‘केजरीवाल यांचा दोष इतकाच की..’; आपल्या अटकेचा संदर्भ देत राऊतांचा हल्लाबोल
मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. यावर…
फटाका कारखान्यात भीषण स्फोट, वटपौर्णिमेमुळे मोठा अपघात टळला, अन्यथा.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातीत फटाका कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. एकामागे एक झालेल्या भीषण स्फोटामुळे परिसर हादरला. सुदैवाने आज वटपोर्णिमा असल्यामुळे जिवितहानी झाली नाही. या कारखान्यात जवळपास 15 महिला मजूर…
बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेऊन प्रवासी महिलांचे दागिने चोरणाऱ्या २ महिला गजाआड
पुणे :स्वारगेट एसटी स्थानक व पीएमपी बस स्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेऊन प्रवासी महिलांकडील दागिने लांबवणाऱ्या दोन महिला चोरट्यांना स्वारगेटपोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून तीन गुन्हे उघडकीस आले असून, साडेतीन लाखांचे…
ज्या अनुरागला NEET पेपर आधीच मिळाला, त्याचे मार्क पाहून डोक्याला हात लावाल!
मुंबई : 'नक्कल करायलाही अक्कल लागते,' ही म्हण अगदी बरोबर आहे. खरं तर ही म्हण बिहारमधल्या अनुराग यादव या कॉपीकॅट विद्यार्थ्याला अगदी चपखल बसते. कारण त्याने स्वतः पोलिसांना सांगितलं, की त्याच्याकडे…
वतन इनामी जमिनीचा प्रश्न सोडवा अन्यथा स्वातंत्र्य दिनावर बहिष्कार घालू : तानसेनभाई ननावरे
पिंपरी : वतन जमिनीच्या विषयाकडे कोणतेही सरकार प्रामाणिकपणे पाहत नाही. स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आदिवासींच्या जमिनी हस्तांतरण करण्यास पायबंद घातला. त्याचप्रमाणे महार वतन जमिनी बाबतही कायदा करून कडक अंमलबजावणी केली…
गाडीवर बसण्यासाठी जागा न दिल्याच्या कारणावरून गोळीबार; शेलपिंपळगाव येथील घटना
शेलपिंपळगाव (पुणे) : गाडीवर बसण्यासाठी जागा न दिल्याच्या कारणावरून एकाने जागा न देणाऱ्या व्यक्तीच्या घरासमोर येऊन गोळीबार करत परिसरात दहशत निर्माण केली. शेलपिंपळगाव (ता. खेड) येथील पोतलेमळा परिसरात गुरुवारी (दि.१९) रात्रीच्या…
जवळपास १७ लाख खर्चूनही वधूला लग्नास नकार; नवरदेवासह सहा जणांवर पोलिसात गुन्हा
मुंबई : लग्नाचे आमिष दाखवून हुंडा तसेच अन्य भेटवस्तू मागत १६ लाख ७८ हजार रुपयांचा खर्च करण्यास ३१ वर्षीय महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांना भाग पाडले. मात्र, लग्नाच्या एक दिवसआधी लग्नाला नकार दिल्याने…
दोन वर्षांत ३१ हजार जणांनी गिरवले योगासनांचे धडे; मनपाच्या ११६ शिव योग केंद्रांत प्रशिक्षण
मुंबई : मुंबईतील २४ प्रशासकीय विभागांमध्ये सद्यस्थितीला एकूण ११६ शिव योग केंद्रे कार्यरत असून, या ठिकाणी जून २०२२ पासून ते मे २०२४ पर्यंत ३१ हजार ६२३ नागरिकांना योग प्रशिक्षण देण्यात आले…
अदिती तटकरे गोंदिया जिल्ह्याच्या नव्या पालकमंत्री होणार?
मुंबई : गोंदिया जिल्हा आणि पालकमंत्रिपद हे नेहमीच चर्चेत राहिले आहे. यापूर्वी तीन पालकमंत्र्यांना आरोप आणि कारवाई झाल्यामुळे पालकमंत्रिपद सोडावे लागले होते. त्यातच आता विद्यमान पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी सुद्धा…
नायजेरीयन महिलेला एमडी पावडरसह अटक ; ठाणे शहर अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
ठाणे: मीरारोड परिसरातून मॅफेड्रोन (एमडी) हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या सॅटर्डे बिलीव्ह ओकाम या 28 वर्षीय नायजेरियन महिला ठाणे गुन्हे शाखा, अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलिसांनी बुधवारी अटक केली. तिच्याकडून 5…
