maharashtra

Latest maharashtra News

माढ्यातील दुष्काळग्रस्त तालुके होणार ‘सुजलाम् सुफलाम्’, ‘नीरा देवघर’ला गुंतवणुकीस केंद्राची मान्यता

 पुणे: पिण्याबरोबरच पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतील शेतीसाठी फायदेशीर ठरणाऱ्या 'नीरा देवघर' धरणाच्या सुमारे १०० किलोमीटर लांबीच्या बंदिस्त (हायब्रीड पद्धतीचा) उजव्या कालव्याच्या सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीस केंद्र सरकारने अखेर मान्यता

KHOZ MASTER KHOZ MASTER

पुण्यात आगीच्या घटनांत वाढ; जखमी रुग्णांसाठी अपुरी व्यवस्था, ससून रुग्णालयावर गंभीर रुग्णांचा ताण

पुणे : पुणे, पिंपरी-चिचंवड आणि जिल्ह्यामध्ये आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच गंभीर जळीत रुग्णांच्या उपचारासाठी जिल्ह्यातील सरकरी आणि खासगी रुग्णालयांमध्ये अपुरी सुविधा असल्याची स्थिती आहे. शहराचा विस्तार आणि लोकसंख्या वाढत असल्याने

KHOZ MASTER KHOZ MASTER

मुंबई-पुणे महामार्गावर २ भीषण अपघात; एक चालक ठार तर दुसरा गंभीर, खासगी बसमधील ११ प्रवासी जखमी

लोणावळा, पुणे : मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर रविवारी मध्यरात्री दोन अपघात झाल्याची घटना घडली आहे. या दोन अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून अकरा जण जखमी झाले आहे. दुधाच्या टँकरने एका

KHOZ MASTER KHOZ MASTER

गुड न्यूज! मोबाइलप्रमाणे मीटर रिचार्ज करा अन् वीज वापरा, २९ लाख पुणेकरांना स्मार्ट मीटरची भेट

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील २९ लाख ग्राहकांचे पारंपरिक वीजमीटर बदलून प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत. या ग्राहकांना मोबाइलप्रमाणे प्रीपेड स्मार्ट मीटर रिचार्ज करून वीज वापरता येणार आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

एमआयएमची पैसे घेऊन भाजपला मदत, रोहित पवारांच्या आरोपवर विखे भडकले

बारामती : एमआयएम पक्षाला भाजप पैसे देते. म्हणूनच एमआयएम पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पाडतो, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. त्यावर उत्तर देताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रोहित

KHOZ MASTER KHOZ MASTER

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, पीएमपीची सेवा महत्त्वाच्या मार्गावर ९ तास बंद,बसेसचे मार्ग बदलले, जाणून घ्या

पुणे : पादचारी दिनाच्या निमित्ताने महानगरपालिकेच्या वतीने सोमवारी (११ डिसेंबर) लक्ष्मी रस्त्यावर 'वॉकिंग प्लाझा आयोजित केला आहे. त्यामुळे या मार्गावर सकाळी १० ते सायंकाळी सात दरम्यान पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी)

KHOZ MASTER KHOZ MASTER

भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक अत्याधुनिक पद्धतीने परंतु, फुलेंच्या काळाशी सुसंगत झाले पाहिजे : भुजबळ

पुणे : महात्मा जोतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केलेल्या भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक अत्याधुनिक पद्धतीने परंतु, फुलेंच्या काळाशी सुसंगत झाले पाहिजे. बाहेरून या स्मारकाला ऐतिहासिक वाड्याचे रूप असले

KHOZ MASTER KHOZ MASTER

पुण्यात ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाचं प्रकाशन ;अभिनेते किरण माने यांचा ‘शब्दयोद्धा’ पुरस्काराने गौरव

पुणे(प्रतिनिधी) : विषमतावादी व्यवस्थेने वर्गा बाहेर बसून शिकायला लावलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगातील महत्त्वाच्या विद्यापीठांमध्ये जातात आणि त्या ठिकाणी एकाच ज्ञान शाखेचा नव्हे तर विविध ज्ञानशाखांचा अभ्यास करतात, त्यात पारंगत होतात.

KHOZ MASTER KHOZ MASTER

पुणे, सातारा-सांगलीची तहान भागणार, कोकण सरिता कृष्णेच्या अंगणी? कोकणचे पाणी वळवण्यासाठी ८०० कोटींचा प्रस्ताव

पुणे: कृष्णा खोऱ्यामधील कुकडी, इंद्रायणी, मुठा, मुळा, नीरा, भीमा, कोयना, कृष्णा या नद्यांमध्ये पडणाऱ्या पावसाचे कोकणात वाहून जाणारे १५.११ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी ‘प्रकल्प वर्षा’अंतर्गत कृष्णा खोऱ्यात वळविण्याचा प्रस्ताव जलसंपदा

KHOZ MASTER KHOZ MASTER

आवक वाढल्याने कोबी, फ्लॉवरच्या दरांत घट; कांदापात, शेपू महागला; वाचा भाज्यांचे ताजे दर

पुणे : गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (१० डिसेंबर) फळभाज्यांची आवक वाढल्याने कोबी आाणि फ्लॉवरच्या दरांत घट झाली. मात्र, भेंडी, गवार, शिमला मिरची आणि घेवड्याच्या मागणीत वाढ झाल्याने त्यांच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER