आरटीओत वाहनाचे काम ‘फास्ट’
छत्रपती संभाजीनगर : आरटीओ कार्यालयात कागदपत्रांवर काही ठराविक निशाणी केली की, वाहनासंबंधी काम एकदम 'फास्ट' होत असल्याचा अनुभव वाहनधारकांना येत आहे. पण, निशाणी कोणीही मारू शकत नाही. त्यासाठी काही खास व्यक्ती…
ग्रामीण भागातील शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याबाबत जनहित याचिका
छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण भागातील शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याबाबत दाखल जनहित याचिकेच्या अनुषंगाने राज्य शासनासह जिल्हा परिषदेला नोटीस बजावण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती किशोर संत…
म्हैसमाळ घाटात ४० फुट दरीत जीप कोसळली, झाडाला अडकल्याने ७ युवक बचावले
खुलताबाद: प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या म्हैसमाळ घाटात बुधवारी रात्री ८ वाजता एसयुव्ही जीप ४० फुट खोल दरीत कोसळली. सुदैवाने झाडाला अडकल्याने जीपमधील सर्व ७ जणही बचावले. आज सकाळी ११ वाजता क्रेनच्या साहाय्याने…
आईवडिलांनी मोबाईल खेळण्यास नकार दिला, अल्पवयीन मुलगी घर सोडून गेली
छत्रपती संभाजीनगर : आईवडिलांनी मोबाईल खेळण्यास नकार दिल्याच्या कारणावरून १५ वर्षांच्या मुलीने थेट घर सोडले. वेदांतनगर पोलिसांनी शोध घेतल्यानंतर गुरुवारी दुपारी ती जालना शहरात सापडली. यानंतर तिला शहरात आणण्यात आले. १५…
अकोला येथील मोर्णा नदीत चारवर्षीय बालक वाहून गेला
अकोला - मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अकोला जिल्ह्यातून वाहणाऱ्या मोर्णा नदीला पूर आला आहे. या पुरात अकोला शहरातील एक चार वर्षीय बालक नदी पात्रात वाहून गेल्याची घटना बुधवारी दुपारी…
अमोल मिटकरी कार तोडफोड प्रकरण; मनसेनेच्या जिल्हाध्यक्षांसह तिघांना जामीन मंजूर!
अकोला : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टीका केल्याने अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर मंगळवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास मनसे जिल्हाध्यक्षांसह १३ जणांना हल्ला करण्याचा प्रयत्न…
