maharashtra

Latest maharashtra News

रक्षकच बनला भक्षक, आधी व्हॉट्सॲपवर अश्लील मेसेज, नंतर तरुणीवर जबरदस्ती; PIकडून विनयभंग

नागपूर : पोलीस हवालदाराच्या शिक्षित मुलीला वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने जाळ्यात अडकवले. तिच्या घरात शिरून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी नागपूरच्या नंदनवन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय सायरे असे

KHOZ MASTER KHOZ MASTER

ट्राफिक पोलिसांसोबत काम, तीन अटी अन् पुण्यात दोघांचा जीव घेणाऱ्या वेदांत अगरवालला जामीन मंजूर

पुणे: कल्याणीनगर एअर पोर्ट रोडवर काल दोन युवकाचा भयानक अपघात घडला आलिशान पोर्श कार चालकाने दोन युवकांना धडक दिली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने अवघं पुणे हादरलं आहे. परंतु

KHOZ MASTER KHOZ MASTER

तासाभरात घरी येतो, वडिलांना सांगितलं, पण तो आता कधीही परतणार नाही, तरुणासोबत भयंकर घडलं

परभणी: १४ मे च्या रात्री सातच्या दरम्यान वडिलांनी आपल्या ऑटो चालक मुलाला फोन करून घरी जेवण करण्यासाठी बोलावले. मुलाने देखील तासाभरात मी घरी येतो असा निरोप वडिलांना दिला. पण, पुढच्या एका

KHOZ MASTER KHOZ MASTER

बायकोने खिचडी कमी वाढली, नवऱ्याने रागाच्या भरात असं काही केलं की सारं गाव हादरलं

अमरावती: ताटात खिचडी कमी वाढल्याच्या कारणावरून पतीने पत्नीवर लाकडी काठीने हल्ला चढवून तिची हत्या केली. ही धक्कादायक घटना चिखलदरा ठाण्याच्या हद्दीतील डोमा येथे घडली. या प्रकरणी मंगळवार, १४ मे रोजी आरोपी

KHOZ MASTER KHOZ MASTER

शरीरसुखाच्या मागणीस नकार दिल्यामुळे तरुणीवर हल्ला, बारामतीतील धक्कादायक घटना…

बारामती: आई वडिलांनी घेतलेले कर्ज व व्याज माफ करण्यासाठी एका १९ वर्षीय तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तरुणीने या मागणीला विरोध केल्याने तिच्यावर आरोपीने चाकू हल्ला करत

KHOZ MASTER KHOZ MASTER

सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाट गावात दोन गटांत तणाव

बीड: सोशल मीडियावर टाकलेल्या वादग्रस्त पोस्टवरुन नांदुरघाट गावात दोन गट आमने-सामने आले. ही घटना बुधवारी, रात्री ८ वाजेच्या सुमारास केज तालुक्यातील नांदुरघाट गावात घडली. क्षणातच, एकमेकांच्या घरावर तुफान दगडफेक करण्यात आली.

KHOZ MASTER KHOZ MASTER

होर्डिंगच्या आसपासची सगळी झाडं अचानक जळाली, तपासात धक्कादायक माहिती आली समोर, नेमकं काय घडलं?

घाटकोपरमध्ये दोन दिवसांपूर्वी होर्डिंग कोसळले. संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे होर्डिंग कोसळल्याने १४ जणांचा मृत्यू झाला. तर ७४ पेक्षा अधिक जण जखमी झाले. आता या होर्डिंगबाबत धक्कादायक माहिती

KHOZ MASTER KHOZ MASTER

होर्डिंग दुर्घटनेचा तपास गुन्हे शाखेकडे; भावेश भिंडेला 26 मेपर्यंत पोलीस कोठडी

घाटकोपर येथील होर्डिंग घटनेचा तपास आता क्राईम ब्रँच युनिट 7 कडे सोपवण्यात आला आहे. या गुह्यात क्राईम ब्रँचने अटक केलेल्या भावेश भिंडेला आज न्यायालयात हजर केले होते. त्याला 26 मेपर्यंत

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेट्रो स्थानकांवरून नागपूरकरांच्या सायकलींची चोरी, सायकलचोर पोलिसांच्या ताब्यात

 नागपूर : गेल्या तीन महिन्यांपासून झाशी राणी चौक मेट्रो स्टेशन ते लोकमान्यनगर मेट्रो स्टेशनदरम्यान सायकलचोरीच्या अनेक घटना घडल्या. स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये एकच व्यक्ती या सर्व घटनांमध्ये आढळून आल्याचे निदर्शनास आले.

KHOZ MASTER KHOZ MASTER

लढा राष्ट्रहिताचा, संकल्प शुद्ध राजकारणाचा; अपक्ष उमेदवार शांतिगिरींची मतदारांना साद

नाशिक : ‘बाबाजी गावात येणार म्हणून सकाळपासूनच देवळाली कॅम्पमधील कार्यकर्ते-भाविकांची लगबग सुरू होती. वेळ सकाळी आठची. देवळाली कॅम्प गावात अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांचा ताफा दाखल झाला. बाबाजींच्या ट्रॅक्टरमागे स्वयंस्फूर्तीने निघालेल्या गाड्यांच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER