जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचारी पुन्हा आक्रमक; नागपूरला जनक्रांती मोर्चा
मरवडे : जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी शासकीय सेवेत असलेले कर्मचारी आक्रमक झाले असून हिवाळी अधिवेशनातच जुनी पेन्शन योजना मंजूर करण्यात यावी यासाठी मंगळवार दि.12 रोजी नागपूर येथे होणाऱ्या पेन्शन…
एक महिन्यात कासारी नदीचे पात्र दुसऱ्यांदा कोरडे
माजगावः पुलाजवळ कासारी नदीचे पात्र कोरडे पडल्यामुळे कृषी पंपांचे फुटबॉल उघडे पडले आहेत. ... कासारी नदीचे पात्र महिन्यात दुसऱ्यांदा कोरडे ऐन रब्बी हंगामात चौदा गावांच्या शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर…
कागल : समरजितसिंह घाटगे कार्यक्रम
कागल : ‘समरजितसिंह आपल्या दारी’ आभियानमध्ये शासकीय योजनांच्या मंजुरी पत्राचे वाटप करताना शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे. ... लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हीच मोठी उर्जा समरजितसिंह घाटगेः लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचे वाटपकागल, ता.…
राजगुरूंच्या स्मारकाला अखेर मुहूर्त, आराखड्यास सरकारची मान्यता, कसे असणार स्मारक? जाणून घ्या
पुणे: देशाच्या स्वातंत्र्याच्या संग्रामात स्वतःच्या जीवाची आहुती देऊन पुण्यासह महाराष्ट्राचे नाव देशाच्या नकाशावर झळकविलेल्या शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मगावी राजगुरुनगर (ता. खेड) येथे स्मारक उभारण्याच्या प्रस्तावाला अखेर राज्य सरकारने मान्यता…
‘पैसे दुप्पट’चे रॅकेट सक्रिय; उपमुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या जनतेला सावध राहण्याचे आवाहन
नागपूर : ‘पैसे दुप्पट करून देतो, असे सांगून नागरिकांची फसवणूक करणारे रॅकेट सक्रिय आहे. नागरिकांनी सावध राहावे. बोगस जाहिरातींवर वॉच ठेवण्यासाठी ‘ईओडब्ल्यू’ला (आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा) विशेष सूचना दिल्या जातील. लोकांना…
रस्त्यांची फोडाफोडी वैताग आणणारी; शहराचा एकही भाग सुटला नाही; प्रशासनातील असमन्वयामुळे नागपूरकर वेठीस
नागपूर : नागपूरकरांची सर्वात जास्त चिडचीड जर कशाने होत असेल तर ती होते, रस्त्यांच्या रोज होणाऱ्या फोडाफोडीने. अहो, राजकारणातली फोडाफोडी एकदाची लवकर शमेल. मात्र, नागपुरातील रस्त्यांची फोडाफोडी सदोदित सुरू असते. त्यामुळे…
एकनाथ शिंदेंची पक्षनेतेपदी निवड कशी झाली? सुनावणीदरम्यान खासदार शेवाळेंची महत्त्वाची माहिती
नागपूर: 'राष्ट्रीय कार्यकारिणीत पक्षाची घटना दुरुस्त करून एकनाथ शिंदे यांची पक्षनेतेपदी निवड करण्यात आली', असे शिंदे गटाचे नेते खासदार राहुल शेवाळे यांनी शनिवारी उलटतपासणीदरम्यान सांगितले. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमक्ष शिवसेना आमदारांच्या…
हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच नागपुरात आढळली दीडशे जिवंत काडतुसे,पोलिसांत खळबळ, मोठा घातापाताचा कट?
नागपूर : उपराजधानीत हिवाळी अधिवनेशन सुरू असतानाच नागपुरात मोठ्या प्रमाणात जिवंत काडतुसांचा साठा आढळल्याने पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. ११ हजार पोलिसांचा फौजफाटा संपूर्ण शहरात तैनात असताना गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोरेवाडा…
सावधान! ऑनलाइन गेम्सचा नाद, करेल घात; अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त, शासनाकडून दोन संकेतस्थळे बंद
नागपूर : ‘ऑनलाइन गेमच्या आहारी गेल्याने अनेक तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. या पार्श्वभूमीवर दोन वेबसाइट बंद करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी यात अडकू नये, यासाठी साडेतीन लाख विद्यार्थी, पालक आणि इतर…
हिंमत असेल तर एकटे या, लग्नाचं वय झालंय, वडिलांना सोबत घेऊन फिरु नका, नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला
नागपूर : ३२ वर्षांच्या युवकाला हे सरकार घाबरत असल्याचा दावा आदित्य ठाकरे करतात. मग, त्यांनी हिंमत असेल तर एकटे यावे. त्यांचे लग्नाचे वय झाले असून आता त्यांनी वडिलांना सोबत घेऊन फिरू…
