एकापाठोपाठ एक ८ मुली झाल्या, पतीकडून छळ, संतापलेल्या पत्नीने शेजाऱ्यालाच सुपारी दिली अन्…
पिंपरी: सलग आठ मुली झाल्याने पती पत्नीचा वारंवार छळ करत होता. त्यामुळे पत्नीने पतीला मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र, ते सारे फसत होते. शेवटी संतापलेल्या पत्नीने पतीला मारण्यासाठी सराईत गुन्हेगारांना दोन…
रांगोळींनी सजवत फुले वाहून खड्ड्यांचे पूजन! वंचित युवा आघाडीचे आंदोलन : खडतर रस्त्याकडे अभिनव पद्धतीने वेधले लक्ष
बुलढाणा, (प्रतिनिधी) येळगावच्या हद्दीत येणाऱ्या हाजी मलंग दर्गा ते शरद कला महाविद्यालय परिसरापर्यंतच्या रस्त्याची पूर्णत: 'वाट' लागली आहे. जेथे पाऊल टाकावे, तेथे खड्डे असल्याने पादचाऱ्यांसह वाहनधारक कमालीचे वैतागले आहेत. या…
जनसेवेसाठी सदैव तत्पर
बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांनी आज दिनांक - ११ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान आपल्या मतदारसंघातील महत्वपूर्ण विषयाला हात घातला, यामध्ये प्रामुख्याने लक्षवेधी…
पूजा हनुमंत चौगुले यांची महाराष्ट्र राज्याचे महसूल विभाग मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट. पूजा चौगुले कडेकोट बंदोबस्तात विधानसभेच्या इमारतीत पोहोचल्या.
नागपूर. पंचधारा महिला खाण कामगार व औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित, शीर्ष तालुका हातकलांगले जिल्हा कोल्हापूर या संघटनेच्या अध्यक्षा सौ.पूजा हनुमंत चौगुले, महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागाच्या मंत्री, पत्रकारांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या…
भाषणानंतर संजय राऊतांचा ताफा निघाला; तेवढ्यात वाहनासमोर चपला पडल्या… नेमकं काय घडलं?
सोलापूर: उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वाहनासमोर चपला पडल्याने खळबळ उडाली आहे. सोलापूर शहरानजीक असलेल्या बाळे परिसरातील एका शिवसैनिकाच्या हॉटेल उद्घाटनासाठी खा. संजय राऊत रविवारी…
संजय राऊतांच्या वाहनासमोर चप्पल फेकणारा सापडला; कारणही सांगितलं, वाचा नेमकं काय म्हणाला?
सोलापूर: शहरात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या वाहनासमोर चप्पल फेक करण्यात आली आहे. या प्रकरणी राणे समर्थक सागर शिंदे या तरुणाने संजय राउत यांच्या वाहनावर संताप व्यक्त करत…
संविधानाची जपणूक भारतीयाचे कर्तव्य
कोलीक ः संविधानाबद्दल माहिती सांगताना अभिजित कांबळे. या वेळी हर्षवर्धन कोळसेकर, सावंत आदी उपस्थित होते. ---------------------- संविधानाची जपणूक भारतीयाचे कर्तव्य अभिजित कांबळे ः कोलीक येथील सातेरी विद्यालयात व्याख्यान सकाळ वृत्तसेवा…
वनविभागाचा निर्लज्जपणा समोर ! अधिवेशनात सांगितलं ढळढळीत खोटं, ‘तो’ मोर मेला नसल्याचा केला दावा
सांगली येथील कुपवाड परिसरात जखमी अवस्थेत मृत्यूशी झुंज देणाऱ्या मोराला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दुचाकीवरुन नेल्याचे अख्ख्या सांगलीने पाहिले. मोर दवखान्यात दाखल करण्यापूर्वीच दगावला. मात्र, अशी कोणतीही घटना घडली नाही, असा…
रस्ता ओलांडताना अनर्थ, भरधाव वाहनाने दोघांना चिरडलं, जिवलगांचा जागीच करुण अंत
पुणे : पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर केडगाव वाखारी गावच्या हद्दीतील आयसी कंपनीसमोर रस्ता ओलांडणाऱ्या दोन पादचाऱ्यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दि. १०…
पालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात मिळणार अंडी-केळी; दीपक केसरकर यांची माहिती
नागपूर: महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना सकस आणि रुचकर आहार मिळावा यासाठी समिती नेमण्यात आली आहे. २५ जिल्ह्यांमध्ये यासाठी प्रशिक्षणही देण्यात आले. आठवड्यातून एकदा विद्यार्थ्यांना अंडी किंवा केळी दिली जाणार, असे शालेय शिक्षणमंत्री…
