“जनतेचा विश्वास पुन्हा संपादन करण्याकरीता जीवाचं रान करू”, अजित पवार यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबई - लोकशाहीमध्ये जनता जनार्दन सर्वस्व असते. जनतेने दिलेला कौल विनम्रपणे आम्ही स्वीकारलेला आहे. जनतेचा आमच्याबद्दलचा जो काही विश्वास कमी झालेला आहे, तो विश्वास पुन्हा संपादन करण्याकरीता आम्ही जीवाचे रान…
धक्कादायक, दुचाकीवर एसी सिलेंडर फुटल्याने मेकॅनिकचा मृत्यू
नागपूर : चालत्या दुचाकीवर एसी कुलींग सिलेंडर फुटल्यामुळे जखमी झालेल्या मेकॅनिकचा मृत्यू झाला. वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. योगेश ज्ञानेश्वर तांडेवार (२७, सोनबानगर, वाडी) असे मृतकाचे नाव…
पवना धरणात फक्त २२.१८ टक्के पाणी; पिंपरी-चिंचवडकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार
पवनानगर (पुणे) : मावळ तालुक्यासाठी वरदान असलेल्या पवना धरणातील जलसाठा घटू लागला आहे. धरणात आजमितीस ५३.४४ दशलक्ष घनमीटर म्हणजे केवळ २२.१८ टक्के पाणीसाठा आहे. सध्या पिंपरी-चिंचवड शहरात अपुऱ्या, कमी दाबाने पाणीपुरवठ्याच्या…
किरकोळ कपडा व्यापाऱ्याची आत्महत्या
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील मसोड येथील एका किरकोळ कपडा व्यापाऱ्याने काही कारणाने आपल्या राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ६ जूनच्या मध्यरात्री घडली. आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव…
हरित डोंबिवली संकल्प : झाडे लावायची आहेत? रविवारी आमच्याशी संपर्क साधा
डोंबिवली: शहराला हरित करण्याच्या दृष्टीने हरित डोंबिवली संकल्पांतर्गत यंदाच्या पावसाळ्यात स्वच्छ डोंबिवली अभियानाच्या वतीने वृक्षारोपण आणि संवर्धन उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पर्यावरण प्रेमींनी रविवारी, ९…
भिवंडीत दोन पाकिस्तानी नागरिकांचे वास्तव्य; न्यायालयाच्या आदेशाने नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल
भिवंडी: शहरात शेकडो बांगलादेशी नागरीक पकडले गेले असतानाच शहरात १९७१ पासून दोन पाकिस्तानी नागरीक वास्तव्यास असल्या प्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात एकूण नऊ जणां विरोधात गुन्हा दाखल केला आहे.मात्र न्यायालयच्या आदेशानुसार…
पुणे शहर पोलिस दलातील २१ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; सहायक पोलिस आयुक्तांचाही समावेश
पुणे : शहर पोलिस दलातील सहायक पोलिस आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांच्या प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या बदल्या करण्यात आल्या. गुरुवारी (दि. ६) पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबतचे…
मोबाइल चोरांच्या दारी पोलिसांची टकटक! दोघांना अटक, विविध राज्यांमध्ये ६० गुन्हे दाखल
मुंबई : मोटारीच्या खिडकीवर टकटक करून चालकाला बोलण्यात गुंतवून दुसऱ्या बाजूने मोबाइल फोन चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना गजाआड करण्यात मालाड पोलिसांना यश आले आहे. फईम शेख (३५) आणि मोहम्मद फईम अलमुद्दीन खान…
भाजपाचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण काँग्रेसच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्या भेटीला!
नाशिक- दिंडोरी लोकसभा मतदार संघात इच्छुक असलेले भाजपाचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे बंड भाजप नेत्यांनी रोखले. अर्थात त्यानंतरही भाजपाच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांचा पराभव झाला. त्यानंतर हरिश्चंद्र चव्हाण यांनी…
ब्लॉक संपला, हाल कधी थांबणार? लोकलला लेटमार्क गुरुवारी कायम; प्रवासी संतप्त
मुंबई : ठाणे आणि सीएसएमटी येथील फलाटांच्या विस्तारीकरणासाठी हाती घेण्यात आलेला जम्बो ब्लॉक रविवारी संपला असला तरी सोमवारपासून लोकलला लागलेला लेटमार्क गुरुवार उजाडला तरी कायम होता. या समस्येवर मध्य रेल्वे प्रशासनासह…
