कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणाचा सांगलीत दगडाने ठेचून खून
संजयनगर : सांगलीत संजयनगर येथे मयुरेश यशवंत चव्हाण (वय ३०, रा. भेंडवडे. ता. हातकणंगले.जि. कोल्हापूर) या युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. हल्लेखोर…
अल्पवयीन मुलीवर दुकानदाराकडून लैंगिक अत्याचार, तरुणाला अटक
मुंबई : पाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी २२ वर्षीय तरुणाला सोमवारी ओशिवरा पोलिसांकडून अटक करण्यात आली. आरोपी हा स्थानिक दुकानात काम करत असून त्याच परिसरात राहतो असे तपास अधिकाऱ्यांचे…
शरदचंद्र पवार पक्षाच्या रोैप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला आदरणीय पवार साहेबांसोबत उपस्थित राहिले.
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाच्या रोैप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला आदरणीय पवार साहेबांसोबत उपस्थित राहिले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्राच्या जनतेने विश्वासाच्या नात्याने आठ खासदार निवडून दिल्याबद्दल…
शिरूर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला आरोपी अखेर गजाआड
कवठे येमाई दि. १० (प्रतिनिधी,प्रा.सुभाष शेटे) - शिरूर शहरातील जैन मंदिरातील दानपेटी फोडून तिघा चोरट्यांनी दि.२० एप्रिल रोजी सुमारे दोन लाख रुपयांची रोकड व पद्मावती देवीच्या मूर्तीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र…
सत्तेचा माज असलेल्यांचा राजकीय हिशोब केल्याशिवाय राहत नाही – सुनील केदार
रामटेक लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार श्यामकुमार बर्वे याच्या ऐतिहासिक विजया निमित्त हिंगणा येथे महाविकास आघाडीची विजयी रॅली व आभार सभा मोठ्या उत्साहात पार पडली. हिंगणा विधानसभा क्षेत्रातून…
जोरदार पावसाने रोहिलवाडीत ऊस झोडपला – दमदार पावसामुळे खरिपाच्या आशा पल्लवीत
कवठे येमाई दि. १० (प्रतिनिधी,प्रा.सुभाष शेटे) - शिरूर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात शनिवारी (दि.०८) रात्री ११ च्या दरम्यान व काल दि. ०९ ला कवठे येमाईच्या रोहिलवाडीत रात्रभर मेघगर्जनेसह पडलेल्या पावसाने दमदार…
१० रुपयांची भीक, ५६०ची दारू अन् चिमुकल्याचे अपहरण; ‘फोन -पे’ मुळे छडा, आरोपी जेरबंद
नागपूर : रेल्वे स्थानकावरून ज्या पद्धतीने बंटीबबलीने सहा महिन्यांच्या चिमुकल्याचे अपहरण केले. त्यावरून ते दोघे बाळ चोरणारे सराईत गुन्हेगार असावे, असा संशय आतापर्यंतच्या घटनाक्रमातून पुढे आला आहे. चिमुकला नजरेस पडताक्षणीच…
फेसबुकवरुन महेश गायकवाड यांना ठार मारण्याची धमकी देणारा दीपक कदम ताब्यात
शिंदे सेनेचे कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांना फेसबूक अकाऊंटवरुन जीवे मारण्याची धमकी देणारा दीपक कदम याला कोळसेवाडी पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्याला सातारा येथून चौकशीकरीता आणले. त्याने…
काजू-बदामाची पाकीटे शर्टात लपवली, कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडले! गोरेगावच्या D Mart मधील प्रकार
मुंबई: डी मार्टमध्ये खरेदीच्या बहाण्याने शर्ट काजू आणि बदामाची पाकिटे शर्टात लपवून पळ काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या ग्राहकाला तिथल्या कर्मचाऱ्यांनी पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले. हा प्रकार गोरेगावमध्ये घडला असून याप्रकरणी मोहम्मद…
खासगी हाॅस्पिटलचे अवाजवी बिल; पुणे महापालिकेचा टोल फ्री नॉट रिचेबल, तक्रार करायची कुठे?
पुणे : खासगी हॉस्पिटलकडून (Private Hospital) आकारले जाणारे अवाजवी बिल, रुग्ण हक्कांची हाेत असलेली पायमल्ली, उपचारांची दरपत्रके आदी नियमबाह्य गाेष्टींची तक्रार करण्यासाठी असलेल्या महापालिकेचा टाेल फ्री क्रमांकावर गेल्या पाच महिन्यांपासून काेणीही…
