पतीच्या मृत्यूप्रकरणी पत्नीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, बुलढाण्याच्या खामगावमध्ये घडली घटना
गेल्या आठ दिवसांपूर्वी मारहाण प्रकरणात ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पत्नीला माहीत असतानाही तिने नवऱ्याच्या खुनाची माहिती न दिल्याने पत्नीसह इतर दोघांविरुद्ध शेगाव शहर पोलिसांनी खुनाचा…
टी.व्ही. बघण्याच्या वादातून बहिणीचा खून, भावाविरुद्ध खुनाचा गुन्हा
कवठेमहांकाळ : टी.व्ही. बघण्याच्या कारणावरून सख्या बहिणीस दगडाने मारहाण करून खून केल्याचा गुन्हा सख्ख्या भावाविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. रोहन बाळासो शिंदे (वय २८, रा. माळेवाडी सगरे मळा, कवठेमहांकाळ) असे…
दारू पिण्यासाठी पैसे मागितल्यावरून वाद, मुलाने बापालाच संपवलं; जामनेरमध्ये खळबळ
जळगाव जवळच्या पळसखेडा येथे एका मुलाने त्याच्या जन्मदात्या पित्याचीच धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या हत्येमुळे परिसरात घबराटीचे वातावरण असून बापाचा खून करणाऱ्या आरोपी…
Hinjawadi : बावधन येथे टँकर आणि दुचाकीचा अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू
बावधन येथून चांदणी चौकाकडे जात असलेल्या दुचाकीला टँकरने धडक दिल्यामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. 11) दुपारी सव्वा एक वाजता(Hinjawadi) घडला. ओम सारंग गाडीवान (वय 21, रा. बावधन)…
ड्रग्स देऊन आईच मुलाला करायला लावायची चोरी , असा उघड झाला गुन्हा
मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वारंवार चोऱ्या करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला मुंबई पोलिसांनी अटक केली. मात्र त्याच्या चौकशी दरम्यान समोर आलेल्या माहितीने एकच खळबळ माजली आहे. सतत चोरी…
धक्कादायक! बारामतीत प्रेमीयुगुलांना निर्वस्त्र करून लुटले
बारामती : बारामती परिसरातील प्रेमीयुगुलास लुटण्याचे प्रकार वाढले आहेत. प्रेमीयुगुलास मरहाण करुन त्यांच्याकडील 90 हजारांचे दागिने लुटण्याची घटना बारामती विमानतळ परिसरात नुकतीच घडली. प्रेमीयुगुलास लुटल्यानंतर चोरट्यांनी त्यांचे निर्वस्त्र करुन छायाचित्रे…
हॉटेलमध्ये शिरून टोळक्याने महिलेचा केला विनयभंग.गुन्हा दाखल
नाशिक- दिंडोरीरोड भागात हॉटेलमध्ये शिरून टोळक्याने महिला व्यावसायीकाचा विनयभंग केल्याची घटना घडली. या घटनेत महिलेसह तिच्या नातेवाईकांना शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आली असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गु्न्हा…
नाशिक- पुणे महामार्गावर १९ वर्षीय तरूणाची आत्महत्या.
नाशिक नाशिक- पुणे मार्गावरील शिवाजीनगर भागात राहणा-या १९ वर्षीय तरूणाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर तरूणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली…
बांधकाम व्यावसायिकाकडून तरुणीवर बलात्कार
पुणे : पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाने घरामध्ये केअर टेकर म्हणून काम करणाऱ्या एका तरुणीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले. तसेच याबाबत कोणाला सांगितले तर जीवे…
अल्पवयीन मुलीसोबत असभ्य वर्तन करुन विनयभंग, आरोपीला अटक
पुणे : सर्व्हिस सेंटरमध्ये काम करणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत असभ्य वर्तन (Rude Behavior) करुन विनयभंग (Molestation Case) केल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (दि.13) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास…
