maharashtra

Latest maharashtra News

सुजितराव पाटलांनी दिंडी सोहळ्यात लुटला फुगडीचा आनंद व केली वारकर्यांना मदत .

पारनेर - पुणेवाडी येथे श्री भैरवनाथ प्रासादिक पायी दिंडी सोहळ्याच्या प्रस्थान समयी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व कुकडी डावा कालवा सल्लागार समिती सदस्य सुजित राव झावरे पाटील यांनी कृषी उत्पन्न

KHOZ MASTER KHOZ MASTER

बारी समाजाच्या मुख्य मागण्यांसंदर्भात आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्यामार्फत मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांना देण्यात आलेले निवेदन…!

आज दिनांक २७ जून २०२४ रोजी विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बारी समाजाच्या मागण्या संदर्भात बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी

KHOZ MASTER KHOZ MASTER

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे

आज पहिल्याच दिवशी विधानभवन प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब तसेच यावेळी सोबत देवेंद्रजी फडणवीस तथा बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे

KHOZ MASTER KHOZ MASTER

बिल्डरला द्यावा लागणार पैशांचा हिशेब! पैसे वळते करण्याला चाप, तीन स्वतंत्र बँक खाती आवश्यक

मुंबई : घर खरेदीदारांकडून घेतलेली रक्कम बांधकाम विकासक भलतीकडेच वळती करतात. मात्र, याला आता चाप बसणार आहे. ग्राहकांनी गृहनिर्माण प्रकल्पाच्या प्रवर्तकांना सदनिका नोंदणीसाठी दिलेल्या पैशांचा काटेकोर हिशेब आता विकासकांना ठेवावा लागणार

KHOZ MASTER KHOZ MASTER

पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही कॅमेरे अन् रुग्णवाहिका; देहूत पालखी प्रस्थानाची जय्यत तयारी

पुणे: आषाढी वारीच्या  पायी पालखी सोहळ्यासाठी देहूनगरी सज्ज झाली असून, यंदा वारीमध्ये भाविकांची व वारकऱ्यांची विशेष काळजी घेतली जात आहे. यानिमित्ताने अवघे देहू भक्तीमय झाले असून, इंद्रायणी नदीकाठी भाविकांची गर्दी

KHOZ MASTER KHOZ MASTER

सहकारी शेती, उपसा सिंचन पाणीपट्टीच्या दरवाढीस जलसंपदा विभागाची स्थगिती

कोल्हापूर : खासगी उपसा सिंचन योजनेच्या लाभार्थ्यांना प्रवाही सिंचनाचे दर लावण्यास सद्यः स्थितीत स्थगिती देण्याचे परिपत्रक जलसंपदा विभागाने गुरुवारी काढले. मुख्य अभियंता व सहसचिव संजीव टाटू यांनी या परिपत्रकाची प्रत

KHOZ MASTER KHOZ MASTER

कारची ट्रॅक्टरला पाठिमागून धडक; एकजण जागीच ठार, चौघे जखमी

जत : मोटारीने नांगरणीच्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिल्याने कारमधील राजन युवराज नायकवडी  जागीच ठार झाला. तर चार जण जखमी झाले आहेत. ही घटना अमृतवाडी फाट्याजवळ जत पासून पाच किलोमीटर अंतरावर

KHOZ MASTER KHOZ MASTER

हाती नोकरीची ऑर्डर, अन् वडिलांच्या मृत्यूचा मेसेज; कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सीईओंकडून माणुसकीचे दर्शन

कोल्हापूर : त्याची प्राथमिक शिक्षक म्हणून निवड झाली होती. त्याला शाळा आणि गाव मिळणार म्हणून आनंदातच तो कोल्हापुरात आला. जिल्हा परिषदेची ही समुपदेशन प्रक्रिया शासकीय विश्रामगृहावर सुरू असल्याने तिथे तो

KHOZ MASTER KHOZ MASTER

रेल्वेत चोरलेले आधार, पॅन वापरून बँक खात्यातील एक लाख काढले; वैभववाडी पोलिसांत अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

वैभववाडी : आचिर्णे येथील प्रिया ज्ञानेश्वर संकपाळ (५८) यांच्या रेल्वेतून चोरलेल्या पर्समधील आधारकार्ड, पॅनकार्ड आणि मोबाइलचा वापर करीत अज्ञात चोरट्याने बँक खात्यातून एक लाख रुपये काढले. याशिवाय पर्समधील १२ हजारांचा

KHOZ MASTER KHOZ MASTER

शर्यतीच्या बैल खरेदी व्यवहारावरून गोळीबार; एक गंभीर, सोमेश्वर कारखान्याच्या माजी अध्यक्षाच्या २ मुलांसह ५ जणांवर गुन्हा

सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील निंबुत येथे सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे यांच्या निवासस्थानी गोळीबार झाला असून यामध्ये तावडी ता. फलटण येथील रणजित निंबाळकर हे गंभीर जखमी झाले आहे. रात्री अकरा

KHOZ MASTER KHOZ MASTER