हुल्लडबाजांचा उतावळेपणा, प्रशासकीय अपयश; विशाळगडसह परिसरातील गावांमध्ये प्रचंड दहशत
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तापलेला विशाळगडावरील अतिक्रमणांचा मुद्दा सामंजस्याने हाताळण्यात लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय यंत्रणांना सपशेल अपयश आले आहे. आंदोलन होऊच नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने फारसे प्रयत्न केले नाहीत. गडावर किती…
शेतात आखाड्यावर झोपलेल्या माय-लेकावर कुऱ्हाडीने वार, मुलगा ठार तर आई जखमी
किनवट (नांदेड) : शेतात आखाड्यावर झोपलेल्या माय-लेकावर अज्ञात चार जणांनी कुऱ्हाडी, दगडाने हल्ला केला. त्यात मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर आई गंभीर जखमी झाली. ही घटना बोधडी (बु) शिवारात १३ जुलैच्या…
आयएएस पूजा खेडकर यांच्या चालकाने भरला ऑडी कारचा दंड
पिंपरी : देशभर चर्चेत आलेल्या आयएएस पूजा खेडकर यांच्याकडे असलेल्या आलिशान कारवरील दंडाची रक्कम भरण्यात आली. खासगी वाहनावर महाराष्ट्र शासन लिहिणे, अंबर दिवा लावणे यासह विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी खेडकर…
छत्रपती संभाजीनगरच्या महाशांतता रॅलीत तीन जणांच्या सोनसाखळ्या चोरट्यांनी पळविल्या
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या शनिवारी झालेल्या महाशांतता रॅलीमध्ये चाेरट्यांनी चार जणांच्या सोनसाखळ्या लंपास केल्या. यावेळी उपस्थित नागरिकांनी केम्ब्रिज चौकात तीन चोरट्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात…
महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी बेमुदत संपाची सुरुवात झालेली आहे सदर संपा मधील खालील मागण्या प्रामुख्याने आहेत
सुधारित आकृतीबंध धांगड समितीच्या शिफारशी लागू कराव्यात 1982 च्या धरतीवर जुनी पेन्शन महसूल सहायकांना ग्रेड पे 2400 रुपये करण्यात यावा चतुर्थ श्रेणी पदाची पदभरती करण्यात यावी तसेच कोतवालांना चतुर्थश्रेणी पदभरती…
इमारत बांधकामासाठी ३६ ग्रामपंचायतींना मिळणार निधी
अमरावती : जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १२, तर राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत मेळघाटातील १६ अशा दोन्ही मिळून ३६ ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून दिला जाणार असून, या…
प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई : आमच्या सरकारने दोन वर्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केला, सरस कामगिरी केली, याचे समाधान आहे. गेल्या दोन वर्षांत खऱ्या अर्थाने आम्ही लोककल्याणाच्या योजना राबवल्या आणि विकासाला गती दिली. लोकोपयोगी योजनांमध्ये…
धारावीकरांना धारावीतच जागा देणार : देवेंद्र फडणवीस
मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पातील धारावीकरांना आणि धारावीतील व्यावसायिकांना धारावीतच जागा दिली जाणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना दिली. विरोधकांच्या अंतिम…
“मुंबादेवी मंदिरासमोरील वाहनतळाचे काम थांबवा”
मुंबई: मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्षांनी आदेश दिल्यानंतरही मुंबादेवी मंदिराच्या दर्शनीभागातील बहुमजली वाहनतळाचे काम सुरूच असल्याबद्दल अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत शुक्रवारी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि हे बांधकाम तातडीने थांबविण्याचे निर्देश त्यांनी…
विरार-पालघर अंतर घटणार; एमएमआरडीएकडून १,७०० कोटींच्या प्रकल्पांची कामे हाती
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची पालघरमधील हद्दवाढ जाहीर होताच या भागातील दळणवळणाला चालना देण्यासाठी तब्बल १,७०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची कामे एमएमआरडीएने हाती घेतली आहेत. त्याचबरोबर एमएमआरडीएकडून वसई ते पालघरदरम्यान…
