सिंहगडावर पर्यटकांची मोठी गर्दी; वाहतूक कोंडी रोखण्यासाठी प्रशासनाने केला आगळावेगळा प्रयोग
धायरी (पुणे) : सिंहगडावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी पर्यटकांची संख्या वाढल्याने घाटात वाहतूक कोंडीचा अनुभव अनेक पर्यटकांनी घेतला. शनिवार आणि रविवार या सुट्यांच्या दिवशी सिंहगडावर येणाऱ्या पर्यटकांचा ओढा…
एल. आर. टी. कॉलेजच्या एन. सी. सी. कॅडेटचा १० व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
दि. बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिशन तोष्णीवाल वाणिज्य महाविद्यालय, अकोला येथील प्रांगणामध्ये राष्ट्रीय छात्र सेना (एन. सी. सी.) विभागामार्फत १० व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात…
दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा
मेहकर :- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योग शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले होते पतंजली योग समितीतर्फे १८ ते २२ या तारखेत स्थानिक चनखोरे कॉलनी मधील वैजनाथ…
खळबळजनक बातमी! पुणे महापालिकेच्या पाण्याच्या टँकरमध्ये आढळला २५ वर्षीय महिलेचा मृतदेह
हडपसर : महापालिकेचा पाण्याच्या टँकरमध्ये एका २५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळल्याने हडपसर-फुरसुंगी परिसरामध्ये एकच खळबळ उडाली. गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास फुरसुंगी येथील पॉवर हाऊसजवळ पाणी सोडत असताना हा प्रकार समोर आला.…
विमानात रोखले म्हणून ती कर्मचाऱ्यालाच चावली; महिलेविरोधात गुन्हा दाखल
मुंबई : विमानतळावर सहप्रवाशांशी वाद घातल्यानंतर एका महिलेला विमान प्रवासाची बंदी घालण्यात आली. मात्र, यामुळे चिडलेल्या या महिला प्रवाशाने विमान कंपनीच्या सुरक्षा कर्मचाऱ्याच्या हाताचा चावा घेत विमान प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.…
“लोकशाहीच्या नावाखाली डोंबाऱ्याचा खेळ सुरु आहे”, संजय राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
मुंबई : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केला जात आहे. दरम्यान, आता शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान…
महापालिका ॲक्टिव्ह मोडवर;’लेप्टो’ नियंत्रणासाठी प्रयत्न, ६ लाख ७१ हजार उंदरांचा खात्मा
मुंबई : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांना रोखण्यासाठी मुंबई महापालिका योग्य ती खबरदारी घेत आहे. यंदा मुंबईतील पुराच्या ठिकाणांवरही (फ्लडिंग स्पॉट्स) कीटकनाशक विभाग नजर ठेवणार आहे. या भागांतून फैलावणाऱ्या साथीच्या आजारांमध्ये लेप्टोच्या…
दहिसर-भाईंदर लिंक रोड रखडला; महापालिकेला विविध प्राधिकरणांकडून परवानग्यांची प्रतीक्षा
मुंबई :मुंबई पालिका प्रशासनाने कार्यादेश देऊन महिने उलटले तरी आवश्यक परवानग्या न मिळाल्याने दहिसर-भाईंदर लिंक रस्त्याचे काम रखडले आहे. मुंबई शहरातून मीरा-भाईंदर व वसई-विरार शहरात जाण्यासाठी दहिसर ते भाईंदर लिंक…
परशुराम घाटात संरक्षण भिंत कोसळली, महामार्गाच्या निकृष्ट कामाचे पितळ उघडे
चिपळूण : मुंबई-गोवामहामार्गावरील परशुराम घाटात आज, शुक्रवारी पहाटे ५.३० वाजता संरक्षक भिंत व सर्व्हिस रोडसाठी केलेला भराव कोसळला. सुमारे २०० मीटरचा भाग खचला आहे. या घटनेमुळे घाटातील ठेकेदार कंपनीच्या निकृष्ट…
चालकाला लागली डुकली; ट्रॅव्हल्स दुभाजकावर चढली
लातूर : पुण्याहून लातूरच्या दिशेने निघालेल्या भरधाव ट्रॅव्हल्स चालकाला डुकली लागल्याने ट्रॅव्हल्स महामार्गावरील दुभाजकावर नागमोडी वळण घेत चढली. हा अपघात शुक्रवारी सकाळी 6:30 वाजता पेठ गावानजीकच्या किडीज इन्फो पार्क इंग्रजी शाळेसमोर…
