नांदेड, तिरुपतीसाठी धावणाऱ्या चार रेल्वे अचानक रद्द, प्रवाशांचे नियोजन विस्कळीत
छत्रपती संभाजीनगर : तांत्रिक कारणामुळे २ ते ५ ऑगस्टदरम्यानच्या नांदेड, तिरुपतीसाठी धावणाऱ्या ४ रेल्वे अचानक रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांचे नियोजन विस्कळीत होणार आहे. याबरोबरच रेल्वे रुळाच्या देखभालीच्या कामामुळेही दोन रेल्वे…
ऊस तोडणी मजुराचा मुलगा उपनिरीक्षकपदी, राज्यात खुल्या गटातून २० वा क्रमांक
सोळांकुर : वडील अल्पभूधारक, ऊसतोड मजूर कामगार व घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे कमवा व शिकवा यामध्ये काम करीत सुळंबी (ता. राधानगरी) येथील शुभम पिराजी पाटील याने पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी…
पातलीपाडा ब्रीजजवळ ट्रक उलटल्याने वाहतूक कोंडी; जीवितहानी नाही
ठाणे: घोडबंदर रोडवरील पातलीपाडा ब्रिज जवळ २६ टन एशियन पेंट कलर घेऊन जाणारा ट्रक उलटल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. सकाळच्या सुमारास ही घटना घडल्याने त्याचा वाहतुकीवर चांगलाच परिणाम…
…तर मी राजकारण सोडून देईन; विरोधकांच्या आरोपांवर अजित पवार चांगलेच संतापले
नाशिक - माझी बदनामी करणं, सातत्याने गैरसमज निर्माण करणं असा प्रयत्न विरोधकांकडून केला जातोय. ज्यांनी कुठलाही पुरावा नसताना संसदेपासून इथपर्यंत माझ्यावर वेश बदलून प्रवास केल्याचे आरोप केलेत. त्यांनी हे आरोप…
‘इंडिगो’च्या छत्रपती संभाजीनगर विमानाला उशीर होताच दिल्ली विमानतळावर प्रवाशांचे आंदोलन
छत्रपती संभाजीनगर : इंडिगोच्या दिल्ली-छत्रपती संभाजीनगर विमानाला उशीर झाल्याने संताप व्यक्त करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांसह शहरात येणाऱ्या प्रवाशांनी दिल्लीविमानतळ आंदोलन केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. यामुळे दिल्ली विमानतळावर…
एपीएमसीतले हमाल निघाले गुन्हेगार, घरफोडीतुन चोरलेले १७ लाखांचे मोबाईल, तिघांना अटक
नवी मुंबई - तुर्भे जनता मार्केट येथील घरफोडी प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून १७ लाख रुपये किमतीचे मोबाईल व इतर साहित्य हस्तगत केले आहे. अटक केलेल्या तिघांपैकी दोघे…
कोरेगाव मतदारसंघाची निवडणूक लोकशाही वि. हुकुमशाही होणार; शशिकांत शिंदे यांचा इशारा
सातारा : कोरेगाव विधानसभा मतदारसंघात मतदार यादी अद्ययावत प्रक्रिया सुरू असून विरोधकांकडून नावे रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. लोकशाहीचा हा सरळ-सरळ खूनच आहे. यामध्ये अधिकारीही दबावाखाली काम करतात. त्यामुळे प्रांत कार्यालयात…
फडणवीसांवर टीका करण्याआधी आपले कर्तृत्व जाणून घ्या, परिणय फुकेंची उद्धव ठाकरेंवर टीका
नागपूर : उबाठा गटाचे उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देत भाजपाचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी आपल्या अधिकृत समाजमाध्यमांवरून वरून एक व्यंगचित्र प्रसारित केले आहे. आपण…
मनसे नेते अमित ठाकरे अकोल्यात, मालोकार कुटूंबियांची घेतली भेट; कुटूंबियांना अश्रू अनावर
अकोला: अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावरील मंगळवारी झालेल्या हल्ला प्रकरणात सहभागी झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा जिल्हा उपाध्यक्ष जय मालोकार यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यांच्या कुटूंबियांचे सांत्वन करण्यासाठी…
नाशिक सेंट्रल जेलमधून कडेकोट बंदोबस्तात अबू सालेम दिल्ली न्यायालयात !
नाशिक सेंट्रल जेलमधून कडेकोट बंदोबस्तात अबू सालेम दिल्ली न्यायालयात ! 14hr नाशिक: मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दहशतवादी अब्दुल कय्युम अन्सारी उर्फ अबू सालेम (वय ६२) याला काही दिवसांपुर्वीच नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात…
