maharashtra

Latest maharashtra News

चक्रीवादळाचा विमान प्रवासाला फटका; पुण्यातून जाणारी आणि येणारी १२ उड्डाणे रद्द, विमानतळ प्रशासनाची माहिती

पुणे: बंगालच्या उपगारामध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे दक्षिणेतील अनेक विमानतळ सोमवारी बंद ठेवण्यात आली होती. या वादळाचा फटका पुणे विमानतळावरून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या विमानांना देखील सोमवारी बसला. चेन्नई, हैदराबाद, विशापट्टणम येथे

KHOZ MASTER KHOZ MASTER

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी अपडेट, आज पुन्हा दोन तासांचा ब्लॉक, जाणून घ्या

पुणे : मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर आज ( दि.५) रोजी खंडाळा हद्दीत दोन तासांचा १२ ते २ या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ITMS प्रोजेक्ट अंतर्गत खंडाळा हद्दीत किमी ५०/०००

KHOZ MASTER KHOZ MASTER

ऐतिहासिक भिडे वाडा अखेर जमीनदोस्त, कडेकोट बंदोबस्तात कारवाई, न्यायालयीन लढ्याला पूर्णविराम

पुणे: महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केलेला भिडे वाडा महापालिका प्रशासनाने सोमवारी रात्री ताब्यात घेतला. सर्वोच्च न्यायालयाने दोन नोव्हेंबरला भिडे वाड्याची जागा महिनाभरात पालिकेच्या ताब्यात

KHOZ MASTER KHOZ MASTER

कार्तिकी एकादशी आणि माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यावर बंदचं सावट, ग्रामस्थांकडून आळंदी बंदची हाक

आळंदी, पुणे : आळंदी येथील विश्वस्तपदाच्या निवडीवरून आज आळंदीकर ग्रामस्थांनी आळंदी बंदची हाक दिली आहे. त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यावर सावट आल्याचे पाहायला मिळत आहे. आळंदीत मोठ्या संख्येने वारकरी

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘चांद्रयान-३’चे प्रॉपल्शन मॉड्यूल पृथ्वीच्या कक्षेत परत आणले, ‘चांद्रयान-४’साठीची चाचणी यशस्वी

पुणे : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) चांद्रयान-३ मोहिमेअंतर्गत आणखी एक ऐतिहासिक प्रयोग करताना विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरला चांद्रकक्षेत पोचवणाऱ्या प्रॉपल्शन मॉड्यूलला पृथ्वीच्या कक्षेत परत आणले. या प्रयोगाद्वारे 'इस्रो'ने भविष्यातील

KHOZ MASTER KHOZ MASTER

आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी पुण्यातील फेमस सराफावर वार, चपलेवरुन आरोपीचा शोध; नेमक काय घडलं?

पुणे : पुण्यातील उच्चभ्रू असलेल्या लष्कर परिसरातील मेहता ज्वेलर्सचे मालक विजय मेहता यांच्यावर कोयत्याने हल्ला करणाऱ्या आरोपीला सोशियल मीडियाच्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या मदतीने अटक करण्यात आली आहे. वार करणारा आरोपी घटनास्थळी आपली

KHOZ MASTER KHOZ MASTER

दि १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिवसदि २ डिसेंबर रोजी जागतिक पर्यावरण दिवस न्यु इंग्लिश स्कुल शाळेत साजरे करण्यात आले.

जानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. प्रदुषणाविरुध्द आणि एच आय व्ही /एड्स ने बाधीत लोकांच्या समर्थनात सकारात्मक कृती करण्यास प्रेरित होऊन समाजात जागरूकता निर्माण व्हावी या करिता या जनजागृती

KHOZ MASTER KHOZ MASTER

भूमिपुत्रांना रोजगार न मिळाल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात उपोषण करणार – साहेबराव खरमाळे

अहमदनगर (प्रतिनिधी ): अहमदनगर जिल्ह्यात एमआयडीसीची स्थापना होऊन अनेक दशके झाली आहेत. जिल्ह्यात नवनवीन गुंतवणूकदार येत आहेत. सुपा एमआयडीसी सारखी राज्यात लक्ष वेधणारी आणि परदेशातील गुंतवणूकदारांना आकर्षित करणारी एमआयडीसी जिल्ह्यात

KHOZ MASTER KHOZ MASTER

कोवाड ते कामेवाडी रस्त्यासाठी मुख्यमंत्री सडकमधून मंजूरी : आमदार राजेश पाटील

कोवाड-कामेवाडी रस्त्यासाठी मुख्यमंत्री सडकमधून मंजुरी आमदार राजेश पाटील : लवकरच कामाला सुरुवात सकाळ वृत्तसेवा कोवाड, ता. ३ : कोवाड ते कामेवाडी रस्त्याच्या बांधकामासाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते. अखेर मुख्यमंत्री सडक

KHOZ MASTER KHOZ MASTER

यंदाचा साखर हंगाम ‘कडवट’, गाळप-उत्पादन अन् उताराही घटला, साखर उद्योगासमोरील आव्हाने वाढली

कोल्हापूर : यंदाचा साखर कारखान्यांचा गळित हंगाम कडवट होणार असल्याचे स्पष्ट संकेत पहिल्या महिन्यात झालेल्या उत्पादनाच्या आकडेवारीवरून मिळत आहेत. सुरू झालेल्या कारखान्यांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत कमी झाली असून, ऊसगाळप आणि उतारा

KHOZ MASTER KHOZ MASTER