पोर्ले तर्फ ठाणेत पशवैद्यकीय शिबीर
पोर्ले तर्फ ठाणेत पशवैद्यकीय शिबिर पोर्ले तर्फ ठाणे : येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातर्फे मौजे दरेवाडी (ता. पन्हाळा) येथे राज्यव्यापी वंध्यत्व निवारण अभियानअंतर्गत पशुवैद्यकीय शिबिर झाले. एकूण ३६ जनावरांवर उपचार करण्यात आले.…
शरद’मध्ये कौशल्य विकास कार्यक्रम
शरद’मध्ये कौशल्य विकास कार्यक्रम आयएसटीईकडून प्रायोजकत्व ः ९७ प्राध्यापक सहभागी दानोळी, ता. ४ ः यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पॉलिटेक्निक येथे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स…
वारणा नदीवरील पुलाच्या कामास गती
भादोले : भादोले-कोरेगाव दरम्यानच्या नदीवर पुलाचे बांधकाम सुरू आहे. (छायाचित्र ः दिग्विजय मोहिते, घुणकी) ----- वारणा नदीवरील पुलाच्या कामास गती भादोले-कोरेगाव दरम्यान उभारणी ः कोल्हापूर, सांगलीला जोडणारा जवळचा मार्ग संजय…
वारणानगरमध्ये आज मॅरेथॉन
वारणानगरमध्ये आज मॅरेथॉन वारणानगर, ता. १ : येथील वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहातर्फे सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या २९ व्या पुण्यतिथीनिमित्त तात्यासाहेब कोरे सद्भावना दौड, वारणा बझार व तात्यासाहेब कोरे…
गड-ऐनापूर ग्रामपंचायत बरखास्त
ऐनापूर ग्रामपंचायत बरखास्त विभागीय आयुक्तांचा आदेश : सदस्यांची निम्यापेक्षा जास्त पदे होती रिक्त सकाळ वृत्तसेवा गडहिंग्लज, ता. ४ : ऐनापूर (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायत बरखास्त करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त…
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई! ‘या’ बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांच्या पैशांचे काय होणार?
भारतीय रिझर्व्ह बँकेने सोमवारी एका बँकेवर मोठी कारवाई करत तिचा परवाना रद्द केला. ज्या बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे ती शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेड, महाराष्ट्रातील कोल्हापूर…
ड्रग्ज रॅकेटचे जिल्ह्याशी कनेक्शन
सांगली : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या ललित पाटील ड्रग्ज रॅकेट प्रकरणाचे धागेदोरे सांगली जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. या साखळीतील एक कडी असलेल्या एका तरुणाला पुणे पोलिसांनी मिरज तालुक्यातून अटक केली. त्याच्या…
पेन्शन योजनेच्या बहाण्याने दुचाकीस्वाराने महिलेला लुटले
आटपाडी, ता. ४ ः पंतप्रधान पेन्शन योजनेतून मंजूर झालेले पैसे काढून देतो, असा बहाणा करून माडगुळे (ता. आटपाडी) येथील महिलेला दुचाकीवर बसवून आटपाडीकडे आणताना तिच्या गळ्यातील अर्ध्या तोळ्याची बोरमाळ आणि…
ग्वाल्हेरमध्ये अवतरले ‘कोल्हापूर स्कूल’…
कोल्हापूर : ग्वाल्हेर येथे झालेल्या राष्ट्रीय रंगोत्सवात येथील सोळा चित्रकारांनी चित्रकलेतील कोल्हापूर स्कूलचा अनुभव दिला. प्रा. वासंती जोशी कला सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे या रंगोत्सवाचे आयोजन झाले. चित्रकार राजेंद्र हंकारे, शिवाजी मस्के, प्रशांत…
उपसा वाढला, पातळीत घट
कळंबा : अनियमित पाऊस आणि बेसुमार पाणी उपशामुळे कळंबा तलावाचे पात्र कोरडे पडत आहे. पाणीपातळी २४ फुटांवर पोहोचली असून आणि उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र आहे. काळम्मावाडी धरणातून थेट…
