रानडुकरांच्या बंदोबस्तासाठी शेतकऱ्याने कुंपणात वीजेचं करंट सोडलं आणि…
वीजप्रवाह सोडलेल्या तारकुंपणाला स्पर्श झाल्याने एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड तालुक्यातील बिटरगाव (खु.) शिवारात शनिवारी सायंकाळी सहा वाजता घडली. सुमेध धर्मपाल गवळे (३१) रा. भगतसिंग…
मंडल आयोगावर बोलणे म्हणजे पारावरच्या गप्पा नव्हेत; लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना टोला
जालना : मनोज जरांगे यांना मंडल आयोग कधी निर्माण झाला, काही माहिती नाही. घटनात्मक अधिकार असलेल्या मंडल आयोगावर बोलणे म्हणजे पारावरच्या गप्पा आहेत का ? असा टोला पत्रकार परिषदेमध्ये लक्ष्मण हाके…
जय गणेश! सिद्धिविनायक मंदिरात अंगारकीसाठी खास व्यवस्था, मोफत बससेवा
मुंबई : येत्या मंगळवारच्या अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायकाचे मनोभावे दर्शन घेताना भाविकांची गैरसोय होऊ नये, म्हणून विशेष व्यवस्था करण्यात आल्याची माहिती सिद्धिविनायक मंदिर न्यासा तर्फे देण्यात आली. तसेच सिद्धिविनायक अँपद्वारे 'श्री'…
पाणी उशिरा दिल्याच्या रागातून कार थेट हॉटेलमध्येच नेण्याचा प्रयत्न, सुरक्षारक्षक जखमी
चिपळूण (जि. रत्नागिरी) : पाणी उशिरा दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून ग्राहकाने चक्क हॉटेलमध्येच कार नेण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार चिपळूण शहरातील काविळतळी येथे शनिवारी रात्री घडला. हाॅटेलसमोर दुचाकी असल्याने त्याचा…
अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू, संतप्त जमावाने ट्रक जाळला; चांदणी चौक ते भूगाव रस्त्यावरील घटना
पिंपरी : भरधाव ट्रकने दुचाकीला ओव्हरटेक करताना दुचाकीला धडक दिली. यात गंभीर जखमी होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चांदणी चौक ते भूगाव रस्त्यावर शुक्रवारी (दि. २१) रात्री सव्वा…
नीट पेपरफुटीप्रकरणात लातूरच्या दोन शिक्षकांसह नांदेड, दिल्लीच्या दोघांवर गुन्हा
लातूर : एनटीएच्या (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) वतीने घेण्यात आलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात लातुरातील दोन जिल्हा परिषद शिक्षक, तसेच नांदेड व दिल्लीतील प्रत्येकी एका आरोपीविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा गुन्हा…
रात्री हॅप्पी बर्थ डे, सकाळी अंत्यविधीचा दुर्दैवी प्रसंग; कोब्रा जातीचा साप चावल्याने बालकाचा मृत्यू!
वटार (नाशिक ) : नियती खूप कठोर असते. तिच्यापुढे कुणाची मात्रा चालत नाही. रात्री मुलाची वाढदिवसाची पार्टी करणाऱ्या माता-पित्याला सकाळी आपल्या एकुलत्या एक मुलाचा अंत्यविधी करण्याची दुर्दैवी वेळ आली. येथील…
मल्लांची डोपिंग चाचणी अनिवार्य करणार, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्षांनी दिली माहिती
गारगोटी (जि.कोल्हापूर) : येत्या दहा वर्षांत देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्रीयन मल्ल अव्वल स्थानावर राहण्यासाठी राज्यात होणाऱ्या सर्व महत्त्वाच्या कुस्ती स्पर्धेसाठी डोपिंग चाचणी अनिवार्य करणार आहे. महाराष्ट्रातील मल्लांची कामगिरी चमकदार होण्यासाठी…
‘इंद्रायणी स्नान करिती त्यांना, यातनाच मिळती सकळ’ ढिम्म शासनव्यवस्थेचा वारकऱ्यांना त्रास
पिंपरी : अवघ्या वारकरी संप्रदायाचे ऊर्जास्रोत असणाऱ्या श्री क्षेत्र देहूगाव आणि श्रीक्षेत्र आळंदीतील पवित्र इंद्रायणी नदी गटारगंगा झाली आहे. निर्ढावलेले अधिकारी, ढिम्म शासनव्यवस्था आणि असंवेदनशील राजकारणी यांना इंद्रायणीचे दुःख समजत नाही.…
शिक्षकांनी पैठण्या घेऊन मतदान करू नये; छगन भुजबळ यांचे आवाहन
नाशिक- विधान परिषदेच्या नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघात सध्या अमिष दाखवण्याची स्पर्धा सुरू आहे. पैठण्या आणि सोन्याच्या अंगठ्या देऊन मत खरेदी करण्याची पद्धत सुरू झाल्याची चर्चा सध्या होत आहे. या…
