maharashtra

Latest maharashtra News

करोनात पतीला गमावलं, दोन वर्षांनंतरही दु:ख कमी होईना, अखेर… ८ वर्षांची चिमुकली अनाथ झाली

नागपूर: पतीच्या निधनाने तणावात असलेल्या ३८ वर्षीय महिलेने आत्महत्या केली आहे. ही हृदयद्रावक घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील म्हाळगीनगर येथील साई रिजन्सी अपार्टमेंट येथे घडली. सोनाली अजय खर्चे असे मृत महिलेचे

KHOZ MASTER KHOZ MASTER

अधिवेशनात थंडी तापणार; विदर्भाच्या तापमानात ४.३ अंशांची घसरण, जाणून घ्या हवामानाची स्थिती

नागपूर: मिग्जॉम वादळाच्या फटक्यातून आता विदर्भ सावरला आहे. रविवारी शहरात १२.९ अंश इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. चोवीस तासांत शहराच्या किमान तापमानात अचानक ४.३ अंशांनी घसरण झाल्याने नागपूरकरांचे स्वेटर,

KHOZ MASTER KHOZ MASTER

महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला भिडणार, काँग्रेसचा उद्या नागपूर विधानभवनावर ‘हल्लाबोल’ मोर्चा

नागपूर : राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, शेतमालाला भाव नाही, सरकार मदतीच्या कोरड्या घोषणा करत आहे, तरुणांना नोकऱ्या नाहीत, आरक्षणावर निर्णय घेतला जात नाही, ड्रग माफियांचा सुळसुळाट झाला आहे पण भाजपाप्रणित

KHOZ MASTER KHOZ MASTER

शाळांमध्ये मानसोपचार समुपदेशक बंधनकारक करा, ‘केअर’ची केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे मागणी

नागपूर : राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये मानसोपचार समुपदेशकांची नियुक्ती बंधनकारक करावी, अशी मागणी काऊन्सिलर्स असोसिएशन फॉर रिसर्च अॅण्ड एम्पॉवरमेन्ट (केअर)तर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात आली. राष्ट्रीय शिक्षण

KHOZ MASTER KHOZ MASTER

उद्धव ठाकरे फक्त हजेरी लावण्यापुरते अधिवेशनाला येतात, जनतेच्या प्रश्नांविषयी गांभीर्य नाही: एकनाथ शिंदे

नागपूर: राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. आज विधिमंडळात इथेनॉल निर्मितीवरील बंदी, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची मदत आणि कांदा निर्यातबंदीवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी

KHOZ MASTER KHOZ MASTER

निवडणुकीसाठी पक्ष मजबूत असणं आवश्यक, अमित ठाकरेंचे वक्तव्य; काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना भरला सज्जड दम

पुणे: देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. महायुती आणि इंडिया आघाडीसह देशभरातील सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यात देखील महायुती आणि महाविकास आघाडीसह मनसे देखील लोकसभा निवडणुकीच्या तयारीला

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘कुणबी’च्या नोंदी तपासण्याचे काम सुरू ठेवा, न्या. संदीप शिंदे समितीच्या अधिकाऱ्यांना सूचना,पुण्यात आढावा बैठक

 पुणे : कुणबी नोंदी तपासण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यातील आतापर्यंतच्या कामाचा न्या. शिंदे समितीने पुण्यात शनिवारी आढावा घेतला. ‘यापुढेही कुणबी नोंदी तपासण्याबरोबर पुरातत्व विभागाकडे असलेल्या नोंदीही तपासण्याचे काम सुरूच ठेवा’, अशाही

KHOZ MASTER KHOZ MASTER

संजय राऊतांची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर वादग्रस्त टीका; रोखठोक मेळाव्यात म्हणाले…

 पुणे.‘शिवसेनेतून फुटलेल्या चाळीस अपात्र आमदारांना सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरविले आहे. या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यासाठी जल्लादाचे काम विधानसभा अध्यक्षांना करायचे आहे. परंतु, विधानसभा अध्यक्ष या चाळीस आमदारांना अभय देत असून,

KHOZ MASTER KHOZ MASTER

OBC Elgar Sabha: ओबीसींना पूर्ण आरक्षण द्या; छगन भुजबळ यांची एल्गार मेळाव्यातून मागणी

इंदापूर : ‘राज्यात छगन भुजबळ अशांतता निर्माण करण्याचा करीत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, मनोज जरांगे रोज सभा घेत आहेत. मी पंधरा दिवसांतून एक सभा घेतोय. यामुळे शांतता भंग करण्याचे काम

KHOZ MASTER KHOZ MASTER

आळंदीला जाऊ, ज्ञानदेवा पाहू; कार्तिकी एकादशीनिमित्त आळंदीत भाविकांचा मेळा, कीर्तन-भजनाचा गजर

पिंपरी : कार्तिकी एकादशीनिमित्त ‘चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेवा डोळा पाहू,’ या भावनेने आलेल्या असंख्य भाविकांच्या गर्दीने शनिवारी अलंकापुरी गजबजली होती. सर्वत्र सुखनामाचा गजर चालू होता. इंद्रायणी नदी तीरावर वैष्णवांचा मेळा आनंदाने

KHOZ MASTER KHOZ MASTER