राज्यात जून मध्ये सरासरीपेक्षा जास्त तर जुलैमध्ये सरासरीच्या १४ टक्के पाऊस!
राज्यात मान्सूनचा पाऊस पोहचून एक महिना उलटला तरीही अनेक भागांत पुरेसा पाऊस पडलेला नाही. मराठवाडा व विदर्भातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत असून अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. तर कृषी विभागाच्या…
गजानन माळकर पाटील यांना वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा
दैनिक खोज मास्टर चे जालना जिल्हा प्रतिनिधी गजानन माळकर पाटील यांना वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा शुभेच्छुक खोज मास्टर परिवार महाराष्ट्र
धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्याहस्ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मदत केंद्राचे उद्घाटन संपन्न
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील अडचणी सोडविण्यासाठी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय शिवसेना आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार आज दिनांक-०४ जुलै २०२४ वार गुरुवार, रोजी बुलढाणा शहरातील सैनिकी मंगल…
युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्याहस्ते बांधकाम कामगार मजुरांना जीवनावश्यक भांड्यांच्या संचाचे वाटप
आज दिनांक ३ जुलै २०२४ रोजी बुलढाणा शहरातील धर्मवीर आखाडा परिसरामध्ये बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय कार्यक्षम आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील तसेच बुलढाणा शहरातील…
लोणार शहरातून चोरटी अवैध रेती वाहतूक जोमात सुरू ! तहसीलदार मंडळ अधिकारी यांचे वरदहस्त ! महसूल अधिकाऱ्यांचे रेती माफी अशी लागेबंध !.
विशेष प्रतिनिधी- तानाजी मापारी /जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील रेती घाटाचा लिलाव नऊ जून रोजी समाप्त झाला आहे. परंतु याच परिसरातून नदीपात्रातून सोरटी अवैध रेती वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. रेती…
महाबळेश्वरमध्ये पावसाचा जोर वाढला; जनजीवन विस्कळीत
महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नदी, नाले, ओढे ओसंडून वाहू लागले आहेत. चार दिवसांपासून संततधार मुसळधार पाऊस…
आधीच महागाई त्यात गॅस सिलिंडरवरही द्यावा लागतोय जीएसटी
छत्रपती संभाजीनगर : तुम्हाला माहिती आहे का, घरगुती सिलिंडरवर ५ टक्के जीएसटी द्यावा लागतो ते! एवढेच नव्हे, तर व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत १८ टक्के जीएसटीचा समावेश असतो. सिलिंडरच्या किमती कमी झाल्या की,…
स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्त्या प्रेमाताई पूरव यांचे निधन
पुणे : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्त्या आणि अन्नपूर्णा महिला मंडळाच्या संस्थापक पद्मश्री प्रेमाताई पूरव (वय८८) यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना २००२ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.…
योजनेचे निकष अस्पष्ट, तरी ‘लाडक्या बहिणीचा’ हट्ट; शासन स्तरावरच संभ्रम
कोल्हापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबद्दलच शासन स्तरावर मोठा संभ्रम असताना, मोजून पंधरा दिवसांत ही याेजना राबवण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले आहे. योजना लाभासाठीचे निकष अजून स्पष्ट…
भिवंडीतील पडघा ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात साखळी उपोषण
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील झपाट्याने नागरीकरण होत असलेल्या पडघा ग्रामपंचायत क्षेत्रातील विविध समस्यांविरोधात ग्रामविकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पडघा ग्रामपंचायत कार्यालया बाहेर लाक्षणिक साखळी उपोषण…
