बुलढाणा शहराच्या विविध भागात ०९ कोटी रुपये किमतीच्या विकास कामाचा भव्य भूमिपूजन सोहळा संपन्न बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकामध्ये महिला व पुरुषांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहाचे लोकार्पण रुपये ६० लक्ष…!
बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या प्रयत्नातून बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होत आहे..! आज दिनांक २१ जून २०२४ रोजी बुलढाणा शहरातील विविध भागांमध्ये ०९ कोटी…
सरकारच्या दुर्लक्षामुळे शेतकरी अक्षरशः वाऱ्यावर, अंबादास दानवे यांचा आरोप
पुणे: गुजरातमधून येणारे बनावट बियाणे, त्याकडे राज्य सरकारचे होत असलेले दुर्लक्ष; तसेच खतांचे लिंकिंग व तुटवडा यामुळे शेतकरी अक्षरश: वाऱ्यावर आहेत, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गुरुवारी…
करंबेळे येथे एसटी बस दरीत उलटली, ११ जण जखमी
देवरुख: देवरुख- संगमेश्वर एसटीबस दरीत पलटी होऊन झालेल्या अपघातात ११ प्रवाशी जखमी झाले. करंबेळेनजीक काल, गुरुवारी हा अपघात झाला. देवरुख-संगमेश्वर राज्यमार्गावर देवरुखातुन सुटलेली एसटीबस गाडी क्रमांक (एमएच २० बीएल २११२)…
दरीबडची येथील लांडग्याला रेबीजची लागण, पाच जणांवर केला होता हल्ला
दरीबडची : दरीबडची (ता.जत) येथे वनपरिक्षेत्रातील वन्यप्राणी लांडगा गावापासून ४ किमी अंतरावर रायाप्पा कन्नुरे यांच्या वस्तीजवळ मृत अवस्थेत आढळून आला. त्याला रेबीजची लागण झाली होती. रेबीजची लागण झाली असल्याने शवविच्छेदन…
लक्ष्मण हाकेंना सरकारी शिष्टमंडळ भेटताच पंकजा मुंडेंनी फोन फिरवला, म्हणाल्या, मी सरकारच्या धोरणावर नाराज
बीड: ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी लक्ष्मण हाके यांनी सुरु केलेल्या प्राणांतिक उपोषण आता निर्णायक वळणावर येऊन ठेपले आहे. राज्य सरकारमधील मंत्र्यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने शुक्रवारी जालन्यातील वडीगोद्री येथे येऊन लक्ष्मण हाके …
‘उमेदवार शिंदेंचे पण उमेदवारी द्यायची की नाही भाजप ठरवते, अफलातून कारभार’; बच्चू कडू यांचा टोला
लोकसभा निवडणुका संपल्या. आता विधानसभा निवडणुकांची जोरदार चर्चा सुरू आहेत. महायुती एकत्रित विधानसभा निवडणुका लढणार असल्याचे बोलले जात आहे. तर लोकसभा निवडणुकीतील जागावाटपावरुन अजुनही चर्चा सुरू आहेत. आमदार बच्चू कडू…
पुण्यातील गजबजलेल्या जंगली महाराज रोडवर गॅस गळती, मोठ्या आवाजामुळे नागरिकांत घबराट
पुणे : पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर मोठी गॅस गळती झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. रस्त्याचं काम सुरु असताना वायू गळती झाल्याची माहिती उघड झाली आहे. शिवम हॉटेलच्या समोरच्या भागात ही गॅस…
खडसे शहांच्या भेटीला, जोरदार कमबॅकची तयारी; लवकरच मोठी जबाबदारी? फडणवीसांना धक्का?
मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा धक्का बसला. मिशन ४५ हाती घेतलेल्या महायुतीला केवळ १७ जागा मिळाल्या. गेल्या निवडणुकीत २३ जागा जिंकणारा भाजप यंदा थेट ९ जागांवर आला. मराठवाड्यात पक्षाला…
शासनाचे शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांच्या भेटीला, पंकजा म्हणाल्या-मुख्यमंत्र्यांनी स्वत: जावं!
मुंबई : वडीगोद्री (ता. अंबड) येथे ओबीसी आरक्षणासाठी सुरू असलेल्या प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या उपोषणकर्त्यांच्या भेटीला सरकारचे शिष्टमंडळ गेल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी एक्सवर पोस्ट करून मुख्यमंत्री…
घरगुती वादातून पती-पत्नीनं घरातच संपवलं जीवन, तपास सुरु
मिरज : आरग (ता. मिरज) येथे पती-पत्नीने घरात गळफास लावून आत्महत्या केली. दोघांत झालेल्या वादातून त्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिरज ग्रामीण पोलिसांकडून दिली. आकाश पोपट कोळी (वय…
