विचित्र योगायोग! 2001 मध्ये संसदेवर दहशतवादी हल्ला अन् आता..; धैर्यशील मानेंनी सांगितला ‘मातोश्रीं’बाबत थरारक अनुभव
संसदेचे कामकाज प्रेक्षक गॅलरीतून कसे दिसते, हे पाहण्यासाठी मी काही मित्रांसोबत काल गॅलरीत बसलो होतो. त्याच गॅलरीच्या पहिल्या रांगेत ‘ते’ दोघे बसलेले होते. काही वेळाने सुरक्षारक्षकांनी या गॅलरीतील एक रांग…
तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्यांवर लागणार ‘मकोका’! भरारी पथकं करणार धडक कारवाई, आत्राम यांची माहिती
राज्यातील शाळांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करण्यास शासनाने मनाई आदेश लागू केला आहे. शाळांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखण्यासाठी लवकरच भरारी पथके निर्माण करण्यात येणार असल्याची…
लोकसभेच्या दोन्ही जागा शिंदे गटाकडेच, ‘या’ विद्यमान खासदारांनाच मिळणार तिकीट; शिवतारेंच्या दाव्याने चर्चांना उधाण
कोल्हापूर : ‘जिल्ह्यातील दोन्हीही विद्यमान खासदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे (Shiv Sena) आहेत. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) या दोन्हीही जागा शिंदे गटाकडेच असतील आणि दोन्ही विद्यमान खासदारांनाच…
‘Ph.D करून काय दिवे लावणार?’ अजितदादांच्या वक्तव्याविरोधात मराठा समाज आक्रमक; हकालपट्टीची केली मागणी
कोल्हापूर : नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये (Nagpur Winter Session) सारथी संस्थेतून पीएच.डी. करणाऱ्या (Ph.D. Degree) मराठा विद्यार्थ्यांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ‘पीएच.डी. करून काय दिवे लावणार’ असे वक्तव्य केले होते. यामुळे सुशिक्षित मराठा…
पेठांमधील वाड्यांना झोपडपट्टी घोषीत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा – आमदार सुनील टिंगरे
पुणे - पेठांमधील जुन्या वाड्यांना झोपडपट्टी असल्याचे भासवून झोपडपट्टी पुनर्विकास योजना (एसआरए) राबविण्यात आल्याचा घोटाळा समोर आला आहे, या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी विधानसभेत आमदार…
“राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी असे विधान करणे चुकीचे” पवारांच्या वक्तव्याचा विद्यार्थ्यांकडून निषेध
पुणे - ‘पीएचडी करून ही पोरं काय दिवे लावणार आहेत?’ या विधानपरिषदेतील वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार दिवसभर चर्चेत होते. त्यांच्या वक्तव्याचा राज्यभरातून विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांच्या वतीने निषेध…
मोटारीचा धक्का लागल्यामुळे चालकाचा खून
पुणे - मोटारीचा धक्का लागल्यामुळे झालेल्या किरकोळ वादातून मोटारचालकाचा खून केल्याची घटना फुरसुंगी परिसरात मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुणे - मोटारीचा धक्का…
भाजप शहरात २ लाख घरांपर्यंत राम मंदिराच्या अक्षता पोचविणार
पुणे - भारतीय जनता पक्षाचे १० हजार रामसेवक २ लाख घरांपर्यंत श्रीराम मंदिराच्या उदघाटनाच्या मंगल अक्षता पोचविणार आहेत, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली.श्रीराम मंदिराबाबत झालेल्या बैठकीत घाटे…
पुणे लोकसभा पोटनिवडणूक तत्काळ घ्या! उच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
मुंबई - पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या निवडणूक आयोगाला मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी चपराक लगावली. निवडणूक न घेण्याचा आयोगाचा निर्णय विचित्र असून लोकप्रतिनिधींशिवाय ही जागा जास्त काळ रिकामी…
1889-90चा ब्रिटिश कालीन रस्ता वनविभागाने खुला करावा; मेदनकरवाडी ग्रामपंचायतची मागणी
Chakan News: ब्रिटिश कालीन 1889- 90 च्या कागदपत्रानुसार अस्तित्वात असलेल्या नकाशात मेदनकरवाडी ते आळंदी रोड असा मार्ग जुन्या बॉम्बे फॉरेस्ट चा नकाशात आहे. तो नकाशा मेदनकरवाडी ग्रामपंचायतकडे आहे. त्यानुसार हा रस्ता…
