maharashtra

Latest maharashtra News

बाईकवर तीनजण आले, भरदिवसा गोळीबार, एकाचा मृत्यू; cctvच्या आधारे एकाला अटक

जालना : जालना मंठा रोडवर मंठा चौफुली भागात दुचाकीवर आलेल्या तीन अज्ञात आरोपींनी गजानन तौरवर नावाच्या तरुणावर गोळीबार केला. या गोळीबारात त्याचा जागीच मृत्यू झाला. शहरात भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे

KHOZ MASTER KHOZ MASTER

जालना किंग को टपकाना एक ही सपना; आरोपीचं स्टेटस अन् गजानन तौर हत्याकांड, कोण आहे टायगर?

जालना : जालन्यात सोमवारी भरदिवसा गजानन तौर या तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. शहरातील मंठा चौफुली भागामध्ये झालेल्या गोळीबारात, विविध गुन्ह्यात आरोपी असलेल्या गजानन तौर याचा जागीच मृत्यू झाला.

KHOZ MASTER KHOZ MASTER

पैसे परत करुनही सासरच्यांकडून त्रास, कंटाळलेल्या तरुणाचं टोकाचं पाऊल; बदामाच्या झाडाला…

परभणी : परभणीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सासरच्या त्रासाला कंटाळून एका ३० वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना आज  सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त

KHOZ MASTER KHOZ MASTER

वारंवार अत्याचार; तरुणीचा तीन वेळा गर्भपात, लग्नाचा तगादा लावल्याने धमकी नंतर… ,काय घडलं?

परभणी: लग्नाचे आमिष दाखवून एका ३० वर्षीय युवतीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. युवती गर्भवती झाल्यानंतर तिचा गर्भपात केला. तसेच युवतीच्या आई-वडीलांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी

KHOZ MASTER KHOZ MASTER

मुखी राम अन् ९ वर्ष विनामोबदला काम, ७० वर्षीय आजींकडून समर्थांच्या सज्जनगडाच्या स्वच्छतेचा वसा

सातारा: सातारा जिल्ह्यातील सज्जनगडावर एक आजी गेली नऊ वर्षे गडावरील पायऱ्याची साफसफाई करत आहेत. हे त्यांचं काम अविरत विना मोबदला सेवाभावी वृत्तीने सुरू आहे आणि हे काम करत असताना त्यांना कोणताही

KHOZ MASTER KHOZ MASTER

बळीराजाला कांद्यानं रडवलं; दरांतील उतार थांबेना, नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये ५०० रुपयांनी घसरले भाव

मनमाड : कांदा निर्यातबंदीच्या निषेधार्थ तसेच दर घसरल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी मालेगाव चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले. अचानक झालेल्या या आंदोलनाने पोलिसांची धावपळ उडाली, तर मालेगाव, चांदवडकडे जाणारे मार्ग बंद झाल्याने

KHOZ MASTER KHOZ MASTER

आदिवासी विभागाच्या फर्निचर खरेदीत ६२ कोटींचा झोल, दोषी अधिकाऱ्यांकडून करणार पै-पै वसूल

नाशिक : आदिवासी विभागातील ३२५ कोटींच्या फर्निचर घोटाळ्यात बड्या अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी आयुक्तालयाने चौकशी अहवाल दडपला असतानाच, विभागाअंतर्गत झालेल्या लेखापरीक्षणात या घोटाळ्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ‘मटा’ने हा घोटाळा उघडकीस आणला होता.

KHOZ MASTER KHOZ MASTER

सिंहस्थाबाबत महापालिकाच उदासीन; आमदार सीमा हिरे यांचा विधानसभेत दावा

नाशिक : सन २०२७ मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थासाठी राज्य सरकारकडून कोणतीच हालचाल होत नसल्याने महापालिकेकडून प्राथमिक स्वरूपात ११ हजार कोटींचा सिंहस्थ आराखडा तयार करण्यात आला आहे. दुसरीकडे महापालिका सिंहस्थासाठी काहीच करत

KHOZ MASTER KHOZ MASTER

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पीककर्जाचे १४५ कोटी रुपये वाटप; उद्दिष्टाच्या तुलनेत प्रमाण फक्त १८ टक्के

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पैसा उपलब्ध व्हावा, यासाठी जिल्हा सहकारी; तसेच राष्ट्रीयकृत बँकांना यंदा ८११ कोटी १२ लाख रुपयांचे पीक कर्ज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यात

KHOZ MASTER KHOZ MASTER

हसन मुश्रीफ यांना धक्का, अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष भाजपच्या वाटेवर

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घुसमट अनुभवणारे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ए वाय पाटील यांनी बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने

KHOZ MASTER KHOZ MASTER