maharashtra

Latest maharashtra News

सदानंद तानावडेंचा वॉच! विधानसभा अधिवेशनाला उपस्थिती, गॅलरीत बसून पाहिली कामगिरी

भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे विधानसभेच्या गॅलरीत बसले होते. सतीश धोंड महामंत्री असताना असेच विधानसभा गॅलरीत बसून मंत्री, आमदारांची कामगिरी पाहत असत. सोमवारी तानावडे यांना पाहून सर्वांच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

मनपा ॲक्शन मोडवर, ‘एकच मिशन, खड्डे बुजवा’ ; प्रत्येक वॉर्डात दुय्यम इंजिनीअरची नियुक्ती

मुंबई : दोन-तीन मोठ्या पावसानंतर शहरात ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांचा 'लोकमत'ने समाचार घेतल्यानंतर महापालिकाही ॲक्शन मोडवर आली आहे. 'लोकमत'च्या वृत्ताची दखल घेऊन पालिका प्रशासनाने खड्डे बुजविण्याच्या कामाला गती दिली आहे.   खड्डे

KHOZ MASTER KHOZ MASTER

अजित पवार गट करणार २८८ मतदारसंघांचा सर्व्हे; ६० पेक्षा जास्त जागांचा दावा

मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक महायुतीत लढणार असल्याचे स्पष्ट करतानाच अजित पवार गट राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांचा सर्व्हे करणार असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी मुंबईत पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा

KHOZ MASTER KHOZ MASTER

रेल्वेचे सरकते जिने, लिफ्ट बंद पडल्यावर तातडीने होणार दुरूस्त; ‘परे’ची मॉनिटरिंग सिस्टीम

मुंबई :पश्चिम रेल्वेकडून नव्याने वापरण्यात येणाऱ्या वेब आधारित जीएसएम अलर्ट मॉनिटरिंग सिस्टीममुळे एस्केलेटर तसेच लिफ्ट बंद राहण्याची समस्या निकाली निघणार आहे. लिफ्ट आणि एस्केलेटर सुरळीत चालण्यासाठी आणि देखभालीसाठी, पश्चिम रेल्वेच्यामुंबई

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘रहिवाशांनो, संक्रमण शिबिरात स्थलांतरित व्हा…’ इमारतीमधील रहिवाशांना म्हाडाची नोटीस

मुंबई : ऐन पावसाळ्यात मुंबईतल्या धोकादायक इमारती कोसळून रहिवाशांचा नाहक बळी जाऊ नये म्हणून म्हाडा प्राधिकरणाने वेगाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, जोगेश्वरी पूर्वेकडील पीएमजीपी वसाहतीमधील १७ इमारतींपैकी ३ ते

KHOZ MASTER KHOZ MASTER

गॅस कटरने एटीएम फोडताना लागली आग; साडेतेरा लाख रुपये जळून खाक

दौलताबाद (छत्रपती संभाजीनगर) : छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील माळीवाडा येथील नाशिक मार्गावर असलेले भारतीय स्टेट बॅंकेचे एटीएम चोरटे गॅस कटरद्वारे फोडताना लागलेल्या आगीत १३ लाख ६१ हजार ८०० रुपयांची रक्कम जळून खाक

KHOZ MASTER KHOZ MASTER

पंढरपुरात विठ्ठल रखुमाईचे मंदिर वेगवेगळे का? जाणून घ्या कारण!

विठ्ठल म्हटल्यावर रखुमाईचे नाव ओघाने येते, तरी संत नामदेवांनी रचलेल्या 'युगे अठ्ठावीस' या आरतीत 'राही रखुमाबाई राणिया सकळा' असा उल्लेख येतो. पांडुरंगाच्या आणखी राण्या आपल्या ऐकिवात नाही, मग हा उल्लेख

KHOZ MASTER KHOZ MASTER

अभियांत्रिकी कॉलेजसाठी ‘कॅप फेरी’ला सुरुवात; पहिली गुणवत्ता यादी २ ऑगस्टला जाहीर होणार

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कॅप प्रवेश प्रक्रियेला रविवारपासून सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना पसंतीच्या कॉलेजसाठी २४ जुलैपर्यंत अर्ज करता येतील. पहिली गुणवत्ता यादी २

KHOZ MASTER KHOZ MASTER

शेळ्यांची शिकार करण्याच्या प्रयत्नात बिबट्या विहिरीत

गडचिरोली: आधी गायीवर हल्ला, त्यानंतर तीन कोंबड्यांचा फडशा पाडून शेळ्यांची शिकार करण्यासाठी झेपावलेला बिबट्या विहिरीत कोसळला. ही घटना कुरखेडा तालुक्यातील जोशीटोला येथे १६ जुलै रोजी पहाटे घडली. दरम्यान, बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यासाठी

KHOZ MASTER KHOZ MASTER

“लंके माझ्याकडून लोकसभा लढविण्यास तयार होते”; अजित पवारांचा निलेश लंकेंबाबत मोठा गौप्यस्फोट

काल मुंबईत झालेल्या पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निलेश लंकेंबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. तसेच लोकसभेला एकट्या भाजपाच्या सर्व्हेवर जागावाटप झाले आता तिन्ही पक्ष सर्व्हे करणार असल्याचे अजित

KHOZ MASTER KHOZ MASTER