”अरविंद केजरीवालजी, आम्हाला १ हजार रुपये द्या”, महिलांचं दिल्ली सरकारविरोधात आंदोलन
अरविंद केजरीवालजी आम्हाला एक हजार रुपये द्या, अशी मागणी करत शेकडो महिलांनी दिल्लीतील गुरू हरकिशन पब्लिक स्कूलसमोर आंदोलन सुरू केल्याने प्रशासनाची एकच धावपळ उडाली. आंदोलनकर्त्या महिला दिल्ली सरकारकडे एक हजार…
म्हैसाळ-कनवाड बंधारा पाण्याखाली, सांगली-कोल्हापूर जिल्हाचा संपर्क तुटला
म्हैसाळ : दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील म्हैसाळ येथे कृष्णा नदीवर असणारा म्हैसाळ-कनवाड हा बंधारा पाण्याखाली गेल्याने सीमा भागातील लोकांचा सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांचा संपर्क तुटला आहे. शुक्रवारी व शनिवारी…
दिल्लीत गेलात म्हणजे मराठी माणसाला विसरू नका; राज ठाकरेंची खा. नरेश म्हस्केंना सूचना
लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. या निवडणुकीत मनसेचे कार्यकर्ते महायुतीच्या प्रचारात सक्रीय उतरले होते. त्याशिवाय राज ठाकरे यांनीही महायुतीच्या उमेदवारांसाठी काही सभा…
लग्नास नकार, तरुणीचे फोटो अमेरिकेतून ‘मॉर्फ’
लग्नसंबंध जुळू न शकल्याने एका एनआयआर तरुणाने येथील एका तरुणीच्या छायाचित्रांचे अश्लील मॉफिंग केले. तो एवढ्यावर थांबला नाही, तर त्याने त्या तरुणीच्या नावे फेसबुकवर बनावट अकाउंट तयार केले. तथा खोटी…
प्रतापराव जाधव यांनी स्वीकारला. राज्यमंत्री तिन्ही मंत्रालयाचा स्वतंत्र पदभार
- नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्रालयात जाऊन आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचा पदभार ना. प्रतापराव जाधव यांनी स्वीकारला. राज्यमंत्री म्हणून या तिन्ही मंत्रालयाचा स्वतंत्र पदभार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…
दोन PMPML बसच्या मध्ये सापडून कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू; कात्रजमधील घटना
कात्रज : कात्रज जुन्या बसस्थानकाजवळ पी एम पी एल ची बस तांत्रिक कारणामुळे बंद पडली होती. ती बस टोइंग करून काढण्यासाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराचा जागीच मृत्यू झाला. गणेश गुजर वय ४२…
खरिपाच्या तोंडावर सीड क्वालिटी सोयाबीनच्या दरात सुधारणा; मिल क्वॉलिटी मात्र जैसे थे
खरिपाच्या पेरणीला आता सुरुवात होत आहे. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील बाजार समित्यांत बिजवाई दर्जाच्या (सीड क्वालिटी) सोयाबीनचे दर चांगलेच वाढत आहेत. गुरुवारी वाशिमच्या बाजार समितीत बिजवाई दर्जाच्या सोयाबीनला कमाल ४ हजार…
वाल्हे येथे एका रात्रीत चोरट्यांनी आठ घरे फोडली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
वाल्हे (पुणे) : दहा-बारा दिवसांपूर्वी वाल्हे परिसरामध्ये ड्रोन फिरत होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. आता ड्रोन गायब झाला असून, रविवारी रात्री वाल्हे येथील एकूण आठ घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी काही…
धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शहरप्रमुख गजेंद्र दांदडे यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा संपन्न..!
शिवसेनेचे शहरप्रमुख श्री गजेंद्र दांदडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये प्रभागातील नागरिकांना पाण्याच्या ज्यारचे करण्यात आले वाटप...! आज दिनांक ११ जून २०२४ रोजी बुलढाणा शहरातील…
महायुतीतील बेबनावाने परभणीतील प्रयोग फसला; लोकसभा पराभवाची जबाबदारीही कोणी घेईना
परभणी : लोकसभा निवडणुकीत सुरुवातीपासूनच महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्यात वेगवेगळे प्रयोग करून उमेदवारी उशिरा जाहीर केल्या. त्याचा मोठा फटका परभणी जिल्ह्यात बसल्याचे निवडणुकीच्या निकालानंतर दिसून येत आहे. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना या…
