सततच्या पावसामुळे आवक होतच असल्याने अडाण प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरूच!
वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील पिंप्री फॉरेस्ट आणि मानोरा तालुक्यातील म्हसणीनजीक असलेल्या अडाण प्रकल्पाच्या पातळीत सततच्या पावसामुळे वाढ होत आहे. अशात पातळी नियंत्रित करण्यासाठी चार दिवसांपासून या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात…
गोखले पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेला लेटमार्क? गर्डरचे भाग मुंबईत नाहीत, ३१ सप्टेंबरची डेडलाइन हुकणार
मुंबई :अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पुलाची उत्तरेकडील मार्गिका मुंबईकरांसाठी ४ जुलै रोजी खुली करण्यात आली असली तरी मुख्य पुलाच्या दक्षिण भागातील काम अद्याप रखडलेले आहे. या पुलाच्या…
रेल्वेच्या होर्डिंगला पुन्हा महापालिकेची नोटीस; नियमबाह्य होर्डिंग्ज हटविण्याच्या सूचना
मुंबई : मुंबईत सध्या जाहिरात फलकांवरून (होर्डिंग्ज) महापालिका आणि रेल्वेत चांगलीच जुंपली असताना सांताक्रुझ चेंबूर लिंक रोडवर, टिळक नगर रेल्वे हद्दीत असलेल्या होर्डिंगसंदर्भात एल वॉर्डच्या सहायक आयुक्तांनी मध्य रेल्वे प्रशासन आणि…
लव जिहाद व उरण येथे घडलेल्या अमानुष हत्याकांडा विरोधात हिंदुराष्ट्र सेनेकडून निवेदन
बुलढाणा मुंबई परिसरात उरण येथे एका यशश्री शिंदे नामक बावीस वर्षे तरुणीला दाऊद शेख नामक नराधमाने अत्यंत क्रूरतेने हत्या करून मारले पवित्र भारत देशात ह्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहे.…
बुलडाणा जिल्हा योगासन असोसीएशन आणि महाराष्ट्र योग असोसीएशन तर्फे आयोजित बुलडाणा जिल्हा स्तरीय योगासन स्पर्ध घेण्यात आली
यावेळी कार्यक्रमा चे उदघाटन मा. आमदार संजू भाऊ गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले . या स्पर्धेत सुयोग अष्टांग योगशाळा मेहकर येथील योग शाळेचे विध्यार्थी यांनी सहभाग घेतला होता. योगाचार्य श्रीकांत…
पिकविमा प्रश्नी रविकांत तुपकर आक्रमक… मेहकरात हजारो शेतकऱ्यांचा निघाला आक्रोश मोर्चा
आठ दिवसांत विमा, नुकसान भरपाई द्या ; अन्यथा राज्य सरकारला सळो की पळो करून सोडू - रविकांत तुपकर मेहकर, दि.२९ (प्रतिनिधी) - पिकविमा, नुकसान भरपाई, कर्जमुक्ती व शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी…
मेहकर विधानसभा मतदारसंघ मित्र पक्ष म्हणून रयत क्रांतीला सोडण्यात यावा ही कोअर कमिटीची मागणी..!
साधारण ऑक्टोबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होतील या निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष रयत क्रांती संघटना याच्या मेहकर येथील पार पडलेल्या तालुका कोअर कमिटी च्या बैठकीत सर्वानुमते ठराव घेऊन विधानसभा मतदारसंघावर दावा…
आता तरी पसंतीचे महाविद्यालय मिळणार का? अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या यादीची उत्सुकता
मुंबई : इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर होणार असून, या यादीत तरी पसंतीचे महाविद्यालये मिळणार का, याची उत्सुकता विद्यार्थ्यांना लागली आहे. यंदा इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी चार लाख…
नवी मुंबईत 24 तासात 139 मिमी पाऊस, ट्रान्सफॉर्मर च्या आगीत ५ मोटारसायकल जळाल्या
नवी मुंबई: मुसळधार पावसाने मागील 24 तासात नवी मुंबई ला झोडपले: शहरात 139 मिमी पावसाची नोंद झाली. ऐरोलीत ट्रान्सफॉर्मर ला आग लागून 5 मोटारसायकल जळाल्या. 12 वृक्ष कोसळले. 7 ठिकाणी पाणी…
कल्याणमध्ये रेल्वेचा सिग्नल बिघाड; लाखो प्रवाशांना मनस्ताप, रेल्वे स्थानके गर्दीने तुडूंब
डोंबिवली: दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसातही मध्य रेल्वेची वाहतूक सुरू होती, त्यामुळे सोमवारी सकाळपासून प्रवाशांना दिलासा मिळाला होता. तेवढ्यात सकाळी ८ वाजेदरम्यान कल्याण स्थानकात सिग्नल फेल झाल्याने लोकल वाहतुकीचा बोजा उडाला.…
