maharashtra

Latest maharashtra News

सर्वधर्मीय पवित्र श्रध्दास्थान तीर्थक्षेत्र हजरत गौस ए आझम दस्तागिर बाबा दर्गा सिंदखेड राजा येथे वार्षिक उत्सव ऊर्स शरीफ निमित्त मोफत कर्करोग (कैंसर) तपासणी , नेत्ररोग (मोतीबिंदु) तपासनी आणि उपचार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे देऊळगाव राजा सिंदखेड राजा: हजरत गौस ए आझम दस्तागिर बाबा दर्गा सिंदखेड राजा हे सर्व धर्मीय लोकांचे जागृत श्रध्दा स्थान असून येथे लाखो लोक भारताच्या काना

KHOZ MASTER KHOZ MASTER

पोलीस पाटलांना मासिक २० हजार रुपये पगार द्या!

देवेंद्र सिरसाट. (दै, खोजमास्टर) नागपूर. (प्रलंबित मागण्यांसाठी पोलीस पाटील संघटना एकवटली तहसीलदार बांबल मार्फत गृहमंत्री फडणवीस यांना निवेदन) पोलीस पाटील हे प्रशासन व ग्रामसंस्था मधील अत्यंत महत्त्वाचा दुवा म्हणून ग्रामिण

KHOZ MASTER KHOZ MASTER

Mumbai News : मुंबई वाहतूक पोलिसांची कमालच, एका दिवसात कसे वसूल केले २८ लाख? वाचाच…

मुंबई : राज्यात रस्ते अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. वारंवार वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन होत असल्यामुळे अपघातही वाढत आहेत. अशात वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांना आता पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली

KHOZ MASTER KHOZ MASTER

चालत्या बसमध्ये प्रवाशाला हार्ट अटॅक, बेस्ट वाहकाने सीपीआर देऊन वाचवले प्राण

मुंबई: हृदयविकाराचा झटका आलेल्या एका ६२ वर्षीय प्रवाशावर बेस्टच्या बसवाहकाने केलेल्या प्रथमोपचारामुळे त्याचे प्राण वाचले आहेत. ही घटना घाटकोपरहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या बसमध्ये रविवारी घडली. रोहिदास पवार असे या प्रवाशाचे नाव

KHOZ MASTER KHOZ MASTER

Mumbai Weather Update : मुंबई होणार Cool, रात्रीचा पारा घसरणार; या तारखेपासून घ्या गुलाबी थंडीची मजा…

मुंबई : राज्यात अवकाळी पावसाचं वादळ आता थांबलं असून हलक्या थंडीला आता सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतल्या किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

मजूरांना डबे देऊन येताना ट्रॅक्टरची बाईकला जबर धडक, दोन सख्ख्या भावांचा करुण अंत

सातारा : जरंडेश्वर साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारापासून काही अंतरावर चिमणगाव गोठा ते खिरखंडी रस्त्यावर ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्याने ऊस तोडणी मुकादम असणारे दोन सख्खे भाऊ ठार झाले. अपघातानंतर तब्बल दीड तास त्यांना

KHOZ MASTER KHOZ MASTER

शर्यत जिंकल्यानंतर बेभान गर्दीने बैलांच्या डोळ्यात गुलाल उधळला; अमित ठाकरेंनी गाडामालक, आयोजकांना धारेवर धरलं

सातारा : कोरेगाव येथे बैलगाडा शर्यतीची अंतिम फेरी पार पडल्यानंतर विजेत्या बैलगाड्यांचे मालक व समर्थक विजेत्या बैलांवर गुलाल उधळत जल्लोष करत होते. हे दृश्य पाहून अमित ठाकरे हे थेट विजेत्या बैलगाड्यांच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

देवेंद्र फडणवीस यांच्यावर हक्कभंग दाखल करा, डॉ. संजय लाखेपाटलांची मागणी, वाचा नेमकं प्रकरण…

जालना: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सवयीप्रमाणे धांदात खोटे बोलून अंतरवाली सराटी लाठीमार, अश्रूधूर, गोळीबार प्रकरणी सभागृहाची आणि राज्याची दिशाभूल केली, खरी माहिती लपवली आहे. यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र

KHOZ MASTER KHOZ MASTER

संडे जीवावर बेतला, मित्रांसोबत पोहायला गेला तो परतलाच नाही, घरच्यांचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

जालना: पोहायला म्हणून मित्रांसोबत गेलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना जालना शहरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय रस्त्यावरील तलावात काल रविवारी दुपारी घडली. वैभव गणेश कावळे (वय १५)

KHOZ MASTER KHOZ MASTER

विषारी चारा खाऊन ४० मेंढ्यांना विषबाधा, २३ मेंढ्यांचा तडफडून मृत्यू; मेंढपाळांचं लाखोंचे नुकसान

हिंगोली : हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील वाघी सिंगी शिवारामध्ये कोर्टा येथील मेंढपाळांच्या मेंढ्यांना विषारी चाऱ्यातून विषबाधा झाल्याने २३ मेंढ्यांचा मृत्यू झाला. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान या मेंढपाळांचे झाले आहे. या घटनेत ४०

KHOZ MASTER KHOZ MASTER