प्रतिनिधी दत्ता हांडे यांना वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा शुभेच्छुक
दैनिक खोज मास्टर चे देऊळगाव राजा तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे यांना वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा
जुने वीज तार काढून नवीन केबल बसविण्यास सुरवात , बहुजन एकता पॅनल शेळदचे अध्यक्ष शुभम तिडके यांच्या मागणीला यश
अकोला प्रती - बाळापूर तालुक्यातील शेळद ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या शेळद गावात जुने तार असल्यामूळे पावसाळा लागल्यानंतर हे विद्युत खांबा वरिल सैल झालेले जुने तार तुटुन पडतात व जुने तार एकमेकांना…
वालसावंगी येथे सूर्यवंशी बारी समाजाचा कृतज्ञता सोहळा संपन्न
सूर्यवंशी बारी समाजाच्यावतीने कृतज्ञता सोहळ्याच्यानिमित्ताने धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांचे प्रतिनिधी म्हणून युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांचा सत्कार संपन्न ....! धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या…
गुप्तधन प्रकरणातील आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
भोगावती : कौलव (ता.राधानगरी) येथील गुप्तधनाच्या आमिषाने अघोरी प्रकार करणाऱ्या मुख्य संशयित आरोपी शरद मानेसह पाचजणांना राधानगरी पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात हजर केले. या गुन्ह्यात सहभागी सर्व संशयिताना १४ दिवसांची न्यायालयीन…
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार, पाच दिवस मुसळधार; २८ बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण २८ बंधारे पाण्याखाली आहेत. जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ४४.१ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. राधानगरी धरणात ३.१२ टीएमसी पाणीसाठा असून धरणातून १२००…
नाशिकची विमानसेवा कायम ठेवा, राजाभाऊ वाजेंचे नागरी उड्डयन विभागाला साकडे
नाशिक : नाशिकच्या विमानसेवेची पळवापळवी सुरू असताना यातून मार्ग काढण्यासाठी खासदार राजाभाऊ वाजे यांनी पुढाकार घेत नागरी उड्डयन विभागाकडे संपर्क साधत नाशिकच्या विमानसेवा कायम ठेवण्याची मागणी केली आहे. राज्यातील इतर विमानतळांवर…
बलात्कार व हत्या प्रकरण मीडियापासून लपवतो, आम्हाला पैसे द्या !
मुंबई: तुमच्या मुलासह अन्य चार मित्रावर एका तरुणीचा बलात्कार करून तिचा खून केल्याचा आरोप आहे. त्यामुळे आम्ही त्याला अटक केलीय मात्र त्यात तुमचा मुलगा निर्दोष असून सदर प्रकरण मीडियामध्ये न देण्यासाठी…
जावयाने पोलिसांशी हुज्जत घातली,त्याला अटक करू ! खोटा कॉल करत शिक्षिकेचीही फसवणूक
मुंबई: तुमच्या जावयाने पोलिसांशी हुज्जत घातली त्यामुळे आम्ही त्याला अटक करणार आहोत, अशी भीती कांदिवलीतील शिक्षिकेला फेक कॉल करत दाखवून त्यांच्याकडून ७० हजार रुपये उकळण्यात आले. याची तक्रार त्यांनी कांदिवली पोलिसात…
रत्नागिरीहून मुंबईला जाणाऱ्या एसटी बसचा अपघात, 14 प्रवासी जखमी
रत्नागिरीहून मुंबईला जाणाऱ्या एसटी बसचा पनवेल येथील चिंचवण गावच्या हद्दीत 5 जुलै रोजी पहाटे 4 च्या सुमारास अपघात झाला. यावेळी प्रवासी झोपेत होते. या अपघातात एसटी बसमधील चालकासह 14 प्रवासी…
महिलेच्या अंगचटीला जाणे कंपनी मालकाच्या अंगलट; कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे : रिटेल कंपनीत काम करणाऱ्या महिला व्यवस्थापकासोबत (मॅनेजर) वारंवार जवळीक साधण्याचा प्रयत्न करून तिच्याशी असभ्य वर्तन करणाऱ्या कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार कोरेगाव पार्क परिसरात घडला…
