लोकसभेत ‘वंचित’चा करिश्मा चालला नाही; मतदारांचा कौल महाविकास आघाडी, एमआयएमला
छत्रपती संभाजीनगर : गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत जिल्ह्याचा खासदार निवडून आणणारी वंचित बहुजन आघाडीची व्होट बँक यावेळी मात्र, मोठ्या प्रमाणात विखुरली. या निवडणुकीत 'वंचित'ची केवळ ३० ते ३५ हजारच मते अफसर खान…
केडीएमटीच्या कामगारांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी, मुख्यालयासमोर कामगारांचे लाक्षणिक उपोषण सुरु
कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील कामगारांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीकरीता महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने आजपासून लाक्षणिक उपोषण सुरु करण्यात आले आहे. संघटनेचे अध्यक्ष महेश पाटील…
जेलमधून घरी पोहचला युवक, दरवाजा उघडताच पायाखालची जमीन सरकली; नेमकं काय घडलं?
नवी दिल्ली - तो २७ वर्षांचा होता जेव्हा पोलिसांनी त्याला पहिल्यांदा कोरोना काळात हत्येच्या गुन्ह्यात अटक केली होती. तिहार जेलला त्याला पाठवलं. जेलमधून तो त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी लवकरात लवकर बाहेर…
सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून केले ठार
जामनेर (जि.जळगाव) : आदिवासी कुटुंबातील सहा वर्षीय बालिकेवर नराधमाने अत्याचार करून तिला ठार केले. ही घटना जामनेर तालुक्यातील एका गावात मंगळवारी रात्री ११:३० वाजता उघडकीस आली. मंगळवारी दुपारी या बालिकेचे…
मित्राचा खून करून फरार आरोपीला हरियाणातून अटक
मित्राचा खून करून फरार झालेल्या आरोपीला हरियाणा राज्यातून पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांनी अटक केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी बुधवारी दिली आहे. १० मे रोजी मुंबई अहमदाबाद महामार्गावर…
चाकूचा धाक दाखवून रेल्वे अधिकाऱ्याला लुबाडणाऱ्या त्रिकूटांना शिक्षा
मडगाव : गोव्यात एका रेल्वे अधिकाऱ्याला चाकूचा धाक दाखवून लुबाडणाऱ्या त्रिकुटाला न्यायालयाने दोषी ठरवून, तीन महिन्यांची कैद व प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. समीर बेपारी ( रा. दक्षिण गोवा,…
वाहतूक पोलिस अधिकाऱ्यासोबत हुज्जत घालणे एकाला चांगलेच भोवले
मडगाव : गोव्यात वाहतूक पोलिस अधिकाऱ्याशी हुज्जत घालणे एकाला चांगलेच भोवले. विलियम सोझा (३५) असे त्या संशयिताचे नाव आहे. तो कुडतरी येथील रहिवाशी आहे. त्याच्याविरोधात येथील फातोर्डा पोलिसांनी भादंसंच्या २९१,५०४…
दिव्यांग पतीला विहिरीत ढकलले; पत्नीला अटक, खुनाचा गुन्हा दाखल
धरणगाव (जि. जळगाव) : मंदिरात दर्शन घेण्याच्या बहाण्याने दिव्यांग पतीला शेतात नेत विहिरीत ढकलून देत त्याचा खून केला. याप्रकरणी पत्नीला अटक करण्यात आली आहे. तिने खुनाची कबुली दिली आहे.भवरखेडा ता.धरणगाव…
देशमुख समाज जागृती मंडळ व देशमुख समाजसेवा मंडळाच्या वतीने गुणवंतांचा कौतुक सोहळा
अकोला: मनातील दुर्दम्य इच्छाशक्ती यशाकडे घेउन जाणारी असते, त्यामूळे प्रत्येक क्षेत्रात विविध संधी उपलब्ध असून यश केवळ साधनांनी नव्हे तर प्रामाणिक प्रयत्न व इच्छाशक्तीच्या जोरावर हमखास मिळवता येते.असे प्रतिपादन निर्माण…
तब्बल ४५ वर्षांनी भरला तो वर्ग -गुरुजनांचा केला सन्मान – कवठे हायस्कुलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न
कवठे येमाई दि .१२ (प्रतिनिधी,प्रा.सुभाष शेटे) - शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यु इंग्लिश स्कुल व ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट महाविद्यालयाच्या प्रांगणात सन १९७८-७९ मध्ये दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून…
