सातारा पालिकेच्या आरोग्य निरीक्षकावर अपसंपदेचा गुन्हा दाखल
सातारा : सातारा पालिकेचे आरोग्य निरीक्षक प्रवीण एकनाथ यादव यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात अपसंपदेचा गुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागार्फत दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पालिकेमध्ये एकच खळबळ उडाली आहे.…
गुन्हेगारी, धार्मिक तणाव थांबवण्याचे आव्हान; पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी स्वीकारला पदभार
छत्रपती संभाजीनगर : शहरात वाढलेली गुन्हेगारी, ठिकठिकाणी भूमाफियांची गुंडगिरी, लुटमारीसारखे गंभीर गुन्हे थांबवण्याचे आव्हान नवनियुक्त पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्यासमोर असेल. गेल्या वर्षभरात शहरात कथित गावगुंडांनी तोंड वर काढल्याने त्यांच्यावरही आयुक्त…
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर झालेल्या भ्रष्टाचाराची पाहणी करत असताना किनगाव राजा पोलीस स्टेशनचे अधिकारी श्री निकम
आज दिनांक 26 जून 2024 मंगळवार रोजी सायंकाळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर झालेल्या भ्रष्टाचाराची पाहणी करत असताना किनगाव राजा पोलीस स्टेशनचे अधिकारी श्री निकम व त्यांचे सहकारी…
आळंदी शहरात आजपासून इतर वाहनांना ‘नो एन्ट्री’; माऊलींच्या पालखीचे शनिवारी प्रस्थान
आळंदी (पुणे) : संत ज्ञानेश्वर महाराज सोहळा आषाढी पायीवारीसाठी २९ जूनला आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. यापार्श्वभूमीवर वारकऱ्यांची आणि अत्यावश्यक सेवा पुरवणारी वाहने वगळता इतर वाहनांना आजपासून (दि.२५) आळंदी परिसरात प्रवेश…
फ्लाईट झाली अर्धा तास लेट, प्रवाशाची क्रु मेंबर, कॅप्टनला शिवीगाळ !
मुंबई: विहित वेळेपेक्षा जवळपास २९ मिनिटे उशिराने टेकऑफ झालेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या वाराणसी ते मुंबई या विमान प्रवासादरम्यान बंदना संजय मिश्रा नामक महिलेने विमान कर्मचारी आणि कॅप्टनना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.…
‘स्टॉप डायरिया’ कैंपेन को राष्ट्रीय स्तर पर लांच किया।
आज माननीय केंद्रीय स्वास्थ्य मंत्री J.P.Nadda जी के नेतृत्व में मंत्रालय में मेरी सहयोगी श्रीमती Anupriya Patel अनुप्रिया पटेल जी के साथ 'स्टॉप डायरिया' कैंपेन को राष्ट्रीय स्तर पर लांच…
२४० चे २७५ खासदार कधी होतील हे कळणारही नाही; संजय राऊतांचा मोदी-शाहांना इशारा
नाशिक - आज इंडिया आघाडीचे सर्व खासदार ते संसदेच्या आवारातील गांधी पुतळ्याजवळ जमतील. २४० खासदार एकत्रित संसदेत प्रवेश करतील. प्रवेश करताना प्रत्येकाच्या हाती संविधानाची प्रत असेल. संविधान रक्षणासाठी आम्ही कटिबद्ध…
आजारी बहिणीचा गळा दाबून खून केला, आत्महत्येचा बनाव रचला; हडपसरमधील धक्कादायक घटना
पुणे : सख्ख्या १६ वर्षीय बहिणीचा गळा दाबून खून केल्याचा प्रकार हडपसरमधील वैदुवाडी परिसरात उघडकीस आला. आजारी असलेल्या तरुणीने आत्महत्या केली असल्याची तक्रार त्याने दाखल केली, मात्र तपासात सत्य बाहेर आल्यानंतर…
उद्या कोल्हापूर बंद! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यावेळी काळे झेंडे दाखवणार!
कोल्हापूर : कोल्हापूर शास्वत विकास परिषदेसाठी उद्या, मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात येणार आहेत. त्यांनी आणि पूर्वीच्या सर्वच मुख्यमंत्र्यांनी हद्दवाढ आणि सर्किट बॅचच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ…
