maharashtra

Latest maharashtra News

नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉ.हिना गावित यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी

यांची विराट जनसभा आयोजित करण्यात आली होती. या जनसभेला उपस्थित राहून आदिवासी बांधवांचे सर्वांगीण हित साधायचे असेल तर महायुतीच्या उमेदवार डॉ.हिना गावित यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन केले.

KHOZ MASTER KHOZ MASTER

जेल किंवा पक्ष बदलणं दोनच पर्याय होते; रवींद्र वायकर यांच्या धक्कादायक गौप्यस्फोटाने महायुतीच्या अडचणीत वाढ

राज्याचे माजी मंत्री आणि शिंदे गटाचे उत्तर-पश्चिम मुंबईचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी अत्यंत धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. जेलमध्ये जाणं किंवा पक्ष बदलणं हे दोनच पर्याय माझ्याकडे होते. त्यात माझ्या पत्नीचं

KHOZ MASTER KHOZ MASTER

Devendra Fadnavis : ‘बरच सत्य हे माझ्याजवळ आहे’, देवेंद्र फडणवीसांचा अनिल देशमुखांना सूचक इशारा

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याशी समझौता करण्यासाठी माणूस पाठवला होता, असा मोठा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केला. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “ते सर्व कल्पित गोष्टी बोलत आहेत.

KHOZ MASTER KHOZ MASTER

अमोल कोल्हेंनी अभिनयाबाबत घेतला मोठा निर्णय; म्हणाले “पुढील पाच वर्षे..”

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांसारख्या ऐतिहासिक भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्वतंत्र स्थान निर्माण करणारे अभिनेते आणि शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. शिरुरच्या जनतेचे

KHOZ MASTER KHOZ MASTER

एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराच्या विधानाचं संजय राऊत यांच्याकडून समर्थन; प्रकरण काय?

शिंदे गटाचे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रवींद्र वायकर यांनी आज एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. माझ्यावर प्रचंड दबाव होता. जेलमध्ये जाणं किंवा पक्ष बदलणं हेच पर्याय माझ्याकडे होते.

KHOZ MASTER KHOZ MASTER

PM Narendra Modi Rally : नंदूरबारच्या जाहीर सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींची शरद पवारांना मोठी ऑफर

लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशभरात प्रचार सभा सुरु आहेत. आज महाराष्ट्रात नंदूरबार येथे पंतप्रधान मोदींनी जनतेला संबोधित केलं. तिसऱ्या टर्ममध्ये गरीबांना अधिक घर देणार असल्याच त्यांनी सांगितलं. पंतप्रधान

KHOZ MASTER KHOZ MASTER

पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत, पान शॉपवर हल्ला करत घातला हैदोस

पुण्यात पुन्हा कोयता गँगने धुमाकळू घालत दहशत माजवली आहे. पुण्यातील महम्मदवाडी परिसरात कोयता गँगची दहशत माजवल्याचे वृत्त आहे. यामुळे या ठिकाणी अतिशय भीतीचे वातावरण असून नागरिक जीव मुठीत धरून जगत

KHOZ MASTER KHOZ MASTER

आधी मुलांना विष देऊन मारलं, नंतर बिल्डींगवरून उडी मारून आईनेही आयुष्य संपवलं; नाशिकमधील घटनेने खळबळ

नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तेथे एका 30 वर्षांच्या महिलेने तिच्या इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आयुष्य संपवलं. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे आत्महत्या करणआऱ्या या महिलेची दोन मुलदेखील घरात

KHOZ MASTER KHOZ MASTER

Lok Sabha Election 2024 : शहरवासीय विचारताहेत मतदान केंद्र कुठे? मदतकक्षात सव्वादोन हजारांवर कॉल

छत्रपती संभाजीनगर : मतदान केंद्र कुठे, मतदार यादीत नाव आले का, यासह अन्य माहिती मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या मतदार मदत व तक्रार निवारण कक्षाकडे आतापर्यंत २ हजार ३३५ हून

KHOZ MASTER KHOZ MASTER

धक्कादायक! ती हात जोडून विनंती करत होती, मात्र त्यानं ऐकलं नाही, ऑटोचालकाकडून मुलीचा विनयभंग

नागपूर: ऑटोचालकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या व्हायरल व्हिडिओवर कारवाई करत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. बुधवारी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एक ऑटोचालक एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करताना दिसत होता.

KHOZ MASTER KHOZ MASTER