सहा लाखाची लाच घेतांना जिल्हा उपनिबंधक जाळ्यात
वाशिम : प्राथमिक चौकशीचा (कसुरी अहवाल) अहवाल तक्रारदार यांची बाजूने अनुकूल पाठवण्यासाठी जिल्हा उपनिबंधक वर्ग १, सहकारी संस्था वाशिमचे दिग्विजय राठोड यांनी ९ लाख रुपये लाचेची मागणी केली होती. त्यातील उर्वरित…
महायुतीसाठी धोक्याचा इशारा, वर्षा गायकवाडांना ४ मतदारसंघांत आघाडी
मुंबई : लोकसभा निवडणुकीत चर्चेचा विषय ठरलेला उत्तर मध्यमधील निकाल महायुतीसाठी धोक्याचा इशारा आहे. या ठिकाणी काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी उज्ज्वल निकम यांच्यावर विजय मिळविला. या मतदारसंघातील सहापैकी चार विधानसभा…
बळीराजाला पावसाचे वेध; खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची पेरणीपूर्व तयारी पूर्ण, खतांच्या नियोजनावर लक्ष
फुलंब्री : गेल्या वर्षी दुष्काळात होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांनी यंदा चांगला पाऊस होईल, या आशेने खरीप हंगामाची जय्यत तयारी सुरू केली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व कामे पूर्ण केली असून, आता सर्वांचे लक्ष…
जिया पाण्यात, जिशानचा घरी व्हिडिओ कॉल, काही वेळातच अनर्थ, जळगावच्या भावंडांचा रशियात मृत्यू
जळगाव: रशियात एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या भावा-बहिणींचा व्हॉल्का नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री सव्वा आठ वाजता घडली. हे दोघेही जळगावच्या अमळनेर येथील राहणारे होते. ते शिक्षण घेण्यासाठी रशियात…
सुखोई विमान कोसळले, पंचनामा झाला, नुकसान भरपाई कधी आणि कशी मिळणार? शेतकरी चिंतेत
निफाड : तालुक्यातील शिरसगाव येथील शेतांत मंगळवारी हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडचे (एचएएल) सुखोई हे लढाऊ विमान कोसळल्याने शेतमालाचे लाखोंचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. मात्र, नुकसान भरपाई कधी आणि…
खड्डेच खड्डे! पहिल्या पावसातच नाशिक तुंबणार, पूर्वपावसाळी कामे करण्यात यंत्रणा अपयशी
नाशिक : पोलिस अधीक्षक बंगला ते टिळकवाडी सिग्नलपर्यंतच्या एकेरी रस्त्याचे काँक्रिटीकरण झाल्यानंतर डांबरी बाजू व सिमेंटच्या बाजूच्या रस्त्यात एकप्रकारे खड्डा निर्माण झाला आहे. या उंचवट्यामुळे ऐन पावसाळ्यात काँक्रिटीकरण झालेल्या भागात पाणी…
१० रुपयांची भीक, ५६०ची दारू अन् चिमुकल्याचे अपहरण; ‘फोन -पे’ मुळे छडा, आरोपी जेरबंद
नागपूर : रेल्वे स्थानकावरून ज्या पद्धतीने बंटीबबलीने सहा महिन्यांच्या चिमुकल्याचे अपहरण केले. त्यावरून ते दोघे बाळ चोरणारे सराईत गुन्हेगार असावे, असा संशय आतापर्यंतच्या घटनाक्रमातून पुढे आला आहे. चिमुकला नजरेस पडताक्षणीच…
तीन वर्षापासून फरार असलेले दाेन आराेपी गजाआड
अकाेला : सिटी काेतवाली पाेलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चाेरी प्रकरणात फरार असलेल्या दाेन आराेपींना सुमारे तीन वर्षानंतर अटक करण्यात आली आहे. हे आराेपी तीन दुचाकी चाेरी प्रकरणात तीन वर्षांपासून फरार हाेते.…
कडेगावला लाचेच्या मागणीबद्दल लिपिकास अटक
सांगली: खरेदी केलेल्या जमिनीचे गुंठेवारी नियमाधीन प्रमाणपत्र देण्यासाठी २४ हजार रूपये लाचेची मागणी केल्याबद्दल कडेगाव नगरपंचायतीचा लिपिक सागर रामचंद्र माळी (वय ३२, रा. साईनगर, कडेगाव) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक…
बिल्डरला खंडणी मागणाऱ्या पत्रकारासह तिघांना अटक; वाहनांसह माेबाईल जप्त
(नागपूूर) कामठी : नागपूर शहरातील बिल्डरला पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या पत्रकारासह तिघांना पाेलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्या विशेष पथकाने अटक केली. त्यांच्याकडून कार, माेटारसायकल व माेबाइल फाेन जप्त केले…
