चाकण एमआयडीसीत कोट्यवधींचा भूखंड घोटाळा? स्थानिकांचा रोजगारही हिरावला
चाकण : पुण्याच्या चाकण एमआयडीसीमध्ये नेमकं चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित झालाय. पहिल्या कंपनीने दुसऱ्या कंपनीच्या नावावर 45 एकर जमिनीचा करार करून कोट्यवधीचा भ्रष्टाचार केल्याचा प्रकार समोर आहे. जमिनीचा व्यवहार…
साईनबोर्ड लावण्यात सराईत, 26 गुन्हे, विधानसभाही लढवली; भावेश भिडे आहे तरी कोण?
घाटकोपर येथे झालेल्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 44 जणांवर उपचार सुरू आहेत. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली…
मराठवाड्यात आणखी चार दिवस पाऊस अन् गारपीट,’या’ भागात ऑरेंज अॅलर्ट जारी
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात पुढील चार दिवस पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. वादळी वाऱ्यासह झालेला पाऊस पूर्वमोसमी असल्याचे अंदाज होता. मात्र, पूर्वमोसमी पावसाला वेळ आहे, असे हवामान…
पहिलवान भूषण लहामगे हत्या प्रकरण: वैभवची ‘एमडी’ लिंक, ललित पानपाटील प्रकरणापर्यंत धागेदोरे
नाशिक : उत्तर महाराष्ट्र केसरी भूषण लहामगे याच्या हत्येप्रकरणी वाडीवऱ्हे पोलिसांच्या अटकेत असलेला संशयित वैभव लहामगे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पुढे आली. ड्रग्ज माफिया ललित पानपाटील याच्या पलायन प्रकरणात वैभवचा अप्रत्यक्ष…
बालविवाहांवर ‘वॉच’, नाशिक जिल्ह्यात गावपातळीवर बाल संरक्षण समितीची स्थापना
नाशिक : राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार नाशिक जिल्हा बालविवाहाच्या घटनांत अकराव्या क्रमांकावर असल्याचे समोर आले होते. बालविवाहांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर बालविवाह निर्मूलन जिल्हा कृतिदल स्थापन करण्यात आले आहे. या माध्यमातून विविध…
परतुर तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी झालेल्या नुकसानाची माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली पाहणी
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. दिनांक 11 मे रोजी परतुर तालुक्यातील वरफळ, मापेगाव, रायपूर शिरसगाव, यासह काही गावांना प्रचंड वादळाचा व पावसाचा फटका बसला, या पार्श्वभूमीवर माजी मंत्री…
राजमाता अहिल्यादेवी होळकर उत्सव समितीची कार्यकारणी जाहीर.
मंठा शहरातील जागृत हनुमान मंदिर येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीची कार्यकारणी जाहीर करण्यात आली अध्यक्षपदी सर्वानुमते आकाश रिकामे तर उपाध्यक्षपदी मदन पंजंजाळ यांची निवड करण्यात आली आहे. राजमाता…
ऋग्वेद कीर्तने सीबीएसई दहावी परीक्षेत ९७. टक्के घवघवीत यश.
ऋग्वेदचे तालुक्यात सर्वत्र कौतुक गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा मंठा येथील व्यापारी जयप्रकाश कीर्तने यांचा मुलगा प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलू या शाळेचा विद्यार्थी ऋग्वेद जयप्रकाश कीर्तने याने सीबीएसई…
दारूच्या नशेत रेल्वेत महिला सहकाऱ्याची छेड, पोलीस दलात खळबळ, दोघांवर धडक कारवाई
नागपूर : पुण्यात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानामुळे नागपूर पोलीस दलात कार्यरत असलेले दोन पोलीस कर्मचारी निवडणूक ड्युटीसाठी रेल्वेने निघाले होते. मात्र या दोन पोलिसांनी दारूच्या नशेत ट्रेनमध्येच एका महिला पोलीस…
तळणीच्या रस्त्याला अतिक्रमणांचा वाढता विळखा
वाहतूक पोलिस, अधिकारी गप्प गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. मंठा तालुक्यातील तळणी परिसरात येथील रस्ते आणी अतिक्रमणे केल्याने जिव मुठीत धरून चालावे लागत आहे. ज्यूस सेंटर , स्टील,…
