maharashtra

Latest maharashtra News

राज्यात ६६१ खासगी शाळा अनधिकृत; गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू, दीपक केसरकर यांची माहिती

नागपूर: ‘खासगी व्यवस्थापनाद्वारे चालविण्यात येणाऱ्या ६६१ शाळा अनधिकृत सुरू असल्याचे निदर्शनास आले. या शाळा बंद करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा देखल करून दंड आकारण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यापैकी ७८ शाळा

KHOZ MASTER KHOZ MASTER

मोदींच्या मेक इन इंडियामध्ये कांदा बसत नाही का? शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून बच्चू कडू बरसले

नागपूर : सरकारने धोरणाने शेतकऱ्यांना मारले. सत्ता बदलते, मात्र शेतकऱ्यांच्या स्थितीत फारशी सुधारणा झाली नाही. जाती, धर्मांच्या चर्चेत लोकांना गुंतवून ठेवले. पेट्रोल, डिझेलचे दर वाढले. खर्च दुप्पट होत आहे. असे असतानाही

KHOZ MASTER KHOZ MASTER

नंदुरबारच्या श्री काशिनाथ बाबा मंदीर यात्रोत्सवानिमित्त मंगळवारी खुल्या मैदानी कुस्ती स्पर्धाचे आयोजन.

प्रविण चव्हाण नंदुरबार (प्रतिनिधी) शहरातील धुळे रस्त्यावरील ज्ञानदीप सोसायटी जवळील टेकडीवर असलेल्या श्री काशिनाथ बाबा मंदिर सेवा समितीतर्फे मंगळवार दि. 12 डिसेंबर रोजी भव्य खुल्या मैदानी कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात

KHOZ MASTER KHOZ MASTER

अजिंक्य भैय्या चांदणे यांच्या नेतृत्वात युवा क्रांती घडत आहे. : भाई छोटू कांबळे

वाशीम :- महाराष्ट्रातील तमाम मातंग समाजाचे अभ्यासू , कणखर नेते अजिंक्य भैय्या चांदणे यांच्या नेतृत्वात माझ्यासारख्या लाखों तरुणांमध्ये क्रांती घडवण्याची ताकद असून अजिंक्य भैय्या चांदणे यांच्या नेतृत्वात समाजातील युवकांमध्ये क्रांती

KHOZ MASTER KHOZ MASTER

उद्यमशील तरुणांनी नौकरीच्या मागे न लागता स्वतः चे उद्योग उभारणीवर भर द्यावा

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर ता,११ आज संगणकीय युगात नौकरी मिळणे जवळपास दुरापास्त झालेले आहे,ज्यांनी तांत्रिक व कौशल्य पूर्ण ज्ञान व पात्रता प्राप्त केली आहे ,अशा उद्यमशील तरुणांनी नौकरी

KHOZ MASTER KHOZ MASTER

सार्वजनिक भोजन तयार करताना आचारी ,केटर्स व कामगार यांनी स्वच्छतेचे व शुद्धतेचे भान ठेवावे

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर ता,११ लग्न समारंभ,विशेष शुभ कार्य,महाप्रसाद ,व काल्याचे कीर्तन इत्यादी कार्यक्रम समयी हजारो नागरिक भोजन घेतात ,या समयी मोठ्या प्रमाणात स्वयंपाक केला जातो अशा समयी

KHOZ MASTER KHOZ MASTER

देवळगाव गुजरी आठवडे बाजारामुळे एसटी बस बंद जेष्ठ नागरिक व विद्यार्थी झाले त्रस्त ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार बाजार मेणरोडच्या बाजूला बसवा; मनोहर जगताप यांची मागणी

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील मंगळवार दिवशी एसटी गावात येत नसल्याने शाळेत जाणारे विद्यार्थी व जेष्ठ नागरिक, महिला हे त्रस्त झाले आहेत. देवळगाव गुजरी आठवडे बाजार

KHOZ MASTER KHOZ MASTER

पोलीस कुणाच्या बापाचे नसतात…पहूर पो. स्टे. चे पो. निरीक्षक सचिन सानप व त्यांच्या पोलीस टिमने पहूर शेंदुर्णी हद्दीत वाढविला खाकीचा धाक – खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस 12 तासात अटक , जिल्ह्यातील पहिली NPDA कारवाहीची प्रोसेस सुरु…

जामनेर प्रतिनिधी गोकुळ शसिंग राजपूत शेंदुर्णी ता. जामनेर - जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा भाग येरुडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पहूर पो. स्टे. चे

KHOZ MASTER KHOZ MASTER

श्री सरस्वती आश्रम शाळा देऊळगाव साखरशा येथे आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिकाचे सादरीकरण…..

प्रतिनिधी शिवानंद पवार  देऊळगाव साखरशा :- श्री सरस्वती प्राथमिक आश्रम शाळा व श्री सरस्वती माध्यमिक आश्रम शाळा,देऊळगाव साखरशा येथे 7 डिसेंबर 2023 गुरुवार ला अवधेश असेसमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या

KHOZ MASTER KHOZ MASTER

हेलस : येथील संतप्त ग्रामस्थांनी वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयाला ठोकले कुलूप. रोहरंत्रे जळाल्यामुळे वीस दिवसापासून हेलस गाव अंधारात. ९० टक्के वसुली देऊन गाव अंधारात.

गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. मंठा तालुक्यातील  हेलस : येथील संतप्त ग्रामस्थांनी वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयाला ठोकले कुलूप.रोहरंत्रे जळाल्यामुळे वीस दिवसापासून हेलस अंधारात.९० टक्के वसुली देऊन गाव अंधारात

KHOZ MASTER KHOZ MASTER