maharashtra

Latest maharashtra News

व्यसनाधीन मुलाने आजारी वडिलांना जाळले!

बाळापूर (जि.अकोला): दारूचे व्यसन असलेल्या मुलाने आजारी वडिलांना घरातच जिवंतपणे जाळल्याची घटना बाळापूर येथील लोटणापूर भागात १४ जुलै रोजी घडली. याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी १७ जुलै रोजी खुनाचा गुन्हा दाखल करून

KHOZ MASTER KHOZ MASTER

मोठी बातमी! लपलेल्या मनोरमा खेडकरांना महाडमधून अटक; पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात खेडकर कुटुंबाचे एकेक कारनामे उघड होऊ लागले होते. या प्रकरणी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. पूजा यांच्या मातोश्री मनोरमा खेडकर यांना पुणे

KHOZ MASTER KHOZ MASTER

पुण्यात झिका वाढतोय; गर्भवती महिलांसाठी पुणे महापालिकेने घेतला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय

पुणे : शहरातील आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत झिकाचा उद्रेक झाला आहे. या भागांमधील जास्तीत जास्त गर्भवतींचे रक्तजल नमुने झिका (Zika Virus) आजाराच्या निदानासाठी एनआयव्हीकडे पाठवावेत, असे निर्देश आराेग्य विभागाकडून परिमंडळ वैद्यकीय

KHOZ MASTER KHOZ MASTER

बंडखोर अपक्षांना महायुतीतील पक्षांनी दाणे टाकू नयेत – मंत्री हसन मुश्रीफ

कागल : विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील सर्वच पक्षाचे इच्छुक उमेदवार निवडणूक लढविण्याबद्दल हालचाली करीत आहेत. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. पाच वर्षे तयारी केलेली असते. गट व कार्यकर्ते सांभाळावे लागतात.

KHOZ MASTER KHOZ MASTER

पानसरे खून खटला: संशयित डॉ. वीरेंद्र तावडे याचा जामीन रद्द

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खूनप्रकरणी संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे याचा जामीन जिल्हा व सत्र न्यायाधीश (३) एस. एस. तांबे यांनी रद्द केला. तावडे याला तातडीने

KHOZ MASTER KHOZ MASTER

मिरज-बिकानेर एक्स्प्रेसला अखेर सांगली, किर्लोस्करवाडी थांबा मंजूर

सांगली : मिरज ते बिकानेर व बिकानेर ते मिरज या नव्या गाडीला मध्य रेल्वेने हिरवा कंदील दाखविताना किर्लोस्करवाडी व सांगलीत थांबा दिला नव्हता. सामाजिक संघटनांनी संताप व्यक्त केल्यानंतर 'लोकमत'ने यावर

KHOZ MASTER KHOZ MASTER

११ वेळा यूपीएससीसी परीक्षा दिली? पूजा खेडकर म्हणाल्या,”दररोज नव्या गोष्टी…”

प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर प्रकरणात रोज नवे खुलासे होताना दिसत आहेत. पूजा खेडकर यांनी युपीएससी परीक्षेत यश मिळण्यासाठी कशाप्रकारचे प्रयत्न केले हे समोर येत आहेत. सगळे प्रयत्न संपल्यानंतरही खेडकर यांनी

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘अपयशाने खचून जाऊ नका…’ विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी सांगितली महायुतीची रणनीती

बारामती : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला अपयश आलं; पण अपयशाने खचून जायचे नसते. कालच्या विधान परिषदेत आपले दोन आमदार निवडून आले. यश पण पचवायला शिकलं पाहिजे. अपयश आलं तरी लोकांसमोर जाण्याची

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेट्रो स्थानकावरील मोकळ्या जागेतून उत्पन्न; एमएमएमओसीएल जागा भाड्याने देणार

मुंबई : मेट्रो मार्गिकांतून तिकीट विक्री व्यतिरिक्त अन्य माध्यमातून उत्पन्न मिळविण्याच्या दृष्टीने महामुंबईमेट्रो संचलन मंडळाने (एमएमएमओसीएल) प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार डी. एन. नगर ते दहिसर पूर्व मेट्रो २ अ आणि अंधेरी

KHOZ MASTER KHOZ MASTER

पूजा खेडकरला दिले पिंपरीच्या रुग्णालयातूनही दिव्यांग प्रमाणपत्र

पिंपरी : अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातून प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचे यापूर्वी उघड झाले आहे. त्यानंतर पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयानेही त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचे सोमवारी

KHOZ MASTER KHOZ MASTER